Wednesday, May 13

Tag: Indian Army and Mumbai won

Mumbai won : भाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी -NNL

Mumbai won : भाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजीनगर, ए.जी. नागपुर, बीएसएफ जालंधर, इंडियन आर्मी जालंधर, मुंबई संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षणकांचे मन जिंकले. आजचा शेवटचा सामना मुंबईच्या दोन बलाढ्य संघादरम्यान खेळला गेला आणी तो बरोबरीवर सुटला. तर नांदेडच्या दोन्ही संघाच्या हाती निराशाच आली. बुधवारी साखळी सामन्याचा तीसरा दिवस होता आणी सकाळी 9 वाजता साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध एनडीएसएफ इस्लामपुर दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यात संभाजीनगर संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने सामना जिंकला. संभाजीनगरच्या भारत ने 21 व्या मिनिटाला, आकाशने 45 व्या मिनिटाला आणी धर्मेंदर पाल ने 58 व्या मिनिटाला मैदानी गोल केलेत. तर इस्लामपूर संघाच्या स्वप्नील पाटिल ने 34 व्या मिनिटाला पेनल्टी कार्नर मध...
error: Content is protected !!