Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 11 मधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वरून पावसाचे पाणी आणि नाल्या नसल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असंल्याने याच पाण्यातून विद्यार्थिनींना शाळा कॉलेजकडे जावं लागते आहे. तसेच शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यातूनच येजा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन किमान पावसाळ्यापुरते तरी तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराला नगरपंचायतीचा दर्जा मीळाल्यानंतर शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधीच्या निधी उपलब्ध झाला होता. त्यातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले असून, ...
Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| शहरात प्रथमच सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. या पुस्तकालयाचा शुभारंभ डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. सर्व प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आकरावी, बारावी, PW, NEET-UG, JEE व इतर स्पर्धा परीक्षाचे बुक्स अगदी मोफत वापरता येणार आहेत. संगणकीय युगात मोठं मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी मागे ना राहता अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. संगणकाच्या ज्ञानाबरोबर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणे महत्वाचे आहे. जेणेकरून भविष्य येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे आव्हानांना पेलण्याची ताकद मिळेल असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.दि.दि.गायकवाड यांनी व्यक्त केलं. दिनांक 24 जुले 2024 दुपारी 12:30 वाजता अभ्यासीकेतील ...
All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कटरा येथून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. १९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ९२ यात्रेकरू, ५ टूर मॅनेजर व ६ केटरिंग टीमचे सदस्य नांदेड येथून रवाना झाले होते.पहिल्या ग्रुपमध्ये रत्नामाला व संतोष व पालेकर,सुरेखा व डॉ.उत्तम इंगळे, विजया व डॉ.जीवन पावडे,जयालक्ष्मी व भारत गादेवार, मीनाक्षी व गोविंद नलबळवार, जयश्री व अनिल मुक्कावार,प्रतिभा व विकास गादेवार,सीमा व शंकर गुंडावार,मंगलबाई व पंडितराव माळोदे, अरुणा नळबलवार,आदित्य नलबलवार,सुचिता व विनोद अल्लमपल्लेवार,मुक...
A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

नांदेड, तेलंगणा, लेख
आंधप्रदेशातील तथा विद्यमान तेलंगना राज्यात येणारा गोवळकोंडा किल्ला हैद्राबादच्या पूर्वेला दिमाखदारपणे अजूनही उभा आहे. हैद्राबाद शहरात सालारजंग म्युझियम, नेहरु तारांगण, चारमिनार, रामोजी फिल्मसिटी, हुसेन सागर, डॉ. आंबेडकर स्टॅच्यू हे पर्यटकांची खास आवडीची क्षेत्रे आहेत. हैद्राबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे निझामाचे संस्थान होते. निजामाने काही अनोख्या बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आजही जशाच्या तशार आहेत. निजामापूर्वी कुतुबशाहीचे वर्चस्व तेलंगणाच्या भूमीवर अस्तित्वात होते. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यात नेहमी शीतयुद्ध अधुन- मधून होत असत. त्यामुळे हैद्राबादच्या जडणघडणीत राजे- महाराजे यांच्याबरोबर कुतुबशहांचेही बस्तान चांगल्याच प्रकारचे होते. म्हणून हैद्राबादचा परिसर अनेक ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. कोंण्डा म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला...! सदर किल्ला ह...
A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर, व ठाकरू तांडा या दोन वस्ती येतात .पण धानोरा येथे येताना आडवी नदी आहे.नदी पल्याड मुस्लिम बांधवांचे कबरस्थान आहे. गावातील ८५ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. वरून पावसाची रिपरिप ते नदी पात्रात कंबरे इतके पाणी त्यातून वाट काढत जनाजा कब्रस्तान मध्ये मोठ्या अडचणीतून रस्ता काढत पोहचला. आणि शेख इमाम शेख नबी यांच्यावर दफनविधी करण्यात आले. अनेक वर्षा पासून पुलाची मागणी करण्यात येत आहे पण ती अद्याप पूर्ण झाली नाही."कर्तव्यदक्ष ",असलेल्याना लोकप्रिय कामे करता आली नाहीत संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केला. लोहा तालुक्यात धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांधी नगर व ठाकरू तांडा या दोन वस्ती चाळीस-पन्नास उंबरठय़ाच्या आहेत. यावस्ती व धानोरा या गावच्या मधून नदी वाहते. पावसाळा आला की, या गावचा संपर्क तुटतो.मागील तीन चार दिवसा पासून तालुक्यात पावसाची ...
Hari Thombre of Bhusawal will connect to Nanded RMS | भुसावळचे हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू – NNL

Hari Thombre of Bhusawal will connect to Nanded RMS | भुसावळचे हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू – NNL

नांदेड, करियर
नांदेड| डाक विभागाच्या भुसावळ रेल्वे मेल सर्व्हिसचे सॉर्टींग असिस्टंट हरी ठोंबरे यांची नुकतीच भुसावळ येथून नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. हरी ठोंबरे यांनी भुसावळ येथून डाक विभागाच्या रेल्वे मेल सर्व्हिसला मुंबई, पुणे, गोवा, सुरत, ईतर ठिकाणी आपली सेक्शन सेवा बजावली. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी कर्मचारी यांच्या सह अनेका सोबत अतिशय मैत्री, आदर, प्रेमळ भावना व उत्कृष्ठ सेवा दिल्यामुळे अनेकांच्या मनात ठोंबरे यांनी आगळे वेगळे नाते निर्माण केले आहे .त्यांची नांदेड आरएमएस येथे बदली होताच ( ता 27) रोजी हरी ठोंबरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे नांदेड आरएमएसचे एस आर ओ श्री एम जी पाटोळे यांनी हरी ठोंबरे यांचे पुष्पगुछ देऊन वेलकम स्वागत केले. यावेळी जी बी कदम,एस के कवटकर,बी बी चिवडे,सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू झाल्यामुळे त्यांच्यावर अभ...
Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL

Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे -NNL

देश विदेश, नांदेड
नांदेड| इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गंधर्व नाट्य मंदिर ता. मीरज जि. सांगली येथे दि. 26 जुलै 2024 शुक्रवार रोजी सत्कार समारंभ पार पडला. गेल्या दोन वर्षामध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थी प्रमाणे लाभ देणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्यावतीने गेल्या दोन वर्षामध्ये मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री मा.ना. डॉ. सुरेश खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ दे...
Kargil Victory Day Silver Jubilee | कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना -NNL

Kargil Victory Day Silver Jubilee | कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना -NNL

देश विदेश
मुंबई| कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी राजभवन मुंबई येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या तीन राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना रूग्णवाहिकेच्या प्रातिनिधिक किल्ल्या देण्यात आल्या. बोरिवली येथील अथर्व फाऊंडेशनच्या वतीने उत्तर पूर्वेतील उपरोक्त तीन राज्यांमधील माजी सैनिक तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी या रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या आहेत. अथर्व फाऊंडेशनने आतापर्यंत उत्तर पूर्वेतील सर्व राज्यांना रुग्णवाहिका भेट देऊन, हुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप भेट देऊन तसेच बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शन आयोजित करून प्रेरणादायी कार्य केले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. कारगिल विजय द...
Demand of Siddharth Talware | आरक्षण वर्गीकरणासाठी बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असावेत; सिध्दार्थ तलवारे यांची मागणी – NNL

Demand of Siddharth Talware | आरक्षण वर्गीकरणासाठी बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असावेत; सिध्दार्थ तलवारे यांची मागणी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यापूर्वी त्यातील जातींची गणना करुन आकडेवारी जाहीर करावी, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीमध्ये अनुसूचित जातीमधील 58 जातीचे प्रतिनिधी, संघटना यांचे मत विचारात घ्यावे अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. सिध्दार्थ तलवारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती प्रवर्गातून 13% विभाजन करावयाचे झाल्यास त्या त्या जातीच्या एकुण लोकसंख्येवर आधारित गणना करावी तद्नंतरच शासननिर्णय जाहीर करावा. अतिशय विस्तृतपणे दिलेल्या निवेदनात तलवारे यांनी नमूद केले आहे की, अनुसूचित जातीमधील प्रवर्गास शिक्षण व नौकर्‍या 13% टक्के आरक्षण आहे या आरक्षणातून एकुण 59 जातीचे लोक आरक्षणाचा लाभ घे...
Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त – NNL

Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील दुचाकी चोरीच्या तपासातून यश अन्य बारा दुचाक्या चोरीचा पर्दाफाश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला आहे. मोटार सायकल चोरट्याच्या पोलिसांनी मुचक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. माधव इंरवत कवठेकर वय ३० वर्षे व्यायसाय मजुरी रा. लघुळ यांनी दिनांक १५-०७-२०२४ रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथे हजर होऊन तक्रारी जबाब दिला की, दिनांक १३-०७-२०२४ रोजी नेहमी प्रमाणे रात्री २२.०० वाजता मोटारसायकल आंगणात लावुन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिनांक १४-०७-२०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता उठून माझे घरासमोर आंगणात लावलेली मोटार सायकल क्रमांक MH २६ AE ३८०९ फैशन प्रो काळ्या रंगाची जुनी वापरती किमंती अंदाजे २५०००/- रुपयाची माझे आंगणात दिसली नाही. चोरीला गेलेली माझी गाडी कोणीतरी आज्ञात चोरटयांनी...
error: Content is protected !!