Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

अमृतसर-नांदेड-अमृतसर विशेष गाडीच्या 4 फेऱ्या -NNL

Uncategorized
नांदेड| उत्तर रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमृतसर-हजूर साहिब नांदेड – अमृतसर दरम्यान विशेष गाडीच्या 04 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे – गाडी क्रमांक 04640 अमृतसर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी : हि गाडी अमृतसर येथून दिनांक 22 आणि 23 डिसेंबर, 2022 ला सकाळी 04.25 वाजता सुटेल आणि जालंधर, राजपुरा, पानिपत, न्यू दिल्ली, आग्रा, ग्वालीअर, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.20 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी : हि गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 23 आणि 24 डिसेंबर, 2022 ला रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.या गाड...

सुवर्णपदक विजेत्या होतकरु खेळाडूला हवा मदतीचा हात -NNL

Uncategorized
नांदेड| राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदकावर स्वतःचे नाव कोरणार्‍या युवा होतकरु ऍथलेटीक्स खेळाडूला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचे नाव उज्वल करायचे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अत्याधुनिक क्रीडा साहित्यासह अन्य क्रीडा विषयक भौतिक सोयीसुविधा अभावी आपले स्वप्न पूर्ण करताना त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे भारताच्या या भावी विश्वविजेता होण्याचे स्वप्न पाहणार्‍या होतकरु खेळाडूस त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी सढळ हस्ते आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्याचा सहकारी युवा खेळाडू तथा सामाजिक कार्यकर्ता लवकुश जाधव यांनी केले आहे. निकेश धनराज राठोड हा तिवसा ता.जि. यवतमाळ येथील युवा होतकरु खेळाडू असून प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि सहकारी मित्रांनी दि...

भाजयुमो शहराध्यक्ष पदी अविनाश पाटील ;व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बिडवई -NNL

Uncategorized
लोहा| लोहा नगर पालिकेची निवडणूक अकरा महिन्या नंतर होणार आहे. नगर पालिकेत भाजपची निर्विवाद सता असली तरी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून प्रचंड अंधाधुद कारभार सुरू आहे.येत्या काळात नवीन राजकीय समीकरणे जुळली जाणार (?)असे संकेत असतानाच भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी शहर व तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या परिवारातील अविनाश पाटील पवार यांची भाजपा युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदी तर भाजपा व्यापार आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मीकांत बिडवई यांची निवड करण्यात आली. लोह्यातील खा चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत पदाधिकारी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वट...

बालाजी ढोसणे यांची डाँ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड -NNL

Uncategorized
मुखेड, रणजित जामखेडकर| शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरुन सरकार व प्रशासनाला जवाब विचारणारे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांना महाराष्ट्र शासन जिल्हा परीषद नांदेड कडुन २०२२-२३ वर्षासाठीचा डाँ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासन जिल्हा परीषद नांदेड यांच्या तर्फे दरवर्षी शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार्‍या व्यक्तीला डाँ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्कार देण्यात येतो.सदरील पुरस्कारासाठी तालुका स्तरावरुन गटविकास अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवला जातो. या प्रस्तावा आधारेच व्यक्तीची निवड केली जात असुन २०२२-२३ या वर्षासाठीचा पुरस्कार शेतकर्‍यासाठी अहोराञ परिश्रम घेतात. पिक विम्याचे गाढे अभ्यासक,शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांना देण्यात येणार असुन सदर पुरस्कार हा २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कृषि प्रदर्शन माळेगांव य...

लाल बावटा सफाई कामगारांचे मनपासमोर तीव्र आंदोलन -NNL

Uncategorized
नांदेड| कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक प्रणित मराठवाडा, न.पा.,मनपा कामगार कर्मचारी संघटना (लाल बावटा) च्यावतीने आज मनपा कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आजपासूनच आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मनपातील कंत्राटी सफाई कामगारांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रकरणी प्रशासन व कंत्राटदाराकडून प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. कामगारांचे खालील प्रश्न न सुटल्यास आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनात कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे., कंत्राटी कामगारांना वेतन स्लीप अदा करावे. कामगारांच्या वेतनातून बेकायदेशिररित्या कपात होणारी रक्कम कामगारांना परत द्...

अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवारी नामवंत 16 संघ प्रदर्शन करतील शैलीदार हॉकी – NNL

Uncategorized
नांदेड, रविंद्रसिंघ मोदी| मागील 50 वर्षांपासून राष्ट्रीय खेळ हॉकीच्या प्रसारत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या नांदेड येथील अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवार, दि. 20 डिसेम्बर रोजी सकाळी 11.30 वाजता सुमारास होत आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून विविध राष्ट्रीय संघ आणि अंतर्राष्ट्रीय ख्यातिचे खेळाडूं आपले खेळ कौशल प्रदर्शन करण्यासाठी येथे पोहचत अशी माहिती दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरमितसिंघ नवाब (डिम्पल) यांनी येथे दिली. नांदेडच्या पावन भूमीत दरवर्षी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाश पर्वास समर्पित नामवंत हॉकी स्पर्धेची सुरुवात ता. 22 डिसेम्बर रोजी सकाळी खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर होईल. स्पर्धेचे उद्धघाटन गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वार...

नांदेडच्या नेत्यांनी शीख समाजाला दिलेले आश्वासन पळावे : रविंद्रसिंघ मोदी -NNL

Uncategorized
नांदेड| नांदेडच्या जवळपास सर्वच नेत्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी स्थानीक शीख समाजाला गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड कायद्यातील शासनाचे वर्ष 2015 मध्ये शासनाच्या वतीने करण्यात आलेले कलम आकरा अंतर्गत शासन नियुक्त अध्यक्ष नेमण्या विषयीचा संशोधन रद्द करून गुरुद्वारा बोर्ड कायदा स्थानीक शीख समाजाच्या अनुकूल करण्याचे आश्वासन दिले होते. नागपुर येथे सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात वरील विषयी प्रस्ताव ठेवून विषय मार्गी लावला अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता स. रविंद्रसिंघ मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमाने येथे केली आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, फेब्रुवारी, वर्ष 2015 मध्ये तत्कालीन शासनाने विधानसभेत "दि नांदेड सिख गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड कायदा 1956 मध्ये एकतर्फा संशोधन करून गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष नेमणुकीचे अधिकार शासन अंतर्गत करून घेतले. त्यामुळे अल्पसंख्...

पतंजली योगपीठ ला 1 लाख रू.चे दानराशी -NNL

Uncategorized
नांदेड| येथील प्रसिध्द उद्योजक तथा भारत स्वाभिमान ट्रस्ट चे जिल्हा संघटन मंत्री श्री.पंढरीनाथ कंठेवाड यांनी पतंजली योगपीठ,हरिव्दार ला 1 लाख रू. ची दानराशी देऊन आजिवन सभासदत्वाचा पहिल्यांदा मान मिळविला. याबाबत सविस्तर वृत असे की, प.पु.योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या पतंजली योगपीठास 1 लाख रू.दानराशी देऊन हरिव्दार येथील योगपीठातील सेवाकार्य गोशाळा,गुरूकुल,निःशुल्क योगसेवा अश्या शेकडोंशी सेवाकार्य कल्याणार्थ हि दानराशी योगऋषी स्वामी रामदेवांच्या गुरूचरणी अर्पण करण्यासासाठी नांदेड जिल्हा कोअर कमिटी चे भा.स्वा.ट्र. जिल्हाध्यक्ष रामजी शिवपनोर,प.यो.स.जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे,जिल्हा कोषाध्यक्ष महारूद्रजी माळगे यांच्याकडे 1लाख रू.चे चेक सुपूर्द केले. ह्या दानराशीमुळे पतंजली योगपीठाचे आजिवन सभासदत्वाच्या रूपातुन त्यांना आ जिवनभर पंचकर्म,षटकर्म निसर्गोपचार मोफत दिल्या जातात वर्षातुन 1 ...

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर -NNL

Uncategorized
मुंबई| मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक...

माळेगाव यात्रेत बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन -NNL

Uncategorized
नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2022 कालावधी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहुमाध्यमातून प्रदर्श...
error: Content is protected !!