Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड
नांदेड। आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात स्‍वच्‍छतेचे दाने रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात...
पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। निवडणूक आयोगातर्फे दि.२५ जुलै २०२४ पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भाजपा युवा मोर्चाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात हिरीरीने सहभाग घेऊन अधिकाधिक नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करावी. असे आवाहन नांदेड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नव मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार विधानसभा निहाय ५,००० नव मतदारांच्या नावाची मतदार यादीत नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, अशी विनंती युवा मोर्चाच...
वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात 'योजनेचा जागर' कार्यशाळा दि.५ जुलै रोजी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा वाई(बा.)येथे मा.शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.नांदेड दिलीप बनसोडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली . दिलीप बनसोड यांच्या मार्गदर्शनात इयत्ता ६वी ते १०वी मधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनाना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व माध्यमातील जि.प.व खाजगी माध्यमिक मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय तज्ञ यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी लाभाच्या योजना सर्व स्तरांतून परिणाम- कारकपणे राबविण्यात याव्यात व त्यापासून कुणी वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी जागरुक राहून कार्य करावे असे आवाहन कार्यशाळेचे अध्यक्ष दिलीप बनसोडे...
“आम्ही जरांगे” हा चित्रपट गरजवंत मराठ्यांचा लढाच,सर्वांनी पाहन्यासारखा- माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर -NNL

“आम्ही जरांगे” हा चित्रपट गरजवंत मराठ्यांचा लढाच,सर्वांनी पाहन्यासारखा- माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। “संघर्ष बिगर काही खरं नसतं" हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता “आम्ही जरांगे” च्या रुपाने मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला आलाय. तो मराठ्यांसह सर्व समाजाने पाहिला पाहिजे असे प्रतिपादन माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी केले. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा " या चित्रपटाच्या प्रिमियर शो माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी भारत इ-स्केअर नांदेड येथे आयोजित केला. त्या दरम्यान पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला चीत्रपटाचे निर्माते दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले, डॉ.दत्ता यशवंतराव मोरे, जरांगे पाटलाची भूमिका असलेले कलावंत प्रथ्वीराज थोरात,प्रियंका उबाळे,श्याम पाटील,दशरत कपाटे,नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,श्याम कोकाटे,वैभव भोसले,शुभम देशमुख यांची उपस्थीती होती. या प्रीमिअर शो मधे विविध मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या. गरजवंत म...
उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

नांदेड
नांदेड। येथील विष्णुपूरी भागातील ज्ञानगंगा इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.अशोक बोनगुलवार यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संकल्प- संपूर्ण स्वास्थ्य उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यकारक सवयींचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व शाळांचे सबलीकरण करणे. विद्यार्थ्यांना जीवनशैलीशी निगडित असलेले आजार (उदा. स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच यकृत, मूत्रपिंड यांचे आजार व विविध प्रकारचे कर्करोग) याविषयी माहिती देण्यासह सुदृढ जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याबरोबरच नियमित व्यायाम , आहार-विहार. दैनंदिन स्वच्छता यासह खानपणाबद्दलच्या आरोग्यदायी पद्धती मोबाईलचं दुरुपयोग यासह आई-वडिलांचा व शिक्षकांचा आदर आणि वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान याबद्दल त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ...
कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत झेंडा -NNL

कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत झेंडा -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करतांना आपली गुणवत्ता सिद्ध करत एकूण ३०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २०० विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले असून याबरोबरच ओमसाई ठाकूर याने राज्यात ६ वा क्रमांक पटकाविला आहे तर कू. श्रुतिका येलगे हिने पटकाविला १६ क्रमांक आहे. मुलांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा बालगावी, या उद्देशाने महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या दोन्ही परीक्षेत नांदेडच्या कोनाळे क्लासेसच्या फाऊंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोव...
राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

नांदेड
नांदेड। वसंतनगर नांदेड येथील नामांकित अशा राजर्षी शाहू विद्यालयात मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी कराण्यात आली. याप्रसंगी कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांच्या स्नुषा व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ. गायत्री वाडेकर यांच्या वतीने शाळेत गरीब, गरजू व होतकरू अशा 50 विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, स्कूल बॅग, वह्या इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी, आठवी व एमएनएमएस ह्यामधील खुल्या व राखीव प्रवर्गातील सहा विद्यार्थ्यांना तीस हजार रूपयांची शिष्यवृत्तीची घोषणा केली. डॉ. वाडेकर कुटुंबियांनी गेल्या 11 वर्षांपासून या शिष्यवृत्तीमध्ये खंड पडू दिला नाही. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉ. गोपाळराव कदम, चंद्रशेखर सोनवणे, डॉ. पी.डी. ...
पश्‍चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL

पश्‍चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL

नांदेड
नांदेड। पश्‍चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांनी पश्चिम बंगालमधील चोप्रा, उत्तर दिनाजपूर येथे एका महिलेला रस्त्यावर मारहाण करत आहेत. याविषयी कायदा व सुव्यवस्था संदर्भात संताप व्यक्त करणारे निवेदन सरस्वती प्रति्ष्ठाणच्या अध्यक्षा सौ छाया देशपांडे व कार्यकर्त्या सौ.सदिच्छा सोनी यांच्यासह शिष्टमंडळाच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ३० जून रोजी, चोप्रा भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये पश्‍चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान दोन लोकांना - एक महिला आणि एक पुरुष - रस्त्यावर काठीने मारहाण करताना दिसत आहे. पुरुष आणि महिलेमध्ये कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ताजेमुल या प्रकरणात 'जलद न्याय' करत होता, ज्यासाठी तो ओळखला जातो. व्हिडिओमध्ये ताजेमुल महिलेला अनेक वेळा मारहाण करताना दिसत आहे. त...
कंम्प्लेट पेस्ट कंट्रोलचे चंद्रकांत कल्याणकर उद्योजकता पुरस्काराने सन्मानित -NNL

कंम्प्लेट पेस्ट कंट्रोलचे चंद्रकांत कल्याणकर उद्योजकता पुरस्काराने सन्मानित -NNL

नांदेड
नांदेड। येथील तरोडा खु. भागातील राधिका नगर येथील कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल चे संचालक श्री चंद्रकांत कल्णाणकर यांना ३ जुलै रोजी नाशिक येथे मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उद्यमशिल उद्योजकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट श्री चंद्रकांत देशमुख हे गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत, ते सांगतात की, घरात पेस्ट कंट्रोल नेहमीच आवश्यक आहे. शहरांत गटार किंवा पाइपच्या मार्गाने जीवजंतू घरात प्रवेश करतात आणि त्यांचा जर योग्य पद्धतीने बंदोबस्त केला नाहीत, तर ते तिथेच राहून आपला डेरा जमवतात. नेहमीच असे चि...
वक्ता दशसहस्त्रेषु असेल वक्तृत्त्व तर कराल नेतृत्त्व आणि गाजवाल कर्तृत्त्व -NNL

वक्ता दशसहस्त्रेषु असेल वक्तृत्त्व तर कराल नेतृत्त्व आणि गाजवाल कर्तृत्त्व -NNL

नांदेड
नांदेड। येथील अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाडसाने बोला आणि जग जिंका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सभा धीटपणा , सकारात्मक विचारनिर्मिती, आत्मविश्वास विकसन व सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास यासह व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी आवश्‍यक असलेल्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणारी ही एक महत्वपूर्ण कार्यशाळा असेल अशी माहीती आयोजक तथा अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रा.प्रकाश पाटील गिरे यांनी यावेळी दिली. या विषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , आयुष्याला नवा विचार, नवी दिशा देणारा रविवार हा दिवस ठरेल कारण ही कार्यशाळा ही आठवड्यातुन एक दिवस म्हणजे रविवारी आयोजित करण्यात येते आणि यात एकूण आठ आठवड्याची ही कार्यशाळा असते तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करण्याचा आत्मविश्वास देणारे एकमेव वक्तृत्त्व प्रशिक्षण केंद्र म्हणून अष्टपैलू वक्तृ...
error: Content is protected !!