Homeकरियरजिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

उस्माननगर| येथील जिल्हा परिषद कें.प्रा.शाळेत भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिनी मुख्याध्यापक श्री.खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी शाळेतील श्रेयापरिक्षेत उतुंग यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा , सामाजिक कार्यकर्ते तथा शेकापाचे जिल्हा अध्यक्ष मा.बालाजीभाऊ ईसादकर यांच्या हस्ते शालेय साहित्य , प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.धनंजय घोरबांड तसेच कन्या शाळेचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर घोरबांड ग्रा.प .सदस्य मा.गंगाधर भिसे , ग्रा.पं.स.मा. गोविंद पोटजळे शा.व्य.स.मा.शिवहार घोरबांड, शा.व्य.स.सदस्य मा.राम मोरे . यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक मा. जेजेराव नरवाडे , मा.वजीर शेख . व माता भगिनी व शाळेतील शिक्षक शिक्षिका व प्रेरक शशिकांत भिसे, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मा.बालाजीभाऊ ईसादकर यांनी 1001रु नगदी दिले व शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेसाठी 21000/- (एकविस हजार रुपये देण्याचे घोषित केले , त्याबद्दल त्यांचे व सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक मा.खान सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments