देगलूर/शहापूर। तेलंगणा महाराष्ट्र राज्यच्या सीमेवर असलेल्या मौजे शहापूर येेेथ दसऱ्या निमित्ताने खेळण्यात येेेणारा बोडेमा सण उत्स्फूर्तपणे वातावरणात साजरा करण्यात आला. गाव तेलंगणाच्या सिमेवरती वसलेले असून शहापूर येथील महिलांचे आवडता छंद सन असल्याने फुलांचा बडमा तयार करून नाचत गात बागडत आनंद गगनात मावेनासा होतो.



महिलांनी बडमाची तयारी एक दिवस अगोदर पासून म्हणजे शिवारात फिरून वेगवेगळ्या प्रकारचे फुले पाने रंगाची रगोटी करून अगोदर ज्याच्या त्याच्या गल्लोगल्लीत महिलां गोळा होवून तेलगू तील गाणी लावून बडमा सभोवताली गोळा होवून गीताच्या तालावर आनंद गगनात मावेनासा होतो हा सण उत्सव तेलंगणाच्या धर्तीवर जोमाने साजरा करतात त्यांचाच भाग म्हणून शहापूर येथील जास्ती जास्त महिला तेलगतील सहवास असल्याने त्याच धर्तीवर शहापूर येथे देखील जोमात वर्षाकाठी एक वेळेस उत्साहात साजरा करण्यात येतो महिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
