Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पिकांमधील अंतर जास्त असल्याने कापसावर तणांचा होतो 45-50 टक्के पर्यंत परिणाम – NNL

पिकांमधील अंतर जास्त असल्याने कापसावर तणांचा होतो 45-50 टक्के पर्यंत परिणाम – NNL

नांदेड
नांदेड| तण व्यवस्थापन उपायांसाठी जागरुक बनिये, पायना चुनिये या टॅगलाइनसह एका आकर्षक मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभावी तण व्यवस्थापन आणि उत्तम पिकासाठी तणनाशकाची खरेदी करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पायना मार्क शोधण्याची सवय लावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महाराष्ट्रात कापूस पेरणीचा हंगाम सुरू झाल्याची योग्य वेळ साधत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. योग्य तणव्यवस्थापन उपाय निवडताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडची ही मोहीम प्रकाश टाकते.तसेच बियाणे पेरण्यापासून सक्रिय फुलोरापर्यंत तणव्यवस्थापनाचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देणे, पिकाची अवस्था, पीक-तण स्पर्धा कमी करणे आणि कपाशीच्या मजबूत वाढीस चालना देणे यासाठी देखील उत्पादनांचा पायना ब्रँड सक्रिय आहे. या मोहिमेवर भाष्य करताना, अनिल चौबे म्हणाले, "पिकांमधील अंतर जास्त असल्याने कापस...
हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या बैगेतून 41 हजाराची रक्कम लंपास-NNL

हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या बैगेतून 41 हजाराची रक्कम लंपास-NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। भारतीय स्टेट बैंकेत मायक्रो फायनान्स कंपनीची जमा झालेल्या वसुलीची रक्कम भरण्यासाठी गेले असता लाईनमध्ये उभे असलेल्या पाठीमागील कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने बैगेची चैन काढून वरील 41 हजार 460 रूपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार बैंकेतून अशी रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आकाश भगवान जोगदंड वय 24 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. गोडवडसा ता. माहूर जि. नांदेड हा. मु. रेल्वेस्टेशन रोड हिमायतनगर हे नेहमीप्रमाणे B.S.S. MICROFINANCE कंपनीचे वसूल झालेली 4 लक्ष 61 हजार 460 रूपयांची रक्कम भरण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत गेले होते. बुधवार आठवडी बाजार असल्याने आणि खरीप हंगाम असल्याने बैंकेत गर्दी ...
हिमायतनगर चाकू हल्ला प्रकरणी दोघांवर झाले परस्पर विरोधी गुन्हे दाखल – NNL

हिमायतनगर चाकू हल्ला प्रकरणी दोघांवर झाले परस्पर विरोधी गुन्हे दाखल – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| हिमायतनगर शहरातील चाकू हल्ला प्रकरणी दोन्ही जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याने पोलिसांनी खागजी रुग्नालयात जाऊन दोघांचे जवाब घेऊन दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच हिमायतनगर शहरात घडलेल्या चाकू हल्ल्याचा प्रकार तुम्ही आमची बदनामी का...? करता आणि जुन्या राजकीय वादावरून घडली असल्याचे पोलीस डायरीवरील नोंदीवरून समोर आले आहे. दरम्यान आज माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परमेश्वर मंदिरासमोर जमा होऊन मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तासभर ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन पोलिसांना दिले. याबाबत सविस्तर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि, चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुणाल पि. रामराव राठोड वय 40 वर्ष व्यवसाय आरामशीन रा. बाजार चौक, ता. हिमायतनगर जि नांदेड मो क्रंमाक ९४२२४३...
4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया शिबिर -NNL

4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया शिबिर -NNL

नांदेड
नांदेड। दि. 4 ते 7 जुलै 2024 पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया कॅम्प दशमेश हॉस्पीटल, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ गरजुनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तख्त सचखंड श्री हजूर अविचलनगर साहिव नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड व तेरा ही तेरा मिशन चंदीगढ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्री मेडीकल कॅम्प दि. 6 व 7 जुलै 2024 रोजी दशमेश हॉस्पीटल, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री रोग, हृदय, छाती, पोट, मुत्र रोग व औषधी विशेषज्ञ यांचे फ्री मेडीकल कॅम्प सकाळी 09 ते 01 व सायं 3 ते 5 या वेळेत होणार आहेत. या कॅम्प मध्ये प्रसिध्द डॉक्टरर्स - डॉ. हरप्रीत कौर-स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, डॉ. करणदीप सिंघ हृदयरोग विशेषज्ञ, डॉ. जैम जैस आहलूवालिया छाती रोग तज्ञ, डॉ. गुरसिमरन सिंघ औषधी तज्ञ, डॉ.टी.पी. सिंघ - पोट विकारां चे विशेषज्ञ, ड...
12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। मुलीची 12 वी विज्ञान शाखेची टी.सी. काढण्यासाठी शाळेत जावून संस्थाचालक मनोहर पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीची टि.सी. देण्याकरीता 12,000/- रूपये किंमतीचे सिम्पनी कंपनीचे कुलरची मागणी केली. आणि तडजोडीअंती रूपये 3,000/- पंचासमक्ष मोबाईल फोनद्वारे लाचेची मागणी करून लाच रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्याकडे देण्यास सांगितले. हा प्रकार लाच देण्यासारखे आसल्याचे लक्षात आल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संस्थाचालक आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स...
४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिस -NNL

४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिस -NNL

नांदेड
नांदेड| पहिल्या सोमवारी गेल्या ४६ महिन्यापासून घेण्यात येत असलेला कायापालट हा उपक्रम कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस अखंडितपणे सुरू असून आतापर्यंत जगावेगळ्या या उपक्रमात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दोन हजारापेक्षा जास्त भ्रमिस्टांची अंतर बाह्य स्वच्छता केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी ४० भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळ वितरित करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ...
स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ; जिल्‍हयातील प्रत्येक गावात मोहिम राबविण्‍यात येणार -NNL

स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ; जिल्‍हयातील प्रत्येक गावात मोहिम राबविण्‍यात येणार -NNL

नांदेड
नांदेड| जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने स्‍टॉप डायरिया अभियान राबविण्‍यात येत असून नांदेड जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात हे अभियान राबविण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त आज बुधवार दिनांक 3 जूलै रोजी या अभियानाचा जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमात सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गंगथडे, शिंदे, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी द...
महापालिकेच्या जन्म-मृत्यु नोंद विभागाची आयुक्तांनी घेतली झाडाझडती -NNL

महापालिकेच्या जन्म-मृत्यु नोंद विभागाची आयुक्तांनी घेतली झाडाझडती -NNL

नांदेड
नांदेड। नजिकच्या कालावधीत महानगरपालिकेतील जन्म-मृत्यु नोंद विभागाच्या वाढत्या तक्रारी विचारात घेता दिनाक ०३.०७.२०२४ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी बैठक आयोजित करून या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिरोन, डॉ.प्रतिभा कदम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांची उपस्थिती होती. महानगरपालिके मार्फत निर्गमित होणाऱ्या जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी नागरीकांना विलंब होत असल्याने नागरीकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी तात्काळ आवश्यकत्या उपाययोजना करण्याच्या हेतुने आयुक्तांनी जातीने लक्ष घालुन या बैठकीचे आयोजन करुन अधिकान्याना सुचना केलेल्या आहेत. वास्तविक पाहता जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र देतांना या विभागामध्ये केंद्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या अशा दोन संगणक अज्ञावलीमध्ये नो...
जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस 44,895/- रुपयाचे मुद्देमालासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही- NNL

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस 44,895/- रुपयाचे मुद्देमालासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही- NNL

व्हिडीओ, क्राईम
नांदेड। जबरी चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. दिनांक 03/07/2024 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेणुकाई हॉस्पीटल जवळ, जबरी चोरी करणारे आरोपीपैकी एकआरोपी गोवर्धनघाट, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने गोवर्धनघाट, नांदेड येथे सापळा रचुन आरोपी नामे शेख माजीद शेख उस्मान वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. गोवर्धनघाट, नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने व त्याचा इतर एक साथीदार यांनी मिळुन दिनांक 07/06/2024 रोजी रेणुकाई हॉस्पीटल जवळ,...
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग -NNL

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग -NNL

Blog
मुंबई| आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, 2024 घोषित केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोगाने शहरातील उत्तुंग व समूह इमारतींमध्ये तसेच निवासी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 22 ऑगस्ट, 2012 रोजीच्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरवावी. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव य...
error: Content is protected !!