Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर येथील कैवल्यधाम हे तनकटाने माखून गेलेले असताना या हिंदू स्मशानभूमी कडे चोहोबाजूने झाडे, झुडपे, बेशरम, दुर्गंधी माखलेली होती. या बाबीकडे ग्रामपंचायतचे थोडेसे दुर्लक्ष झाले म्हणावे लागेल पण सामाजिक बाधिलकी लक्षात घेऊन पळसपुरे बंधुनी या समशानभूमीतील घान स्वच्छ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पळसपूरे यांनी पुढाकार घेतला व माणुसकीचे दर्शन घडवून दिले. जे. सी. बी. च्या सहाय्याने या हिंदू कैवल्यधामाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. दोन दिवसापूर्वी गावातील स्मशान भुमीत बाहेर गावची पाहुणे मंडळी अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी या ठिकाणची अस्वच्छता व दुर्गंधी पाहून फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. या कैवल्यधामात जाणाऱ्या सदरील नाल्यावरील पूल माजी आ. जोगेंद्र कवाडे याच्या निधीतून केला गेला तर स्मशान भुमीसाठी रस्ता नसल्याने माजी आ. प्रदीपजी नाईक यांनी डांबरी र...
अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
आज निघण्याचा दिवस. सकाळी पाच वाजता जाग आली. सोबत घ्यायचे सामान परत एकदा चेक करून घेतले. सर्वांची रेल्वे तिकिटे, यात्रा परची प्रवास सुरू होण्यापूर्वीच पूर्वी वाटप करायचो. पण एकदा एका सहा जणांच्या कुटुंबाने नेमकी त्यांची यात्रा परची घरी विसरले होते. त्यामुळे त्यांना दर्शनाला नेताना अक्षरशः देव आठवले होते. तेव्हापासून मी तिकिटे आणि यात्रा परची माझ्याजवळ ठेवत असतो. सकाळी प्रात्यविधी आटोपून मॉर्निंग वॉक केला. अपेक्षाप्रमाणे इतर कोणीही यात्रेकरू आले नव्हते. सकाळी नऊ वाजता घरची पूजा करून वडिलांचा आशीर्वाद घेऊन निघालो. घराच्या बाजूला असलेल्या सोन्या मारुती मंदिर व सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेतले. समर्थाकडे साकडे घातले की,आमची यात्रा नेहमीप्रमाणे सुखरूप पार पडू दे. दरवर्षी यात्रा संपल्यानंतर मावंद्याचा महाप्रसाद स्वामी समर्थ मंदिरात देत असतो. त्यामुळे महाप्रसादासाठी शनिवार दि.३ ऑगस...
डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

नांदेड
नांदेड। येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या इमारतीतील विविध विभागाच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी राज्य शासनाने 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतुदही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वांभर पवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या 15 दिवसांत या कामाच्या निविदा जारी होणार असल्याची माहिती इंजि. विश्वांभर पवार यांनी दिली असून आपल्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. अशोकराव चव्हाण, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांचे आभार मानले आहेत. विष्णुपूरी येथ...
वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाणी पिण्यासाठी योग्य नसतांनाही नाईलाजास्तव पाणी प्यावे लागत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबींकडे ग्राम पंचायत प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हिमायतनगर तालुक्यातील दुधड, वाळकेवाडी, वडाची वाडी, रामनगर यासह अन्य खेडे गावे मिळून सर्वात मोठी तालुक्यातील गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना आरोग्य विभाग पाणी स्वच्छ व उकळून प्यावे, आरोग्यास हानीकारक पाणी पिऊ नये असे अवाहन करीत आहे. मात्र वाळकेवाडी येथे ग्रामपंचायतकडून अगदी गढूळ नाल्याचे पाणी पाईपलाईन नळाद्वारे सोडण्यात येत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत ...
रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

नांदेड
हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्गावरील उमरचौक, श्री परमेश्वर मंदिर कमान, रेल्वे स्थनाकाकडे जाणाऱ्या मुख्य चौरस्त्यावर दिवसेंदिवस किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.  भोकर ते वणी अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करण्यात येवून रस्ता विस्तारीकरणाचे काम हिमायतनगर शहरातून करण्यात आले आहे. भोकर कडून हिमायतनगर नवीन दारलूम पर्यत काम वेगाने पुर्ण करण्यात आले. मात्र दारूलूम पासून इस्लापूर मार्गे किनवटकडे जाण्याऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने तेही अर्धवट करण्यात आले आहे. शासनाच्या अंदाज ...
हदगाव – हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडा – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी – NNL

हदगाव – हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडा – भाजपा कार्यकर्त्यांची मागणी – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधण्यासाठी आणि मतदार पुनर्निरीक्षणाच्या अनुषंगाने हिमायतनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होऊ घातलेली हदगाव - हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून भाजपात एकनिष्ठेने काम करणारे गजानन तुप्तेवार यांच्यासह बैठकीला उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच पक्षाने संधी दिल्यास आपण हि विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मत गजानन तुप्तेवार यांनी बोलुंन दाखवले आहे. त्यांच्या या मागणीला बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी समर्थन दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वाना लागले आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी विध...
दोन आरोपिकडून स्थानिक गुन्हे शाखेने केले पाच खंजर जप्त -NNL

दोन आरोपिकडून स्थानिक गुन्हे शाखेने केले पाच खंजर जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरातील अवैद्य शस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करणे बाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अवैद्य शस्तस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढणे बाबत सुचना दिल्या होत्या. दिनांक 05.07.2024 रोजी सहा. पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड हे पोलीस अंमलदार यांचे सह नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असतांना लातुर फाटा येथील नांदेड ते लातुर जाणारे रोडवर दोन संशईत इसम नामे 1. शेरासिंघ पापासिंघ टाक वय 34 वर्ष रा. बालाजी मंदिर जवळ, सोनखेड ता. लोहा जि. नांदेड आणि 2. पप्पीसिंघ सेलुसिंघ टाक वय 25 वर्ष रा. नविन कौठा, नांदेड हे मोटार सायकलवर फिरतांना दि...
पदावर नसून सुद्धा कोट्यावधीचा निधी आणून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास केला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

पदावर नसून सुद्धा कोट्यावधीचा निधी आणून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास केला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| कोणत्याही पदावर नसताना कोट्यावधीचा विकास निधी आणून हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचा विकास केला आहे. जे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी किती विकास केला हे समोरा समोर बसून सांगावं अस चॅलेंज नाव न घेता विद्यमान आमदारांना लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलं. शिवसेना शिंदे गटातर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव हदगाव येथे कार्यकर्त्याचा मेळावा हायटेक इंग्लिश स्कूल अंबाळा येथे संपन्न झाला. हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील हजारो शिवसेनिक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीला शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी झटणारे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवडणूक लढवलीअसा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांनी निराश न होता अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या...
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले. याच दिवसापासून त्यांनी राजपत्रावर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नामाभिधान सुरू केले आणि नवीन शक सुरू करत आपण युगप्रवर्तक शककर्ते आहोत, असे जाहीर केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे, ‘शिवराज्याभिषेक’. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असून, या निमित्ताने आम्ही शिवविचारांचा जागर मांडत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेमार्फत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान -NNL

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेमार्फत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान -NNL

नांदेड
नांदेड। स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत दि.०१ जुलै, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान राबविणे बाबत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अधिभयान संचालनालय, मुंबई यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने आज दि.०६ जुन २४ रोजी सकाळी ११.ते ०२ या वेळेत क्षेत्रिय कार्यालय क्र. ०१ ते ०६ अंतर्गत कल्याणनगर तरोडा (बु), हमालपूरा, विष्णुनगर, मस्तानपुरा, गणेशनगर, यशवंतनगर, देगावचाळ, गंगाचाळ, पक्की चाळ, मिमघाट, गोळ चाळ, त्रिपिटक बुध्द विहार परिसर, गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी नवीन कौठा अश्या विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले आहे. सदर अभियानात महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांसह शहरातील स्वच्छता प्रेमी नागरीक, जेष्ठनागरीक, इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून वरील विविध ठिकाणच्या संपूर्ण पर...
error: Content is protected !!