Friday, May 15

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

नांदेड, मराठवाडा, लाइफस्टाइल
नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प दि. 30/07/2024 रोजी 91 % क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही. यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पूर नियंत्रण अधिकारी , शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन , नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे....
Late Seshrao Kahalekar | नाट्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील स्व. शेषराव कहाळेकर याचे योगदान प्रेरणादायी -NNL

Late Seshrao Kahalekar | नाट्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील स्व. शेषराव कहाळेकर याचे योगदान प्रेरणादायी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| लोह्याच्या नाट्य कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील शेषराव कहाळेकर यांचे योगदान प्रेरणादायी होते. त्यांनी लिहिलेली नाटके त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब होते. एक चांगला मित्र , लेखक, व्यापारी , सामाजिक दायित्व जोपासणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते त्याचे जाण्याने वैचारिक पोकळी निर्माण झाली असा शब्दात मान्यवरांनी शिवॆक्य शेषराव शंकरराव कहाळेकर याना श्रद्धांजली अर्पण केली. लोह्याचे भूमिपुत्र नाट्यलेखक शिवैक्य शेषराव कहाळेकर याचे मित्र हरिभाऊ चव्हाण यांच्या पुढाकाराने मित्रपरिवार व्यापाऱ्याच्या वतीने जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे शोक सभा व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालमित्र माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजळा देत मित्राच्या आठवणी सांगितल्या तर वर्ग मित्र सिनेकलावंत एकनाथ मोरे यांनी शालेय आठवणी तसेच झुं...
‘Chief Minister Annapurna Yojana’ | ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत – NNL

‘Chief Minister Annapurna Yojana’ | ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत – NNL

नागपूर, लाइफस्टाइल
मुंबई| केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. या योज...
Apply to the Group Development Officer | समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा – NNL

Apply to the Group Development Officer | समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मागास वर्गीयांना सामाजिक आर्थिक विकासासाठी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड उपकर 20 टक्के सेस मागासवर्गीय कल्याण निधी 2024-25 अंतर्गत नऊ योजनांबाबतचे अर्ज 10 ऑगस्टपर्यत मागविण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने परिपूर्ण अर्जाचा प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात 10 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केला आहे. या योजनांमध्ये मागासवर्गीय झेरॉक्स, (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशिन) वाटप करणे, मागासवर्गीय प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थीनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय मिरची कांडप पुरविणे योजना, मागास- वर्गीयांना...
Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

लाइफस्टाइल, नांदेड
हिमायतनगर| राज्याचे वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर उमरखेड रोडवर असलेल्या राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल परिसरात आर्यवैश्य समाज बांधवाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. दि. ३० मंगळवारी राज्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून, हिमायतनगर शहरातील राष्ट्र साधना पब्लिक स्कूल मध्येही आर्यवैश्य समाजांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्याम रायेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री रायेवार म्हणाले की, आर्यवैश्य समाज इतर समाजाला दिशा देण्याचे काम सातत्यानं करीत आला आहे. आणी म्हणून यापुढेही आपण समाज बांधवांनी राज्याचे वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प करावा. नुसत...
Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण – NNL

Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| हिमायतनगर येथील दिवानी न्यायालयांच्या परिसरामध्ये न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. दि. २९ सोमवारी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश कि. रा. खोंद्रे यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम न्यायालयात दि. २९ सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान पार पडला. न्यायालयांच्या परिसरात पिंपळ, वड, जांभूळ, कडुलिंब अश्या विविध गुणकारी एकूण ६३ वृक्षांची लागवड न्यायाधीश खोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश व तालूका विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड, विशेष सरकारी वकील अँड. श्रीमती कोरेवाड, महिला संरक्षण अधिकारी संदिप कदम, नगरपंचायतीचे ओएस महाजन, आदींसह न्यायालयीन कर्मचारी, हिमायतनगर शहरातील जेष्ठ एडवोकेट दिलीप राठोड, इतर ...
Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL

Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लाइफस्टाइल
छत्रपती संभाजीनगर| येथे आयोजित राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती यांचा समाज गौरव पुरस्कार समारंभात यावर्षीचा समाजरत्न पुरस्कार नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांना देऊन सन्मानित करण्यात आला. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला होता त्यामध्ये किन्नर समाजासाठी आपले अमूल्य योगदान देऊन उन्नतीसाठी काम करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवाणी यांना विविध मान्यवरांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्काराचे उत्तर देत असताना डॉ. जेठवाणी यांनी तृतीयपंथी समुदाय सध्या उन्नतीच्या मार्गावर लागलं आहे त्यासाठी शासकीय व अशासकीय पात्रावर विविध काम सुरू झाले आहेत परंतु हा मार्ग खडतर असून त्याचे फक्त सुरुवात झाली आहे याचे यश मिळण्यासाठी खूप कालावधी लागेल पण आपण नक्की प्राप्त करू असे उद्गारवाचक भा...
Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी – NNL

Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या‎‎ पावसामुळे ‎‎शहरातील श्रीनगर भागातील रस्त्यावर‎‎ एक झाड‎‎ या ठिकाणाहून जाणाऱ्या‎‎ दुचाकीवर ‎‎कोसळले आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील १० वर्षीय‎ बालकाचा मृत्यू झाला आणि आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.‎ हि घटना रविवारी‎ दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‎घडली. ‎यश गुप्ता वय १० असे मयत बालकाचे‎ नाव आहे.‎ घटना घडताच नागरिकांनी ‎धाव घेऊन दुचाकीवर पडलेले झाड‎ उचलून जखमींना बाहेर काढले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात‎ उपचार सुरु आहेत. गत काही दिवसांपासून नांदेड शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरुच आहे. नदी-नाले ही‎दुथडी भरून वाहत आहेत.‎ शहरातील अनेक भागात रस्त्यांवर ‎पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची जुनी झाडे जीर्ण होऊ लागली आहेत. शहरातील बाबानगर भागातील पाणीपुरीचा व्यवसाय करणारे पंकज गुप्ता हे पत्नी पुजा आणि मुलगा यश वय १० वर्ष यांच्यासह दुचाकीवर जात ह...
स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त पावन स्मृतीस अभिवादन -NNL

स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त पावन स्मृतीस अभिवादन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रज्ञा जागृती मिशन चे संस्थापक अध्यक्ष स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आज दिनांक 28 जुलै रोजी यादव अहीर मंडल नांदेड येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी यादव महासभा महाराष्ट्र कार्याध्यक्ष नामदेवराव आईलवाड यादव महासभा राष्ट्रीय सरचिटणीस बिशनकुमार यादव, भारत भैया बटावाले, भारतभूषण यादव, डॉ.कैलाश यादव, गोपाल यादव,सतीश यादव, मनोज यादव, गोकुल यादव, राजेश कुलकर्णी स्वराज यादव, अजय यादव, गौरव यादव, राजेश भगत, ओम यादव, शुभम यादव, साई यादव आदी उपस्थित होते....
Nutrition for Mor Chowk – मोर चौक ते वाडी रस्त्यासाठी कृति समितीचे आज उपोषण -NNL

Nutrition for Mor Chowk – मोर चौक ते वाडी रस्त्यासाठी कृति समितीचे आज उपोषण -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l मोर चौक ते वाडी बुद्रुक रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक कृती समितीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मोर चौक परीसरात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाज वाजेपर्यंत हे उपोषण सुर रहाणार असून नागरीकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे . मारे चौक ते वाडी बु. हा या भागातील मुख्य व नांदेड शहराला जोडणारा रहदारीचा रस्ता आहे. सध्या ह्या रस्त्याची खड्डे पडून चाळन झाली आहे. नामांकीत शाळा, खाजगी क्लासेस यामुळे महिला, विद्यार्थी यांची मोठी ये जा असते. खराब रस्यामुळे दररोज अनेकांचे अपघात होत आहेत. सदरील रस्ता दुरस्त करण्यात यावा या मागणीसाठी वाडी बु नागरीक कृती समितीच्या वतीने सुमारे तीन हजार सहयांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निवेदन देऊनही प्रशासनाने लोक भावनेला केराची टोपली दाखवल...
error: Content is protected !!