Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Infrastructure Projects of Maharashtra in the Union Budget | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद – NNL

Infrastructure Projects of Maharashtra in the Union Budget | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद – NNL

Blog
नवी दिल्ली| वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत केले असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संसेदचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलै पासून सुरू झाला आहे. वर्ष 2024-25 साठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासासाठी व देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी के...
Former MP Hemat Patil and MLA Madhavrao Patil on a stage | लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माजी खा.हेमत पाटील व आ.माधवराव पाटील एका स्टेजवर -NNL

Former MP Hemat Patil and MLA Madhavrao Patil on a stage | लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माजी खा.हेमत पाटील व आ.माधवराव पाटील एका स्टेजवर -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील हरडफ या गावी एका लोकर्पण सोहळ्याच्या निमितान महायुतीचे हिगोली लोकसभाचे माजी खा. हेमत पाटील व महाविकास आघाडीचे हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर हे ह्या सोहळ्या निमित्तानं एकञ आल्याने माञ राजकीय गोटात नव्या 'दोस्ती' ची चर्चा माञ चांगलीच रंगली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे हरडफ या गावी आमदार व खासदार स्थानिक निधीतून 40 लाख रु खर्च करुन हनुमान मंदीर सभागृहाच लोकर्पण सोहळा पार पडला. थाटात सोमवारी महायुतीचे माजी खा हेमत पाटील आणि आ.माधवराव पाटील जवळगावाकर यांच्या प्रमुख उपस्थित हा लोकर्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे काही महीण्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन राजकीय पक्षाचे स्थानिय प्रमुख लोकप्रतिनिधी एकञ येत असल्याने माञ नेमके राजकीय शिकार कुणाची होणार आहे. याबाबतीत राजकीय वर्त...
Chief Executive Officer Meenal Karanwal | बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal | बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे, ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल. जिल्ह्यात दौरे करत असतांना ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची निकड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी बुके, हार-शालच्या सत्कारात बदल केला आहे. कार्यालय अथवा दौऱ्यात असतांना अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सत्कार करताना शालेय साहित्य द्यावे. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, तसेच इतर शैक्षणिक साधने असू शकतात, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सहाय्य करतील. एक वही अथवा एक पेन देखील दिला तरी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स...
CEO Meenal Karanwal’s visit to Umri Panchayat Samiti | सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट -NNL

CEO Meenal Karanwal’s visit to Umri Panchayat Samiti | सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी उमरी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला. त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजातील अडचणी, सद्यस्थिती आणि आगामी योजनांबद्दल चर्चा केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते पंचायत समिती परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. दौऱ्या दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दुर्गानगर गावास भेट दिली. यावेळी त्यांनी जल जीवन मिशन योजनेची कामे, घरकुल बांधकाम, दलित वस्ती योजनेतील रस्त्याची पाहणी केली. तसेच अंगणवाडीस भेट देवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणाऱ्या अर्जांची पाहणी करुन येथील महिलांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, ज्य...
Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL

Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महापालिकेच्या कामकाजास नवि दिशा देऊ पाहणाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा दिनांक २३ जुलै २०२४ रोजी महापालिकेत कै.शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसापूर्वी महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्याचाच भाग म्हणून इयत्ता १...
Shamraoji Inamdar | गोवामुक्ती संग्रामाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व स्व. बसवंतराव मुंडकर होते – शामरावजी इनामदार -NNL

Shamraoji Inamdar | गोवामुक्ती संग्रामाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व स्व. बसवंतराव मुंडकर होते – शामरावजी इनामदार -NNL

नांदेड
नांदेड| अनेक विद्यार्थ्यांना आणि समवयस्क मित्रांना प्रोत्साहन देऊन विविध चळवळीत भाग घेणारे आणि गोवा मुक्ती संग्रामातील अग्रणी आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर हे होत. असे प्रतिपादन बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, काळा मारुती संस्थानचे प्रमुख तथा सेवानिवृत्त शिक्षक शामरावजी इनामदार यांनी केले. ते स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आणि "बाबा तुमच्यासाठी... !" आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी आणि पोलीस उपाधीक्षक श्री संकेत गोस्वामी यांची उपस्थिती होती. बाबा तुमच्यासाठी या उपक्रमात धर्माबाद तालुक्यात संगम येथे, बिलोली शहरात आणि देगलूर तालुक्यातील होट्टल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. इनामदार पुढे म्हणाले की, गोवा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथे होणारे हिंदू वरील अत्...
Now six months deadline to submit caste validity certificate for SEBC | एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्यांची मुदत – NNL

Now six months deadline to submit caste validity certificate for SEBC | एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्यांची मुदत – NNL

नांदेड
नांदेड| अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नांदेड जिल्ह्यासह विविध ठिकाणी यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यात 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम (एसईबीसी) 2024 एकमताने संमत करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आणि शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये सरळ...
Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

नांदेड
नांदेड| भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन दि.२८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ताज पाटील, आयटीआय जवळ नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन भास्कर माणकेश्वर, पुणे अध्यक्ष फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईज हे करणार आहेत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती तृप्ती आळती पुणे, अध्यक्ष नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (नोबो) या राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईजचे महामंत्री मोहन शनवारे, पुणे, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनचे महामंत्री एन.डी.आचलेरकर व भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बँकींग उद्योगातील अद्यावत घडामोडी, १२ व्या द्विपक्ष करारातील बारकावे, कर्मचार्‍यांना निवृत्त झालेल्या तारखेपासून...
Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,परमेश्वर काळे| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात येथील महात्मा फुले सभागृहात एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करीत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. हिमायतनगर येथे दि. २३ मंगळवारी महात्मा फूले सभागृहात ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत हदगावचे दताञय आनंतवार हे ओबीसी आरक्षण बचावासाठी अमरण उपोषण करीत आहेत. त्यांना हिमायतनगर तालुक्यातून पाठिंबा देवून त्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सर्व ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बालाजी खरडे यांनी या प्रसंगी केले. बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या...
Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका – NNL

Blacklist the name of the contractor | हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली अंतर्गत रस्त्यांच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे नांव काळ्या यादीत टाका – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| हिमायतनगर ते पळसपूर, डोल्लारी, या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवाश्यांना या अंतर्गत रस्त्यावरून जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आणी म्हणून संबंधित गुतेदार (सिद्दीकी, छत्रपतीसंभाजीनगर) यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यांच्या मराठवाडा कार्याध्यक्षा सौ.सिमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय नांदेड यांना दिलेल्या निवेदनात सिमा स्वामी बोराळकर यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्‌यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. परंतु जवळपास तिन वर्षांचा कार्यकाळ संपला असून, या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. या अंतर्गत या रस्त...
error: Content is protected !!