Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

भोकर तालुक्यातील कोळगावच्या कारभाराची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात -NNL

Uncategorized
भोकर, गंगाधर पडवळे। भोकर तालुक्यातील मौजे कोळगाव बु., चिंचाळा प.भो.व नांदा खु.या तीन गावांच्या ग्रामपंचायतिच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी मतदान झाल्याने चूरशीच्या लढती निदर्शनास आल्या या लढतीत कोळगाव बु. च्या सरपंच पदाची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात पडली असून चिंचाळा प.भो.सरपंच पदी रत्नमाला कापरवार आणि नांदा खु.च्या सरपंच पदी सुमित्रा जाधव यांची यांनी विजयश्री मिळवला आहे. राज्यातील ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि१८डिसेंबर २०२२ मतदान झाले व दि.२०डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी पार पडली या सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यातील उपरोक्त तीन ग्रामपंचायतिचा समावेश होता. झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतुन सरपंच निवडायचा होता त्यामुळे मतदारांत नवं चैतन्य दिसून आले व लढत चूरशिची झाली. आठ सदस्य संख्या असलेल्या मौजे कोळगाव बु ग्रामपंचायती साठी सरप...

“नांदेड न्यूज लाईव्ह” च्या वृत्ताची दखल; ग्रामपंचायतकडून स्वच्छता सुरू -NNL

Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे| येथील " स्वच्छता, आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधा कडे लक्ष द्या " या मथळ्याखाली वृत्त दि.१८ डिसेंबर रोजी नांदेड न्यूज लाईव्ह मध्ये प्रकाशित होताच ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, सरपंच खरबडून जागे झाले. आणि तात्काळ मनावर घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरील नालीतील घाण व कचरा उचलण्यासाठी सुरूवात केली आहे. यामुळे व्हाटस्प ग्रुपमध्ये सुजाण नागरिकांकडून नांदेड लाईव्ह व ग्रामपंचायतचे आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे. उस्माननगर येथे अनेक दिवसांपासून आरोग्य शिक्षण रस्ते स्वच्छाता या मुलभूत सोयी सुविधा कडे लक्ष देण्याकडे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच , पॅनल प्रमुख, यांचे कानाडोळा केला जातो. निवडणुक्याच्या वेळी हे नेते मंडळी घरोघरी जाऊन मतदारांना मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी पोकळ आश्वासने देऊन मते मिळवून घेतात. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाकडे नजर फिरवली जात...

आलेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीवर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व -NNL

Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे। आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीच्या निवडणूकीमध्ये कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय , आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले असुन आध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील मोरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून बळवंतराव पाटील मोरे यांची निवड करण्यात आली. उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले होते. शाळेत गावातील सर्व गटातील कार्यकर्ते आमने-सामने उभे राहू लागल्याने निवडणूक घेण्याची परवानगी घेतली. मुख्याध्यापक यांनी पालकांची निवडणूक घेतल्याने पालकवर्गानी ही शालेय शिक्षण समिती निवडण्यासाठी प्रतिष्ठेची केली होती.दोन्ही गट आमने-सामने उभे राहून निवडणूक प्रतिष्ठेची केल...

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बहाद्दरपुरा येथील सद्गुरू मा.आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश -NNL

Uncategorized
कंधार/सचिन मोरे। जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड तर्फे आयोजित नांदेड जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा 2022-23 या स्पर्धेत कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळेतील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले. कु. शारदा संतोष फोल या महिला खेळाडूंनी भालाफेक या क्रीडा प्रकारात 17 वर्षे वयोगटातुन जिल्ह्यातुन (प्रथम) क्रमांक पटकावला असून थाळी फेक 17 वर्ष वयोगटातुन कुमारी शारदा संतोष फोल या खेळाडूंनी जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक पटकावला आहे तसेच 100x400 मीटर धावने रिले स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातुन जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक येण्याचा बहुमान अनुक्रमे कुमारी शारदा संतोष फोल , ऊर्मिला माणिक चिभडे , प्रियंका प्रकाश मोधे ,पायस गजानन भुरके यांनी पटकावला या सर्व खेळाडूची विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये साठी निवड झाली आहे. या सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष भाई दत्तात्रय गुरुनाथरा...

कंधार ग्रामपंचायतीवर चिखलीकरांचे वर्चस्व -NNL

Uncategorized
कंधार। तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून सोळा पैकी बारा ग्रामपंचायती वर भाजपाचे वर्चस्व आले तर दोन बिनविरोध व इतर दोन ठिकाणी अपक्षाच्या हाती ग्रामपंचायत गेली आहे. कंधार तालुक्यातील १६ ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाले त्यापैकी पाताळगंगा व गुलाबवाडी बिनविरोध करण्यात आली. तर गांधीनगर, घुबडवाडी, लालवाडी, जंगमवाडी, पोखरणी, नवरंगपुरा, सावरगाव, दिग्रस, कोटबाजार, उंमरज,सोमठाणा ,चौकी धर्मापुरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायत राखण्यात यश आलं तर इमामवाडी इतर पक्षाच्या ताब्यात गेल्या. लोकशाहीचा कणा ठरणारा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते अटीतटीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीने 16 पैकी 12 ग्रामपंचायतवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व सिद्ध झाले. विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशउपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद ...

5 तासात 50 ग्रामपंचायतीची मतमोजणी 12 टेबलवर 13 फेऱ्यात सुव्यवस्थित पार पडली -NNL

Uncategorized
किनवट, माधव सूर्यवंशी| येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात स्थापित मतमोजणी कक्षात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 ची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता.20) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शांततेत सुव्यवस्थितपणे पार पडली. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी मतमोजणीचे सुरेख नियोजन केले होते. त्यांच्या कक्षाकरिता नियुक्त अव्वल कारकून अशोक कांबळे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, मल्लिकार्जून स्वामी, नितीन शिंदे, संदीप पाटील, वाय.एम. देवकते, वाय.बी. इनामदार यांनी मतमोजणीसाठी प्रभावीपणे आपापली भूमिका पार पाडली. निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही.टी. सूर्यवंशी, एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी स्ट्रॉंगरूम मधून मतमोजणीकरिता 146 नियंत्रण संच व 193 मतदान संच...

हिमायतनगर तहसीलच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना आ.जवळगावकरांनी चांगलेच फटकारले -NNL

Uncategorized
पीडित शेतकऱ्यांच्या सदस्यांना आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते धनादेश प्रदान हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीत अनेक जनावरे दगावल्याने शेतकरी नुकसानीत आले. अबेकानी आर्थिक संकटाने आत्महत्या केल्या तर काही शेतकऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी शासनाकडून मदत उपलब्ध झाली असताना देखील प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत असून, याची माहिती मिळाल्याने मंगळवारी अचानक आमदार महोदयांनी तहसील कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी मदतीचे धनादेश तयार असताना देखील लाभार्थ्यांना वितरित झाले नसल्याची बाब एक एक धनादेश आणला जात असल्याने समोर आली. केवळ यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे पीडित लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यास कारणीभूत असलेल्याना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी चांगले...

ताणतणाव, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रूग्णालय भोकर येथे संपन्न-NNL

Uncategorized
भोकर। भोकर ग्रामीण रुग्णालय येथे दि.२०/१२/२०२२ रोजी मंगळवार या दिवशी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मानसिक आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत राबविण्यात आले. शिबीराचे प्रास्ताविक डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी केले. या शिबीरामध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंधात्मक कार्यक्रम, व्यसन समस्या व तसेच योग विषयक माहिती देऊन ६० रुग्णांची तपासणी केली व सल्ला दिला. याव्दारे संबंधित रूग्ण व जनसामान्यांना त्यांच्या आरोग्य विषयक अडचणी विषयी बहुमोल मार्गदर्शन व अनेक मनोरोग वर उपचार डॉ शाहू शिराढोणकर मानसोपचार तज्ञ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले. नांदेड येथील वंदना कसपटे समुपदेशक, अरूण वाघमारे वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, डॉ.नितीन कळसकर, डॉ आर्शिया ...

आ.डाॅ तुषार राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्रामबाद शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन -NNL

Uncategorized
भाजपा तालुका सरचिटणीस हेमंत अप्पा खंकरे व आ.डॉ.तुषार राठोड मित्र मंडळ मुक्रामबाद च्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत मैदानावर भव्य मोफत सर्व रोग तपासणी,उपचार आणी शस्त्रक्रिया शिबिर व भव्य कुस्त्यांचे आयोजन ...! मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व कार्यसम्राट आ.डॉ.तुषारजी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तालुका सरचिटणीस हेमंत बंडप्पा खंकरे व आ. डॉ तुषार राठोड मित्र मंडळ मुक्रामबाद आणी भक्ती मल्टिस्पशिलेटी हाॅस्पिटल नांदेड,उदयगीरी लाॅयन्स क्लब उदगीर च्या संयुक्त विद्यमाने मुक्रमाबाद शहरातील ग्रामपंचायतीच्या मैदानावर दि.25 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय नेतृत्व मुखेड - विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ. तुषार राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुक्रामाबाद सह परिसरातील नागरिकांचे निरोगी आरोग्य रहावे, नागर...

मराठा समाजाच्या शैक्षणिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Uncategorized
नागपूर| मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सायंकाळी हा सोहळा पार पडला. विधान परिषद सदस्य आ. प्रवीण दटके, राजे डॉ. मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, श्रीकांत शिंदे, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण क...
error: Content is protected !!