Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mumbai won : भाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी -NNL
नांदेड स्पोर्ट्स January 1, 2025

Mumbai won : भाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी -NNL

इंडियन आर्मी संघाने पाडला गोलांचा पाऊस!
NNL TeamBy NNL TeamJanuary 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजीनगर, ए.जी. नागपुर, बीएसएफ जालंधर, इंडियन आर्मी जालंधर, मुंबई संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षणकांचे मन जिंकले. आजचा शेवटचा सामना मुंबईच्या दोन बलाढ्य संघादरम्यान खेळला गेला आणी तो बरोबरीवर सुटला. तर नांदेडच्या दोन्ही संघाच्या हाती निराशाच आली.

बुधवारी साखळी सामन्याचा तीसरा दिवस होता आणी सकाळी 9 वाजता साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध एनडीएसएफ इस्लामपुर दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यात संभाजीनगर संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने सामना जिंकला. संभाजीनगरच्या भारत ने 21 व्या मिनिटाला, आकाशने 45 व्या मिनिटाला आणी धर्मेंदर पाल ने 58 व्या मिनिटाला मैदानी गोल केलेत. तर इस्लामपूर संघाच्या स्वप्नील पाटिल ने 34 व्या मिनिटाला पेनल्टी कार्नर मध्ये गोल केला.

आजचा दूसरा सामना ए. जी. नागपुर संघ विरुद्ध सुफियाना हॉकी क्लब अमरावती संघ यांच्यात खेळला गेला. नागपुर संघाने हा सामना 5 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकत एकतर्फा ठरवला. नागपुर संघातर्फे तिरासकुमार, सलीम सय्यद, रावनिस जायसवाल, गणेश पाटिल आणी प्रमोदने प्रत्येकी एक गोल केले. अमरावती संघाला एकही गोल करता आला नाही. आजचा तीसरा सामना खालसा यूथ क्लब नांदेड विरुद्ध बीएसएफ जालंधर संघादरम्यान खेळला गेला. बीएसएफ जालंधर संघाने ख्यातीनुरूप खेळ करत नांदेड संघाचा 2 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. जालंधरतर्फे नवीन तिर्की आणी कमलजीतसिंघ यांनी गोल केले. नांदेड संघाने परिश्रम केले पण त्यांना गोल करण्यात अपयश लाभले.

आजचा चौथा सामना इंडियन आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध चार साहबजादे हॉकी अकैडमी यांच्यात खेळला गेला. इंडियन आर्मी संघाने गोलांचा पाऊस पाडत आज नांदेड विरुद्धचा हा सामना 9 विरुद्ध 0 गोलच्या अंतराने सहज जिंकला. खेळाची लक्षणीय अशी बाब म्हणजे सर्वच गोल मैदानी स्वरुपात झाले. आर्मी संघातर्फे शिवा कुमार शिवांगीने दोन गोल केले. तर रमनदीपसिंघ, संकेत पाटिल, सोमा धन, प्रदीप सिंघ, आलीशान मोहम्मद, मनीष राजबहार आणि गुरजिंदरसिंघ यांनी प्रत्येकी एक – एक गोल केले. नांदेडच्या संघाला एकही गोल करता आले नाही.

आजचा पाचवा सामना कस्टम मुंबई विरुद्ध एमपीटी मुंबई संघात खेळला गेला. अती संघर्षपूर्ण अशा सामन्यात दोन्ही संघांनी तीन विरुद्ध तीन गोल करून सामना बरोबरीत रोखला. आजच्या विविध सामन्यात पंच म्हणून सिद्धार्थ गौर, गुरप्रीतसिंघ, राहूल राज, गुरमीतसिंघ, राजकुमार झा, रतिन्दर सिंघ बरार, अश्वीनकुमार, करनदीप सिंघ यांनी काम पहिले. तर तांत्रिक पंच व स्कोरर म्हणून गुरमीत सिंघ, रोहन प्रेमकुमार जावले, प्रिन्स सिंघ, विजयकुमार नागनूर यांनी काम पहिले. आयोजन समितीचे अध्यक्ष गुरमीतसिंघ नवाब आणी सदस्यांनी यांनी खेळाचे सुरेख नियोजन केले.

Bhajinagar BSF Indian Army and Mumbai won Nagpur
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSanthosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL
Next Article In the name of confiscation, illegal extraction of sand : जप्तीच्या नावाखाली पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा दिवस रात्र सूरू,महसूल व पोलीस गांधारीच्या भूमीकेत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shrawan Pournima : श्रावण पौर्णिमेनिमित्त तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

August 9, 2025

Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

August 19, 2025

मोदी सरकार ‘चीन’ने बळकावलेला भाग परत मिळवेल – खा. चिखलीकर -NNL

December 21, 2022

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

June 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

पश्‍चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL

A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

MPDA for one year : आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले ” स्थानबध्द”

शेकऱ्यांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या -NNL

Dinesh Telang ; पंचायत कर्मचारी दिनेश तेलंग यांचा सीईओ यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्या बद्दल “सन्मान पत्र “देऊन सन्मान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?