Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
बेचाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्याकडून गुरुजीचा सपत्नीक घेतला आशिर्वाद; गुरू- शिष्याच नातं बुलंद -NNL

बेचाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्याकडून गुरुजीचा सपत्नीक घेतला आशिर्वाद; गुरू- शिष्याच नातं बुलंद -NNL

नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। महाभारत , रामायण ,अन्य ठिकाणी " गुरू - शिष्याचं " नात कसं असतं हे पाहतो ., पण उस्माननगर ता.कंधार येथील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक , मुख्याध्यापक विश्वासराव लोखंडे गुरूजी व सौ.नलिनीताई लोखंडे यांचा चाळीस - बेचाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी निष्ठापूर्वक... आदरपूर्वक घरी येऊन शाल , हार,टोपी श्रीफळ देऊन सत्कार करून शुभ आशिर्वाद घेतला. चाळीस , बेचाळीस वर्षांपूर्वीचे शिक्षण वाघीणीच्या दुधासारखे असायाचे , त्या काळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबर शिस्त , वेळेचे महत्त्व , कडक शिक्षण असायाचे अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटले की , जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्या ... गुरुजी मुळे मी शिकलो...घडलो..... स्वतः च्या ...पायावर उभा आहे. , त्यांचे ऋण ( व्यक्त करण्यासाठी) फेडण्यासाठी विविध पदांवर कार्यरत असलेले विद्यार्थी एकत्र येतात . ज्या गुरूजी च्या हाताखा...
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी  -NNL

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, असे घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केली.   यासंदर्भात आज जाहीर केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रती खुप मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो. त्यामध्ये अनेक महत्वाचे बदल 3 जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत अशा 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता, ...
ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी -NNL

ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्यात सर्व जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदांचे गठन झाले असून सार्वजनिक ग्राहक हिताचे निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत. पण मागील सहा,सात वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात मात्र ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसते असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य सहसंघटक सौ. मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले. २४, २५ आॅगस्ट रोजी कोल्हापूर येथे संघटनेच्या नियोजित वार्षिक राज्य अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्हा आढावा बैठकीत सौ. कुळकर्णी बोलत होत्या. यावेळी नांदेड जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्यअध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी केली. स्वामी विवेकानांदांच्या "शिवभावे जीवसेवा" या सूत्रावर आधारित ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीनूसार नांदेड जिल्ह्यात ग्राहक संघटन व प्रबोधनाचे कार्य अग्रेसर असल्...
हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचा संकल्प ! -NNL

हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचा संकल्प ! -NNL

Blog
प्रस्तावना : द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची तपपूर्ती (१२ वर्षे) झाली आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धर्मनिष्ठ आणि देशभक्त यांच्या संघटनामुळे आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पशक्तीची स्पंदने वैश्विक स्तरावरही जाणवत आहेत. हिंदु राष्ट्र ईश्वराच्या इच्छेनुसार योग्य वेळी स्थापन होणार आहे. खरे तर अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन सूक्ष्मातून रामराज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला प्रारंभ झालेलाच आहे. त्याला पूर्ण रुपाने साकार करण्यासाठी कृतीची दिशा या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठरवण्यात आली. सनातन हिंदु धर्म हा भारताचा आत्मा आहे. भारत देश जिवंत रहायचा असेल, तर हा आत्मा सुरक्षित रहाणे आवश्यक आहे; मात्र देशविरोधी शक्तींकडून त्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

वाढदिवसाची मिळाली बहुमूल्य भेट..शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड
नांदेड। गडगा, तालुका नायगाव येथील सुपुत्र शिवाजी नागोराव पन्नासे हे तरुणांचे आशास्थान आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा वाढदिवस‌. हा वाढदिवस नायगाव तालुक्यात विविध भागात धुमधडाक्यात विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे. वाढदिवसाच्या शिवाजी पन्नासे यांना दैनिक रोखठोक व्हिजनचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लहानपणापासून धार्मिक व सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे जनसामान्यात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. लहानपणी परळी वैद्यनाथ येथे श्रावण महिन्यात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे अनुष्ठान व ग्रंथराज परमरहस्य पारायण भजन कीर्तन सोहळा होता. त्यावेळी काशी जगद्गुरु अनेक शिवाचार्य व कै.खासदार केशरकाकु क्षिरसागर यांच्या हस्ते उत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला होता.  गेल्या एकोणतीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे. आतापर्यंत 54 डोळ्याचे शिबिर आयोजित क...
देगलूर बसस्थानकास धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे-धनाजी जोशी -NNL

देगलूर बसस्थानकास धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे-धनाजी जोशी -NNL

नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील देगलूर बसस्थानकास धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका तसेच उपजिल्हा असलेला देगलूर शहर तेलंगणा,महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर वसलेला असून आजूबाजूच्या राज्यातील नागरिकांची देगलूर बस स्थानकावर नेहमी वर्दळ असते. महाराष्ट्रातील तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट असलेले धर्मवीर आनंदराव दिघे यांचे नाव देगलूरच्या बस स्थानकास देऊन शहरातील आनंद दिघे यांना मानणाऱ्या हिंदू बांधवांना न्याय द्यावा. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे कडवट शिवसैनिक असलेले राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली आहे. विशेष म्हणजे यामधे धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा जपनाऱ्या ...
स्वाराती विद्यापीठाच्या नियमबाह्य प्र कुलगुरु निवडीस विरोध; माजी सिनेट सदस्य महेश मगर यांची राज्यपालांकडे मागणी – NNL

स्वाराती विद्यापीठाच्या नियमबाह्य प्र कुलगुरु निवडीस विरोध; माजी सिनेट सदस्य महेश मगर यांची राज्यपालांकडे मागणी – NNL

नांदेड
नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे करण्यात आलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड करण्याचा विषय व्यवस्थापन परिषद समोर ठेवलेला होता. त्यात प्रभारी कुलगूरू निवडीसंदर्भातील शिफारस करण्यात आली होती. तरी विद्यापीठ कायद्यातील तरतूदी प्रमाणे कुलगुरूंनी ज्या व्यक्तीच्या नावाची शिफारस केलेली आहे. ती व्यक्ती सेवेत असावी अशी तरतूद आहे परंतु माननीय कुलगुरू यांनी डॉ. अशोक महाजन यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. जे की. दि 31 डिसेंबर 2023 रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून नियमित वयोमानानुसार व राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रक 08 मार्च 2019 नुसार वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत या नियमाबाह्य शिफारसीस विरोध दर्शविणारा ई-मेल माजी सिनेट सदस्य महेश मगर यांनी राज्यपालांकडे केला आहे. या ई-मेल मध्ये त्यां...
खा डॉ.अजित गोपछडे यांच्या मागणीनुसार शिरूर (ता.) ते कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्गास जोडू -केंद्रिय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन -NNL

खा डॉ.अजित गोपछडे यांच्या मागणीनुसार शिरूर (ता.) ते कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्गास जोडू -केंद्रिय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन -NNL

नांदेड
नांदेड। राष्ट्रीय महामार्ग 361 शिरूर ताजबंद ते पूज्यनीय डॉ. हेडगेवारजीं चे मूळ गांव कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 बीबी ला जोडू असे आश्वासन केंद्रिय परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी खा. डॉ.अजित गोपछडे यांना दिले. या प्रसंगी खा डॅा अजित गोपछडे यांनी शिरूर (ता) ते कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्ग जोडण्यासंदर्भात निवेदन मा श्री नितीनजी गडकरी साहेबांना त्यांच्या निवासस्थानी जावून सादर केले. पूज्यनीय डॉक्टर हेडगेवार यांचे मूळ गांव राष्ट्रीय महामार्गास जोड़ल्यामुळे महाराष्ट्र तेलंगाणा सरहद्दी वरील अविकसित भागात देश-विदेशातुन अनेक जण सहजपणे यात्रा करू शकतील. येथून जवळ बासर येथे ज्ञान सरस्वती मंदिर आहे. पूर्वी पासून भाविक पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यांची देखील मोठी सोय होईल. लातूर, नांदेड, निजामाबाद जिल्ह्यातील अनेक दुर्लक्षित गावे महामार्गास जोडल...
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाला आज संपूर्णता अभियांनाचा शुभारंभ -NNL

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाला आज संपूर्णता अभियांनाचा शुभारंभ -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारच्या निती आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंतर्गत देशभरातील ५०० तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य-पोषण, शिक्षण, कृषी-संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील एकूण ४० निर्देशकांचा समावेश आहे. यातील ६ निर्देशक जे 40 निर्देशकाशी एकमेकाशी निगडित आहेत असे 6 निर्देशक जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत १०० टक्के संपृक्त करण्यासाठी नीती आयोग मार्फत सध्या संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या संपूर्णता अभियानचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना , किनवट तहसीलदार शारदा चौंडीकर, माहूर तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, सर्व विभागाचे विभागप्...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गावपातळीवर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  – NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गावपातळीवर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  – NNL

नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| महिलांची आर्थिक स्थिती, आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी आणि त्यांची कुटुंबात निर्णायक भूमिका मजबूत बनावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस्तही पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक थेट लाभ बॅंक खात्यात हस्तांतरण होऊन दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाणार आहे. यात पाच एकर शेतीची अट रद्द करून वयाची अट देखील 65 वर्षे केली आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी आणि गावपातळीवर ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घ्यावी आणि त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले.            त्या हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात दि.4 जुलै रोजी आयोजित तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमातून बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधि...
error: Content is protected !!