Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर/नांदेड। हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचाच असल्याने येत्या निवडणुकीत तो पूनश्च महाविकास आघाडीकडून सोडवून घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांना येथून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्याकडे नांदेड दौर्‍यात पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौर्‍यात नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात दि.२२ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पक्ष कार्य, संघटनात्मक आढावा सोबतच, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित शिवसेना उद्धव ...
Seminar for MBBS admission abroad concluded | परदेशात एमबीबीएस प्रवेशा साठीचा सेमिनार संपन्न -NNL

Seminar for MBBS admission abroad concluded | परदेशात एमबीबीएस प्रवेशा साठीचा सेमिनार संपन्न -NNL

नांदेड, लातूर
नांदेड| नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र रास्त फीमध्ये परदेशात एमबीबीएस कसे करता येईल, याचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणेही तितकेच गरजेचे आहे तसेच 'परदेशातून एमबीबीएस-समज, गैरसमज' दुर होणे हे अंत्यत महत्वाचे आहे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन लातूर येथील एम.बी.पाटील एज्युकेनशन या संस्थेच्या वतीने दि.२१ जुलै २०२४,रविवार रोजी गोकुळनगर,रेल्वे स्टेशन रोड, हॉटेल सेंटंल पार्क येथे करण्यात आले होते त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये एमबीबीएस करणे आता शक्य आहे. परदेशात जाऊन अद्ययावत तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र माहितीचा अभाव आणि गैरसमजुतीमुळे विद्यार्थ्यांची ही संधी हुकते. योग्य मार्ग...
Nanded City Naiknagar ।नाईकनगर नागरी समस्यांच्या विळख्यात – NNL

Nanded City Naiknagar ।नाईकनगर नागरी समस्यांच्या विळख्यात – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील नाईक नगर परिसरातील राजीव गांधी कॉलेजच्या मागे नागरी समस्यांनी थैमान घातल्या असून सार्वजनिक नालीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. या भागातील मुख्य रस्ता हा खोदकाम करून ठेवल्याने ऐन पावसाळ्यात पादचारी नागरिकांना या भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्यामुळे येथील रहीवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. शहरात एकीकडे नागरिकांसमोर विकासाचे चित्र रंगविले जाते आणि दुसरीकडे भलते चित्र समोर येत असून एकेकाळी सुस्थितीत असलेला राजीव गांधी कॉलेजच्या समोरील नाईक नगरचा हा रस्ता प्रशासन तसेच गुत्तेदाराच्या आडमुठे धोरणामुळे आज समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.. नांदेड शहराची ओळख ही एज्युकेशन हब म्हणून झाली असल्याने या भागातील कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या परिसरात हॉस्...
Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। येथील राज कॉर्नर भागातील मंत्री नगर, अनिकेत नगर तसेच संकेत नगर भागातील अनेक घरातील नळांना मागील काही दिवसांपासून हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक वेळा नळाच्या पाण्यात जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या भागात सोमवार दि. २२ जुलै रोजी सकाळी जंतूयुक्त पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी पालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून काबरा नगर येथील पाण्याच्या टाकीवरून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा तक्रारी वारंवार होत असतानाही पालिका प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल घेतली जात...
माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

महाराष्ट्र
बीड। माजलगाव उपविभागातील महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कमेटी वर ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागाची महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या मान्यतेने ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये समाज कल्याण सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव, तहसीलदार माजलगाव, तहसीलदार वडवणी, तहसीलदार धारूर, समाजकल्याण अधिकारी बीड, पोलिस निरीक्षक माजलगाव शहर, पोलिस अधीक्षक माजलगाव ग्रामीण, पोलिस निरीक्षक वडवणी, पोलिस निरीक्षक धारुर, पोलिस निरीक्षक दिंद्रुड, ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी...
Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड| सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घाणीच्ये साम्राज्य विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर कडून आंदोलन करण्याचा ईशारा देताच सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी पाहणी करून सिडको परिसरातील संभाजी चौक भागातील रस्ता दुतर्फा असलेली घाण, कचरा व नाले साफसफाई स्वच्छता विभागाला आदेशीत करून सफाईला सुरूवात केली असून लवकरच परिसर स्वच्छ साफसफाई करून देण्याचे आश्वासन पदाधिकारी यांना दिले. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या संभाजी चौक व जुनी ईमारत वसंतराव नाईक भागात, स्मशान भुमी व नागलोक बौद्ध विहार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या, कचरा,साफसफाई नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुरंगधी पसरली तर कचरा अस्त व्यस्त पसरल्याने व रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिक महिला,वाहन धारकांना व विधार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे तर स्वच्छता वि...
डॉ.आंबेडकर चौक लातूर फाटा ते गोविंद गार्डन दुतर्फा स्ट्रिट लाईट तात्काळ चालू करा – माजी नगरसेवीका सौ.गायकवाड -NNL

डॉ.आंबेडकर चौक लातूर फाटा ते गोविंद गार्डन दुतर्फा स्ट्रिट लाईट तात्काळ चालू करा – माजी नगरसेवीका सौ.गायकवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा सिडको ते गोविंद गार्डन हडको पर्यंत मुख्य रस्त्यावर 15 ऑगस्ट पूर्वी स्ट्रीट लाईट उभारण्यात यावेत,अन्यथा कंदील मार्च काढण्याचा ईशारा माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात,डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक लातुर फाटा सिडको ते गोविंद गार्डन हडको पर्यंतचा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे,आपल्या विभागाकडून 70 कोटी रुपये खर्च करुन गेल्या दोन वर्षापूर्वी सिमेंट रोड बांधण्यात आला आहे. रोडच्या दोन्ही बाजुने असलेले आणि रोडमध्ये येत असलेले विद्युत पोल हाटवुन कुठे 120 फुट रुंदीचे रस्ते बांधण्यात आले आहेत,परंतु अद्याप रस्त्याच्या कडेने किंवा मध्यभागी स्ट्रीट लाईट उभारले नाहीत. त्यामुळे रात्रीचे वेळी तब्बल 5 कि.मी. चे अंतर अंधारात...
Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज दाखल -NNL

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज दाखल -NNL

नांदेड
नांदेड| महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 लाख 75 हजार 661 महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शिबिर लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना अर्ज भरण्याची संधी मिळणार असून यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रत्येक गावा-गावात कॅम्पचे आयोजन आले आहे. जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 31 ऑगस्ट अखेरची तारीख असली तरी अखेरच्या तारखेची वाट न पाहता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज उमरी तालुक्यातील दुर्गानगर तां...
District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना वयाचा पुरावा, उत्पनाचे प्रमाण पत्र , व इतर आवश्यक कागदपत्रे असेल तर याच योजनेसाठी एकत्रित कुटुंबातील "राशन कार्ड "वेगळे करण्याची, विभक्त करण्याची गरज नाही. त्यामुळे राशन कार्ड वेगळे करण्यासाठी तहसील कार्यालयात होणारी गर्दी टाळता येईल.तेव्हा " माझी लाडकी बहीण" योजनेत राशन कार्डा ऐवजी वरील कागदपत्रे जोडून वेळेवर अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात राशन कार्ड वेगळे (विभक्त) करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.पण राज्य सरकारने जी उत्पन्नाची किमान मर्यादा दिली आहे. त्याच्या आत उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी एक लाखा...
A budget that is balanced and invests heavily in India’s future | संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

A budget that is balanced and invests heavily in India’s future | संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत वाचून दाखविली. महाराष्ट्राने अलिकडेच युवकांसाठी कौशल्य विकासाची कार्यप्रशिक्षण विद्यावेतन योजना प्रारंभ केली. आज केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा अशीच योजना प्रारंभ करण्यात आली आहे. 1 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षित करण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी 5000 रुपये दरमहा आणि 6000 रुपये एकरकमी देण्यात येणार आहेत. त्यामुळे युवक आणि रोजगार या विषयावर महाराष्ट्राला मोठाच लाभ मिळेल, असेही श्री. फड...
error: Content is protected !!