Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Brutal murder ; वाका शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका वृद्ध शेतकऱ्याचा निघृण खून – NNL
क्राईम नांदेड December 5, 2024

Brutal murder ; वाका शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका वृद्ध शेतकऱ्याचा निघृण खून – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाका (ता. लोहा ) शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका शेतकऱ्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना दिनांक चार डिसेंबर बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाच्या सूचना करण्यात आल्या असून तपासकामी वेगवेगळी दोन पथके रवाना झाली आहेत .अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उस्माननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वाका येथील पशुपालक अल्पभूधारक शेतकरी किशन हरी खोसे (वय 65 ) हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतआखाडयाकडे दूध काढण्यासाठी हातात स्टीलचा कॅन घेऊन पहाटे पाच वाजता घरून जात होते .याच दरम्यान गावापासून काही अंतरावर अज्ञात मारेकर्‍यांनी पाठीमागून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला.

याच पद्धतीने २०२१ मध्ये मे महिन्यात मयत किशन खोसे यांचा मुलगा वशिष्ठ खोसे या तरुणाचा अंगणात झोपलेले असताना याच पद्धतीने गळ्यावर धारदार शस्त्राने खून केला होता. त्या अगोदर भाचा आनंद झोटलींग‌ यांच्यावर ही प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र त्यात भाचा बचावला ,पण वशिष्ठ खोसे‌ या तरुणाचा ‌खून झाला. मात्र पोलीस तपासात खरा गुन्हेगार सापडला नाही. परिणामी निर्भिड बनलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी परत बापाला संपविले. एकंदरीत ही हत्या का? व कशासाठी झाली हे अद्याप ,तरी पुढे आले नाही .

आता तरी पोलिसांचा ठोस व निर्णायक तपास झाला नसल्यानेच खुणाची पुनरावर्ती घडल्याची चर्चा दबक्या आवाजात गावात ऐकायला येत आहे. या घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. श्वान पथक‌ व फॉरेन्सिक लॅब पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. व शेरू नावाचा श्वान दोनशे मिटर‌ अंतरापर्यंत माग‌ काढत काही ठिकाणी घुटमळला. ‌

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार ,भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय ठाणेप्रमुख चंद्रकांत पवार, पीएसआय गजानन गाडेकर यांनी घटनास्थळास भेट देऊन तपास कामी वेगवेगळ्या ठिकाणी दोन पथके पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधिका-यानी दिली. याप्रकरणी फिर्यादी परमेश्वर किशन खोसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार दिली , यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Brutal murder of an elderly farmer by unknown assailants in Waka Shivara
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAbhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…
Next Article Media Awards-2024 : भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणा-या मीडिया पुरस्कार-2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

July 30, 2024

Mild earthquake tremors | नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी – NNL

July 10, 2024

Remove the iron pedestrian bridge : गुरुद्वारा चौरस्तावरील लोखंडी पादचारी पुल हटवा.. कुंजीवाले व संधू यांची मागणी

February 20, 2025

Flood victims march : शहरातील पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय व मनपावर धडकले

September 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Sachin Kasliwal : बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल -NNL

Case of file ; अखेर आठ महिन्या नंतर मुलाच्या मारेकऱ्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल -NNL

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

Airport police : विमानतळ पोलीसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 24 तासाचे आत लावला शोध

Hyderabad Gazetteer : हैदराबाद गॅझेटिअर नोंदीअनुषंगाने देगलूर तहसील कार्यालयात कार्यशाळा संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?