Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

February 19, 2026

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

February 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन
  • सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला
  • squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
  • Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव
  • Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर
  • Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक
  • Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन
नांदेड February 19, 2026

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

NNL TeamBy NNL TeamFebruary 19, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील मान्यवरांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.

विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य , ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी , मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार यांची उपस्थिती होती.

प्रा.मनोज बोरगावकर यांच्या नदिष्ट कादंबरीच्या गुजराती अनुवादाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलाचे संचालक ज्येष्ठ लेखक , समीक्षक , अनुवादक डॉ. पृथ्वीराज यांच्या ‘ हाक शांततेसाठी’ या पुस्तकाला राज्य शासनाचा ना . धो. ताम्हणकर पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रकाशन क्षेत्रात भरीव असे योगदान देणारे निर्मल प्रकाशनचे मालक , प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांना प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा श्री. पु. भागवत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्राचार्य नागनाथ पाटील यांना प्रा. संग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार जाहीर झाला आहे. कवयित्री अंजली मुनेश्वर यांना मूकनायक हा सन्मान घोषित झाला आहे.

या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर लेखक ,कवी, प्रकाशकाचा सत्कार मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने आज पार पडला . यावेळी प्रा. मनोज बोरगावकर , डॉ. पृथ्वीराज तौर , निर्मल कुमार सूर्यवंशी , प्राचार्य नागनाथ पाटील , देवीदास फुलारी, संजीव कुलकर्णी यांची यावेळी समायोचीत भाषणे झाली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा , कवी, लेखक, प्रकाशकांचा सत्कार करण्याची उत्कृष्ट परंपरा मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडने सुरू केल्याबद्दल साहित्य परिषदेचे मान्यवरांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे सहकार्यवाह राम तरटे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देविदास फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. महेश मोरे उपाध्यक्ष दिगंबर कदम प्रा. संजय जगताप प्रा ललिता बोकारे शिंदे अनुजा डोईफोडे प्रा योगिनी सातारकर यांनी परिश्रम घेतले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भगवान अंजनीकर , बापू दासरी , डॉ. वैजनाथ अनमुलवाड , पंडित पाटील बेरळीकर, मारुती मुंडे, शेख निजाम , गजानन मुधोळ पाटील , भैय्यासाहेब गोडबोले , प्र .श्री. जाधव, शिवाजी जोगदंड, रुचिरा बेटकर , अंजली मुनेश्वर आदींची उपस्थिती होती.

Award-winning dignitaries felicitated by Masap Branch Nanded: Tributes were also paid to Chhatrapati Shivaji on the occasion of Shiv Jayanti
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleसांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव

Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

July 1, 2025

CEO Meenal Karanwal : ग्रामपंचायत अधिकारी यांनी ठरवले तर गावाचा कायापालट शक्य – सीईओ मीनल करनवाल यांचे प्रतिपादन -nnl

January 8, 2025

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

January 28, 2025

Nana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL

July 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Buddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Administration’s struggle for Mahashivpuran : महाशिवपुराण‌’साठी प्रशासनाचे जीवाचे रान -NNL

Holi of Hindi compulsory GR : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या GR ची होळी

महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL

पतंजली तर्फे जागतिक योग दिना निमित्त 18 जिल्ह्यातील शाळेत योग शिकवण्याचा विक्रम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

February 19, 2026

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

February 19, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

February 19, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?