Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL

Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु आहे. या योजनेत जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख अर्ज भरुन घेण्यात आले आहेत अजून उर्वरित पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पथदर्शी असून या योजनेसह अनेक योजना शासनाच्यावतीने नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमं...
DPC approves 749 crore plan for Nanded district | नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी – NNL

DPC approves 749 crore plan for Nanded district | नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या तीनही योजना मिळून शासनाकडून मंजूर 749 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला आज जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ने मंजुरी दिली. राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांना वेळेत पूर्ण करण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा, पाणीपुरवठा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले. नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 27 जुलैला सकाळी 11 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. दोन तासांवर चाललेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांचा लाभ जनतेला सुलभ पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस माजी मुख्यमंत्री...
Accused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष बालकासह एका आरोपीस अटक  – NNL

Accused of theft arrested | हिमायतनगर चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले; विधिसंघर्ष बालकासह एका आरोपीस अटक – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील दोन चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले असून, त्यांच्याकडून 1 लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने जारी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील जनता काॅलनी भागामध्ये एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे साहित्य व नगदी रक्कम असा एकूण 36 हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्येमाल घेऊन पोबारा केला होता. हि घटना गेल्या आठवडाभरापूर्वी घडली होती. आणी या अगोदर हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तसेच दरम्याच्या काळात आणखी एव घरफोडी करून दुसऱ्या घरफोडीत 81 हजार पाचशे रुपयाचा मुद्येमाल चोरल्याचे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगीतले आहे. दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करून एका २२ वर्ष व एक विधी संघर्ष ...
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व खा. आष्टीकर यांचा वाढदिवस साजरा – NNL

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व खा. आष्टीकर यांचा वाढदिवस साजरा – NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटीलआष्टीकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवाजी चौकात मिठाई वाटून तसेच फटाक्याची अतिशबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मा. शहर प्रमुख संतोष येलचलवार यांनी केले होते. मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा . शहर प्रमुख येलचलवार यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. तालुकाप्रमुख राम पाटील, मा. युवा सेना तालुकाप्रमुख प्रमोद केंद्रे, प्रकाश ठोंबरे, राकेश गणोजवार, शैलेश बेलसरवार, संतोष तक्कलवार, पंडित रासमवार, महेश म्याकलवार, संजय मेश्राम, प्रवीण रेड्डी, द...
A student should possess all qualities – Ankush Raut | विद्यार्थ्याने सर्व गुण संपन्न असावे – अंकुश राऊत – NNL

A student should possess all qualities – Ankush Raut | विद्यार्थ्याने सर्व गुण संपन्न असावे – अंकुश राऊत – NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदविधर शिक्षक अंकुश राऊत बोलत होते. NEP 2020 मध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. FLN अंतर्गत शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे 25 जून 2024 रोजी सर्व शाळेमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारताच्या सांस्कृतिक कला मोहत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत आहोत यामध्ये शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व समुदायाच्या सहभागाने आपल्या भागातील वेगवेगळे नृत्य, परंपरेचा आदर विविध सांस्कृतिक आणि कलेचा वापर करून शाळेमध्ये विविध भाषा वेशभूषा, कला, नृत्य, गाणी, नाटक, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार...
Dr. Martand Kulkarni | मराठी बोली साहित्य संघ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यपदी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड – NNL

Dr. Martand Kulkarni | मराठी बोली साहित्य संघ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यपदी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड – NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील मराठी भाषेतील बोली भाषेचे संवर्धन व संगोपन व्हावे यासाठी सातत्यपूर्ण कार्य करणारे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नागपूर येथे मराठी बोली साहित्य संघाची स्थापना केली असून, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लुप्त होत असलेल्या बोलीभाषेंचा अभ्यासकांनी करावा त्याचे संवर्धन करावे, संकलन करावे व आपले लोक साहित्य जतन करावे. यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील अभ्यासकांवर त्या त्या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाडा विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे सदस्य तथा लोकसाहित्याचे व बोली भाषेचे अभ्यासक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाड्यात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्या अनुषंगाने त्या संबंध बोलीभाषेंचे संवर्धन व्हावे त्या बोलीभाषेतील लोक साहित्याचाअभ्यास व्हावा हा या मराठी बोली साहित्य संघाचा हेतू आहे. आधुनिकतेच्या काळात लु...
Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

नांदेड, मराठवाडा
किनवट,परमेश्वर पेशवे| प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर महिलेच्या सरळ बँक खात्यात जमा करण्यात येणारी आर्थिक मदत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जमाच झाली नाही. आजही किनवट तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास लाभार्थी महिला या मदतीपासून वंचितच आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर देण्यात येणारी ही आर्थिक मदत अनेक महिलांची प्रसूती झाली, बाळ तीन ते चार महिन्यांचे झाले तरी बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किनवटच्या टीएचओ कार्यालयात खेटे मारून त्रस्त झाल्या आहेत. महिलांसाठी अनेक योजना राबविणाऱ्या केंद्र सरकारला याचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गर्भवती महिला आणि नवजात शिशुंना सदृढ आरोग्य सेवा मिळावी त्या अंतर्गत सरकार गर्भवती महिला आणि गरीब श्रमिकांना आरोग्य सेवा मिळावी व निधीचा उपयोग आरोग्य सेवेसाठी करता यावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू...
A cable containing copper was stolen from Tata Power House | हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावरील टाटा पॉवर हाऊस मधून काॅपर युक्त केबल चोरीला – NNL

A cable containing copper was stolen from Tata Power House | हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावरील टाटा पॉवर हाऊस मधून काॅपर युक्त केबल चोरीला – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या टाटा पॉवर हाऊस मधून शेकडो मिटर काॅपर युक्त केबल वायर चोरट्यांनी चोरून नेला आहे. हि घटना दि. २३ सकाळी उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परवाच जनता काॅलनीत एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किराणामाल व नगदी रक्कम चोरून नेली. हि घटना अगदी ताजी असतानाच चोरट्यांनी बोरगडी रस्त्यावर असलेल्या टाटा पॉवर हाऊस मधील ३ हजार सातशे मिटर काॅपर युक्त केबल वायर जुनी वापरातील केबल वायर अंदाजे किंमत ३५ हजार रूपयांचे वायर चोरून नेली आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर आडेलू पालीकोंडावार वय ४४ वर्ष धंदा सुपरवायझर टाटा पॉवर हाऊस बोरगडी रोड हिमायतनगर यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नो...
Hundreds of empty sugar pockets of Antyodaya beneficiaries disappeared from the garbage heap |हिमायतनगर येथील अंत्योदय लाभार्थ्यांच्या साखरेची शेकडो रिकामी पॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून गायब – NNL

Hundreds of empty sugar pockets of Antyodaya beneficiaries disappeared from the garbage heap |हिमायतनगर येथील अंत्योदय लाभार्थ्यांच्या साखरेची शेकडो रिकामी पॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून गायब – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| अंत्योदय लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या साखरेचे वाटप माहे एप्रील 2024 महीन्यात केले नसल्याच्या असंख्य तक्रारी झाल्या आहेत. असे असताना साखरेचा काळा बाजार करण्याच्या उद्देशाने हिमायतनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो रिकामी पॉकिटे फेकून दिल्याचा प्रकार उजेडात आला होता. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित करताच काळा बाजार करणाऱ्यां दुकानदाराकडून फेकलेली पॉकिट रात्रीतून उचलून नेऊन सारवासारव करण्यात प्रयन्त झाला आहे. हा प्रकार कोणत्या दुकानदाराने केला...? याची चौकशी मात्र गुलदस्त्यात असल्याने हिमायतनगर तहसील पुरवठा विभागाचे अधिकारी या प्रकरणात सामील आहेत कि काय..? अशी शंका वंचित असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यामधून व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे नियमित वितरण केली जात...
Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
नांदेड| घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी चालू करण्यात आलेल्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून महसूलच्या संबंधित अधिकारी यांच्या आशीर्वादाने डेपोतील रेतीचा काळा बाजार केला जात असल्याची ओरड होऊ लागली असून, गरजूना मात्र याचा कोणताही फायदा होत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व सामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी राज्य सरकारने शासकीय रेती डेपो योजना अमलात आणली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी प्रशासनाने शासकीय रेती डेपोची निर्मिती केली. पण डेपोचा फायदा गरजूना होताना दिसत नाही. सध्या महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे शासकीय डेपोवर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक कुणीही फिरकत नाहीत. तरी देखील ऑनलाइनच्या नावाखाली रेती माफिया हे झिरोमध्ये रेती चालवत आहेत. झिरो म्हणजे ब्ल...
error: Content is protected !!