Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होतांना दिसुन येत आहेत. काही कामे शासनमान्य कञांटदाराच्या नावे असली तरी राजकीय नेत्याचे चेलेचपाटे कामे करित असल्याने रोडच्या कामाचा दर्जा टक्केवारीमुळे सुमार झालेला दिसून येत आहे. या बाबतीत संबंधित विभागाला होणा-या कामाच्या बाबतीत बोर्ड लावण्यासंबधी काही जागरुक नागरिकांनी लेखी पञाद्वरे कळविलेले असतांना ही प्रशासनाने त्याची साधी दखल घेतलेली नसल्याचे दिसुन येत आहे. कञाटदाराच्या नावे राजकीय नेत्याचे जवळचे काही कार्यकर्ते हे काम करित असल्याने सा.बा विभाग व नगरपरिषद प्रशासन माञ ह्या कामाचा दर्जा न पाहता त्यांची बीले पास करतांना दिसुन येत आहे. रोडच्या कामाची गुणवत्ता ढासळेली आसतांना या बाबतीत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर ह्यानी लक्ष घालावे. शासनाच्या होणा-या निधीचा चागल्या दर्जाच्या कामाला उ...
राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

Blog
मुंबई| राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती, अंदाज घेण्यात येतो. महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत. 10 हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला. मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, पीक विमा कायद्यानुसार कंपनीला विमा मंजूर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत परतावा शेतकऱ्यांना द्यावा लागतो. या मुदतीत नुकसानीचा परतावा दिला नाही, तर व्याजासह कंपनीला ही रक्कम देण्याचे बंधन आहे. जळगांव जिल्ह्यात आंबिया बह...
विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

Blog
मुंबई| आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले आहे. उमेदवारी अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्ष निधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रे...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हूडी येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम -NNL

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हूडी येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी पाड्यातील डोंगर दरीत असलेल्या हुडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम राबविला. औचित्य होते वाढदिवसाचे, त्यानिमित्ताने चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप केले. डोंगरदरीच्या कुशीत वसलेल्या हूडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये मुख्याध्यापक पदी कार्यरत असलेल्या बालाजी हिंगोलै यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान बालकांमध्ये शालेय शैक्षणिक साहित्य व वही पेन वाटप करून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. व या शाळेत शिकणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांची मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले. वाढदिवस संपल्यानंतर लागलीच या विद्यार्थ्यांना अल्पोउपहार व गोड पदार्थाची वाटप ...
सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL

सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL

नांदेड
नवीन नांदेड। नावामनपा हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसा पासुन मालमत्ता धारकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने पाणी पुरवठा विभागात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने महिला पुरुष, युवक यांना पाण्यासाठी हातपंपाचा शोध घ्यावा लगत असुन तात्काळ टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा चालू करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे, मागणी दखल घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा प्रशासनाने चालू केला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विष्णुपूरी जलाशयातून काळेश्वर येथुन सिडको जलकुंभ येथे दैनंदिन पाणी पुरवठा होत असता, संबधित विष्णूपूरी गावात केद्रीय महामार्ग रस्ता काम चालू असल्याने रस्ता खोदलेल्याने पाणी पुरवठा करणारी लाईन गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज ...
कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील ग्रामपंचायत कमठालाच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे, जिल्हा निधीतून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन तसेच शाळेच्या 2 एकर नवीन जागेत आणि स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन किनवट/माहूर मतदारसंघाचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 4-5 फूट उंचीची व एक ते दोन वर्षाची वड,पिंपळ, कडूनिंब, शिसम, नारळ व विविध प्रकारचे वृक्ष,पेरू, चिकू,आंबा यासारखी फळझाडे, इतर शोभेची झाडे अशी 200 देशी-विदेशी झाडे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कमठाला ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती अनुसयाबाई तडसे यांनी भूषविले. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात शाळेला प्रशस्त जागा,क्रिडांगण ,सीसी रस्ता उपलब्ध करून दिल्याबाबत तसेच अतिशय जुन्या व धोकादायक असलेल्या खोल्यांची पड...
मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL

मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ८ जुलै रोजी नांदेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सामील व्हावे, असे आवाहन किनवट तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाकरीता जनजागृती करण्यासाठी ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी शनिवारी पहिली रॅली हिंगोली जिल्ह्यात होणार आहे. र...
अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 03 जुलै रोजी अंबाडी - धामणदरी रोडवर गस्त करत असतांना संशयावरून पांढऱ्या रंगाची tata intra v30 मध्ये अवैध सागी गोल माल भरताना दिसली असता सदर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी पळून गेले. टाटा इंडिका tata intra v30 वाहन क्रमांक MH 26 CH 0476 पकडण्यात आले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी गोल नग -15 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री केशव वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अंबाडी बी. एस संतवाले, एम.एन. कतुलवार, एस. एम. कोम्पलवार, एस. एम. यादव, हारी चौधरी पाटील, वनरक्षक कु.एस एस.काकडे, मुकुंद डोईफोडे, रवि दांडेगावकर, कल्पना खराटे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवल...
सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाने अनेक वेळा नोटीस बजावून देखील सहस्त्रकुंड येथील शेतकऱ्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशीत करून पोलीस बंदोबस्तातच इस्लापूर वन विभागाने त्या अतिक्रमण जमीनीवर वन महोत्सव अंतर्गत पोलीस बंदोबस्तातच वृक्षारोपणाची लागवड केली. नांदेड किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन, अशा या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या वाळकी (बु) सर्वे नंबर 52 येथील वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवल्याने त्यावेळी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र या शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्ष...
आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

नांदेड
हिमायतनगर। मातंग समाज अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा कागदोपत्री वाटेकरी आहे. परंतु काही विशिष्ट एका जातीनाच या आरक्षणाचा लाभ होत असल्याने, उर्वरित जाती पैकी मातंग समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाचा फायदा होत नाही. या विषयी दिनांक ०१जुलै २४पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक/अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण महाउपोषण सुरू केलेले आहे. ते महाउपोषण मागील पाच दिवसांपासून चालत आहे. त्या उपोषणाला पाठींबा म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला. भरांडे सरांची तब्येत सतत खालावत आहे. त्यामुळे महाउपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावे.अशी न्यायाची मागणी घेऊन आज दिं.०४जुलै२४ रोजी मौजे पोटा बु.येथील भोकर-हिमायतन...
error: Content is protected !!