Tuesday, May 19

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयाच्या सहवासात असतात. त्यामुळे विद्यार्थी व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. अभ्यासासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी विद्यार्थी ग्रंथपाल, ग्रंथालयाशी आपुलकीचे, स्नेहाचे नाते जोडतात. ग्रंथपाल व ग्रंथालयीन कर्मच्यारीही विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करतात. विद्यार्थी व कर्मचारी यांच्यात सतत संवाद असतो. त्यातून विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते निर्माण होते असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी मोहम...
Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

Blog, करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | अमृत महोत्सवानिमित्त ७८ वा स्वातंत्र्य दिन जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल,माहूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माहूर शहराचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मिलिट्री पथक, भव्य तिरंगा पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक, भारत माता रथ, वर्ल्ड कप विजयी रथ, वीर भगतसिंग रथ, सर्वांचे लक्ष आकर्षित करणारे स्केटिंग पथक, आणि छोटे छोटे विद्यार्थी विविध वेशभूषा मध्ये खूप गोड दिसत होते. तसेच जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या घोषणेने संपूर्ण माहूर शहर दणाणून गेले होते. हे संपूर्ण देखावे याची देही याची डोळा बघण्यासाठी माहूर, महागाव तालुक्यातील पालकांनी गर्दी केली होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी पालकांचे मोठे योगदान दिसले,तसेच जीनियस किडझ च्या सर्व स्टाफनी आणि विद्यार्...
ऑपरेशन ‘ गगनभरारी ‘ अंतर्गत विष्णुपूरी शाळेस शुध्द पेयजल यंत्रणा प्रदान -NNL

ऑपरेशन ‘ गगनभरारी ‘ अंतर्गत विष्णुपूरी शाळेस शुध्द पेयजल यंत्रणा प्रदान -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यांना उच्च व चांगल्या दर्जाच्या सुविधा तथा शिक्षण मिळावे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग, कारपोरेट कंपन्यांचे सामुदायिक सामाजिक निधी अर्थात सि.एस.आर. फंड सहभागातून गगनभरारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी राबविला आहे. याच उपक्रमातून प्रेरित होवून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी त्यांचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ ओमप्रकाश दरक यांना मागणी केली असता त्यांनी हैद्राबाद येथील सिग्नोड कंपनीतील अभियंता निखिल सोनी यांच्यावतीने कंपनीच्या सि.एस.आर.फंडातून एक लक्ष साठ हजार रुपयांचा शुध्द पेयजल प्रकल्प नुकताच विद्यार...
जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर| येथील जिल्हा परिषद कें.प्रा.शाळेत भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिनी मुख्याध्यापक श्री.खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी शाळेतील श्रेयापरिक्षेत उतुंग यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा , सामाजिक कार्यकर्ते तथा शेकापाचे जिल्हा अध्यक्ष मा.बालाजीभाऊ ईसादकर यांच्या हस्ते शालेय साहित्य , प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.धनंजय घोरबांड तसेच कन्या शाळेचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर घोरबांड ग्रा.प .सदस्य मा.गंगाधर भिसे , ग्रा.पं.स.मा. गोविंद पोटजळे शा.व्य.स.मा.शिवहार घोरबांड, शा.व्य.स.सदस्य मा.राम मोरे . यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक मा. जेजेराव नरवाडे , मा.वजीर शेख . व माता भगिनी व शाळेतील शिक्षक शिक्षिका व प्रेरक शशिकांत भिसे, विद्यार्थी उपस्थित ...
Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| फिजिक्सवाला हा देशपातळीवरील भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते कारण फिजिक्सवालाची अनुभवी आणि समर्पित शिक्षकांच्या टिमच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीमूळे विद्यार्थ्यांन विषयाची समज आणि वैचारिक स्पष्टता वाढवेत तसेच फिजिक्सवाला च्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती, संवाद सत्रे आणि कठोर मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करतात, यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून अल्पकालावधीतच फिजिक्सवाला ची ओळख संपूर्ण देशभरात तयार झाली आहे. फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही संपूर्ण देशपातळीवर एकाच वेळी आणि वर्षातून एकदाच आयोजित ...
Shital More : शितल मोरे नांदेड कृषी विद्यापीठ साठी विशेष यादीत निवड -NNL

Shital More : शितल मोरे नांदेड कृषी विद्यापीठ साठी विशेष यादीत निवड -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नांदेड येथे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंजूर केलेल्या कृषी विद्यापीठ येथे बि.एस.सी,अग्री साठी नव्याने सुरू झालेल्या प्रवेश मध्ये प्रथम विशेष प्रावीण्य यादीत कुं. शितल सतिश मोरे यांच्यी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड ऊतर आ.बालाजीराव कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा मुळे नांदेड येथे नव्याने कृषी विद्यापीठ झाले असुन या ठिकाणी चालू वर्षापासून ६० विधार्थी संख्या असलेल्या या कोर्सला मान्यता मिळाली असून चालू वर्षी झालेल्या प्रवेश पात्र मध्ये माजी कृषी अधिकारी बि. आर. मोरे यांच्यी नात कुं.शितल सतिश मोरे ही पहिल्याच यादी मध्ये विशेष पात्र झाली आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा व मुख्यमंत्री यांनी सदरील मागणी मान्य करून चालू वर्षापासून ६० विधार्थी असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्य...
Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

Shiradhon Kendra’s Education Council is full of enthusiasm : शिराढोण केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न – NNL

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे सर यांची बदली झाल्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयाप्रमाणे दरमहा प्रत्येक केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सूचित केलेले आहे. त्यानुसार सन २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष 'गुणवत्ता वृद्धी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलेले आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा परिषदेचा मुख्य हेतू असतो. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्तीवर आधारित वर्गाध्ययन प्रक्रिया प्रभावी करून प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी प्रत्येक केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. शिराढोण के...
यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

करियर, नांदेड
नांदेड। येथील वाघी वाघी रोड हसापूर ,नांदेड येथील यशवंत पॅरामेडिकल कॉलेज, येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजावंदन समारोह साजरा करण्यात आला यावेळी राष्टध्वजाचे ध्वजारोहण हे समाजसेवक मो.झकीयोद्दिन सिद्दीकी पिता. अजिजोदिन सिद्दीकी (एक्स.आर्मी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी यशवंत पॅरामेडिकल कॉलेज व मानवता बहहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.सय्यद नौशिन उपाध्यक्ष शहनाज सय्यद चांद,सचिव तथा व्यवस्थापक लोटस हॉस्पिटल श्री शाहेद सय्यद चांद व यशवंत पॅरामेडिकल कॉलेजचे संपूर्ण शिक्षक व स्टाफ उपस्थित होता....
आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे शाळेत ध्वाजाहारोहण डॉ.प्रकाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देशभक्ती गीतावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १५आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेत डॉ.प्रकाश शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य) धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विजय शिंदे माजी सरपंच धनेगाव तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी म्हणून बालाजी कोत्तावार (बारको सेवाभावी ट्रस्ट सहसचिव), डॉ. अरुण निंबाळकर सेवा रुग्णालय, बीबी चौधरी , दिलीप गजभारे माजी सरपंच धनेगाव यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या सत्कार संस्थेचे संचालक कोत्तावारसंतोष तसेच कोत्तावर श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी शाळेच्यी प्रगती झाल्याचे सांगु...
स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनुक्रमे इंदिरा गांधीं हायस्कूल हडको, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय व नरसिंह प्राथमिक शाळा सिडको,कुसूमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा सिडको, विधानिकेतन हायस्कूल हडको, महात्मा गांधी शाळा सिडको यांच्या सह अनेक शाळेने प्रभातफेरी काढली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणांसह विविध देखावे व कलाकृती पाहण्यासाठी दुतर्फा महिला व युवक नागरीक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनेक शाळेने शाळे पासून मुख्य मार्गावर विविध देखावे, कलाकृती, लेझीम सादरीकरण व महापुरुष सजीव देखावा यांचा समावेश प्रभातफेरी फेरी मध्ये करण्यात आला होता. प्रारंभी कुसूमताई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेत ध्वाजाहारोहण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांच्या हस्ते कर...
error: Content is protected !!