Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
बँक अधिकारी अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण – NNL

बँक अधिकारी अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण – NNL

नांदेड
लोहा| महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी लोह्याचे भूमीपुत्र क अमोल बालाजी चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित शालेय साहित्यांचे वाटप व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा शैक्षणिक उपक्रम दहा पेक्षाअधिक शाळेत व गावात राबविण्यात आला. युवा नेते स्वाराती विद्यापीठाचे सिनेट सदस्य नवनाथ (बापू ) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अमोल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य व वृक्षारोपण करण्यात आला ते शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे, माजी नगरसेवक संभाजी चव्हाण , शिक्षक पत संस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, भारत पाटील पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच, जी. पवार याची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतीत पहिली ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या -पेन। वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. युवा...
सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| पोलीस आपल्या सेवा काळात एकीकडे वरिष्ठ.... .....अधिकारी ..दुसरीकडे पब्लिक याच्या कचाट्यात असतात... पण हल्ली पोलीसींग बदलली.... पोलीस कर्मचारी.. अधिकारी.. एकमेकांच्या सुख-दुःखात.. आनंदात सहभागी होत आहेत. तसे आश्वासक दृश्य लोहा पोलीस ठाण्यात दिसून आले पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले सह‌कारी सहायक पोलिस उपनिरिक्षक अशोक केंद्र हे ३३ वर्षाच्या सेवेनंतर निवृत' झाल्यानंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करत वाजत गाजत त्यांची, उघड्या जीप मधून फुलांची उधळण करत घरापर्यंत मिरवणूक काढली ..पोलिस वाहनांच्या "सायरन "ची सलामी देत अविस्मरणीय सेवापूर्ती गौरव सोहळा सहकारी पोलिसांनी साजरा केला. पोलीस फक्त संरक्षणासाठीच असतात ड्यूटीत कसूर झाली की... केली C3 लगेच त्यांच्या विरुद्ध वातावरण केले जाते. (हल्ली सोशल मीडियावर पोस्ट केली जाते ) पण खाकी'त 'माणूस दडलेला असतो. याची समाजाला जाणीवच राहत नाही... त्...
शिवभक्त विश्वनाथ तवर परिवाराकडून शेंबाळेश्वराला पंचधातूंचा शिवमुखवटा अर्पण -NNL

शिवभक्त विश्वनाथ तवर परिवाराकडून शेंबाळेश्वराला पंचधातूंचा शिवमुखवटा अर्पण -NNL

नांदेड, हिंगोली
नांदेड। पुसद तालुका व परिसरातील हिंदुचे आराध्य दैवत असलेल्या शेंबाळेश्वराला मृत्युच्या दाढेतून परतलेला नांदेड येथील एक शिवभक्तांने पंचधातूचा शिवमुखवटा अर्पण करीत महापंगत केली आहे. तत्पूर्वी सकाळी शेंबाळेश्वर महादेवाचा रुद्राभिषेक करण्यात आला. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील रहिवासी असलेले व सध्या नांदेड स्थित असलेले विश्वनाथ तवर हा पंचेचाळीस वर्ष यांना गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हृदयविकाराचा धक्का बसला, या आरोग्यासाच्या अडचणीत त्यांनी मनोकामना केली ती फळाला आली आणि ते या मोठ्या आजारातून बाहेर आले. आपण मृत्युच्या दाढेतून बाहेर आल्याने आपले गावाप्रती उतरदायीत्व समजुन शेंबाळेश्वराच्या त्याने शिवपिंडीला पंचधातूचा शिवमुखवटा अर्पण करण्याचे ठरविले होते. काल दिनांक ४ जुलै गुरुवारी सकाळी रुद्राभिषेक करून त्यानी परिवारासह पंचधातूंपासून तयार करण्यात आलेला शिवमुखवटा शेंबाळेश्वराला अर्पण करून ...
डॉ. बिपिन बाभळे यांनी स्वीकारला वैद्यकिय अधीक्षक पदाचा पदभार -NNL

डॉ. बिपिन बाभळे यांनी स्वीकारला वैद्यकिय अधीक्षक पदाचा पदभार -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर।माहुर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा पदभार दि.४ जुलै रोजी स्त्री रोग तज्ञ, रोगतज्ञ डॉ.बिपिन बाभळे यांनी स्वीकारला. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे,किसन राठोड, माजी सभापती वसंत कपाटे, उमेश जाधव, भाजप चे तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, शारदासुत खामनकर, गजानन भारती,गोपाल खापर्डे,बालाजी कोंडे, विनोद सुर्यवंशी,नंदू कोलपवार, डॉ.अभिजित आंबेकर यांचेसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. माहुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोरगरीब व आदिवासी रुग्णांना इथल्या ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार आहे.सुमारे दीड वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे हे बदलीवर गेल्यानंतर या रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधीक्षक मिळाले नव्हते. डॉ.बाभळे यांची त्या जागी नियुक्ती झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे....
प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

प्रधान सांगवी ते कोठारी शेतकऱ्याच्या सामोपचाराने शिवहदीचा प्रश्न निकाली -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवर दोन्ही बाजुच्या शेतकर्‍यांनी केलेले प्रदीर्घ काळापासूनचे अतिक्रमन तलाठी यु.आर.जाधवांनी आज (५ जुलै २०२४) सामोपचारातून मार्ग काढून शिवसरहद्द खुल्ली केल्याने सर्वच शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक वर्षापासूनच्या भावकी वादातून हा सर्व शेतकर्‍यांच्या रस्त्याचा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यानच्या कालखंडात अनेक तलाठी आले आणि गेले पण यावर तोडगा निघू शकला नव्हता. अशाही किच्चकट परिस्थितीत दोन्हीही पक्षकारांना विश्वासात घेऊन शिवसरहद्द सिमा निश्चीत केल्याने तलाठी जाधवांना प्रधानसांगवीकरांनी "सिंघम"ची उपमा दिली हे विशेष. एक्करभर जमिन पडीत असते परंतू इंचभर धुर्‍यासाठी माणूस कोणत्याही टोकाला पोहोचल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात. प्रधानसांगवी ते कोठारी दरम्यानच्या शिवसरहद्दीवरही प्रधानसांगवीतील गोपाळराव मुंडे आणि द...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्या – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्या – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

नांदेड
उस्माननगर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. , असून या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर मुकुंद काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या नंतर लाडकी बहिण संबंधित केंद्रावर गर्दी उसळली आहे. महीला भगिनी व नातेवाईक कागदपत्रे या़ची जुळवाजुळव करण्यात मग्न झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला किंमत मोजावी लागत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संगणक ऑपरेटर असल्याने नागरिकांचे वेळ, पैसा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फाॅर्म ( अर्ज) भरण्यासाठी फायद्याचे होईल. जनते...
अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद प्रभागातील व परिसरातील संस्थेमधील कर्मचारी ही संस्थेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यास शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची विदारक दृश्य इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे. या मथळ्याखाली दिनांक 4 रोजी नांदेड न्यूज लाईव्हने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल किनवट येथील गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी गांभीर्याने घेतली. व शिक्षण विभागाचे प्रशासन हे खडबडून जागी झाल्याची जाणीव पुन्हा एकदा या भागातील जनतेला झाली व लागलीच अतिदुर्गम भागात असलेल्या या शाळेला वृत्त प्रकाशित झाले त्याच दिवशी या शाळेला भेट दिली. व दुर्गम भागातील या शाळेचा शोध शिक्षण विभागाने घेतला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या दिनांक 1 रोजी हजेरी पटावरील सह्या असल्याच्या निदर्शनास आल्या. सदर...
हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अमित जवाहर नवोदय विदयालय प्रवेशासाठी पात्र -NNL

हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अमित जवाहर नवोदय विदयालय प्रवेशासाठी पात्र -NNL

नांदेड
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अमित शुद्धोधन हनवते याने केंद्रीय जवाहर नवोदय विदयालय परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे. आता तो नवोदय प्रवेशसाठी पात्र ठरला असून, त्याने खडकी बाजार गावाचे नाव लौकिक केले आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील खडकी या गावातील कोणताच विध्यार्थी जव्हार नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र झाला नव्हता. परंतु खडकी गावचे शैक्षणिक, क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर वेगवेगळे पद भूषवणारे अनेक व्यक्ती होऊन गेली. स्पर्धेच्या युगात जवाहर नवोदयाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्याचे काम येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अमित शुद्धोधन हनवते या विद्यार्थ्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अमित शुद्धोधन हनवते याचे वडील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष असून खडकी बाजार ग्रामपं...
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी – NNL

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 पिक विमा पोर्टल चालू झालेले असून 15 जुलै 2024 पर्यत अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा/ पुनर्गठन करुन शासनाच्या एक रुपये पिक विमा योजनेत अधिक सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. पिक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल तर, अशा शेतकऱ्यांचा विमा भर...
श्रामणेर दीक्षाभूमीचे संकल्पक – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

श्रामणेर दीक्षाभूमीचे संकल्पक – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

नांदेड, लेख
आंबेडकरी चळवळ मूळातच विश्वव्यापी विचारांची चळवळ आहे. कारण आंबेडकरी विचारच वैश्विक विचार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतच आंबेडकरी चळवळीचे संविधान लिहिले. ते आजही सर्वांनाच लाभदायक, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते. आंबेडकरी विचार हा विश्वकल्याणाचा विचार आहे. मानवासह जीव जंतू आणिक विश्वकल्याणाचा विचार आहे. १९५६ नंतर ही चळवळ धम्मचळवळ म्हणून प्रवाहीत होते. ही चळवळ बुद्ध विचारांचे सौंदर्य लपेटून घेऊन पुढे जाते. कुण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा संघटनेच्या कार्यावर अथवा विचारधारेवर धम्म चळवळीची महत्तम दिशा ठरत नाही. इतर बौद्ध राष्ट्रांप्रमाणे भारतातही धम्मचळवळ व्यापक स्वरूपाची आहे. मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका यांच्यात बौद्ध तत्त्वज्ञानाची पेरणी करावी लागणे आजची गरज म्हणून निर्माण होत असेल तर अगदी मुळापासून या कार्याची सुरुवात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाब...
error: Content is protected !!