Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Two inveterate criminals in jail for one year under MPDA : दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात – NNL

Two inveterate criminals in jail for one year under MPDA : दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 38 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 76 इसमांना व सन 2024 मध्ये 6 टोळ्यामधील 22 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 17 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे इतव...
Former Chief Minister Ashok Chavan  : सिडको परिसरातील साईबाबा शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सहभाग – NNL

Former Chief Minister Ashok Chavan : सिडको परिसरातील साईबाबा शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सहभाग – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| सिडको नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सह पालखी मार्गावर माजी मनपा उपमहापौर विनय पाटील गिरडे,शिवसेना ऊबाठा गटाचे दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीप भागिले, तालुका प्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख जितुसिंग टाक व विविध पक्षाच्या पदाधिकारी व विधीवत पुजन करून पालखी घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला, अनेक ठिकाणी या पदयात्रेचे भाविक भक्तांनी स्वागत , विधीवत पुजन केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या या पदयात्रेत १०० भाविक भक्तांचा सहभाग असुन ६ आगस्ट रोजी सकाळी सिडको परिसरातील बिडी कॉलनी भागातून या पदयात्रेचा शुभारंभ झाला. सकाळी सिडको परिसरात पदयात्रेत पालखी घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सहभागी झाले, यावेळी साईबाबा पालखी सोहळा अध्यक्ष गणेश जैस्वाल यांनी स्वागत केले, माजी नगरसेविका प्रा. ललीत शिंदे, जयश्री जैस्वाल यांच्या सह पदाधिका...
Assistant Collector Kavali Meghna : ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रशासनास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी -सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना – NNL

Assistant Collector Kavali Meghna : ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रशासनास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी -सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| जनता व प्रशासन यातील महत्वाचा दुवा असलेल्या ग्रामस्तरावरील तलाठी व ग्रामसेवक यांनी आपल्या वरिष्ठांना कोणतीही माहिती वस्तुनिष्ठपणे द्यावी. त्यावरूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत यशस्वीपणे पोहचविता येतील. तसेच नागरिकांनीही वेळोवेळी सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना साथ देऊन आपल्या गावचा, परिसराचा विकास करून घ्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले. येथील तहसील कार्यालयात महसूल पंधवडा निमित्त बुधवारी (दि. 07) आयोजित विविध प्रमाणपत्र व योजनेसह नैसर्गिक आपत्तीचे धनादेश वाटप आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या गौरव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे प्रभारी तहसीलदार कैल...
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – देवसटवार – NNL

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – देवसटवार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन लातूरच्या समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन येथे नुकतेच श्रवण शिक्षण महत्व या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रादेशिक उपायुक्त देवसटवार बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार, दिनकर जोशी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. क्षितीज निर्मल, तुकाराम धुमाळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना देवसटवार म्हणाले की, सामान्यांप्रमाणेच दिव्यांग व्यक्तीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शालेय शिक्षण घेताना दिव्यांगांना विशेष उपचार विशेष शिक्षक व वाचा उपचार तज्ञ यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दिव्यांग शाळेच्या कर्मचाऱ्यांनी वेतनापेक्षा आपण समाजाचे देणे आहोत, या भूमिकेतून कार्य करणे...
Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

करियर, नांदेड
नांदेड| तीन एकरच्या परिसरात निसर्गरम्य हरित लता, वेली, वृक्ष, डौलणारी फुलझाडे, विस्तृत पसरलेले गवताचे मैदान, वाढलेली झाडे आणि चिमुकल्यांचा वावर पाहून पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा असे गौरोद्गार रिप बेनिफिट संस्थेने काढले आहेत. नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी शिक्षकांना भरीव मार्गदर्शन करण्यासाठी रिप बेनिफिट संस्थेच्या चंद्रिका, अक्षय,शिवानी व भरत यांच्यासह समग्र शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विष्णुपूरीस भेट देण्यासाठी आले होते. यावेळी शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रिप संस्थेच्यावतीने शालेय परिसरात एका बहुवार्षिक रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. रिपने पर्यावरण प्रेमी शिक्षक उदय हंबर्डे यांना पुढील कार्यासाठी निवडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका उ...
Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली....
Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

राजकीय, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाव,वाडी, तांडावर जाऊन लक्षात आणुन द्या असे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ,शिवणी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव,वाडी, तांडावर भेटी गाठीला जोर दिला असुन जनसामान्य जनतेतुन वाढता प्रतिसाद मिळत असतांना दिसुन येत आहे. आज दि 6 अगस्ट रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ, शिवणी,गोंडजेवली, दयाल धानोरा येथे भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी का...
Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| ब्रिटिश कालीन कायदे बदलविण्याची ही योग्य वेळ असून त्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणजे एक जुलैपासून नवीन कायद्याची सुरू झालेली अंमलबजावणी. विधीक्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल असून अतिशय सोप्या शब्दात या प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली आहे. सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन उपयोगी असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी आज येथे केले. नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023...
जलधारा प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट बांधकामामुळे आदिवासी महिलांनसह इतर महिलांना उघड्यावरच घ्यावे लागतात उपचार – NNL

जलधारा प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट बांधकामामुळे आदिवासी महिलांनसह इतर महिलांना उघड्यावरच घ्यावे लागतात उपचार – NNL

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे| जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट इमारत बांधकामामुळे आदिवासी बहुल भागातील गरोदर माता, स्तंनदा माता आणि बाळंतीण मातेसह लहान बालकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने या भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून अर्धवट इमारत बांधकाम पूर्ण करून या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे. किनवट आदिवासीबहुल भागातील जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने इमारत बांधकामास आदिवासी ट्रायबल विभागाकडून दोन कोटी वीस लाख रुपयाची मंजुरी मिळाली. आणि नव्याने इमारत बांधकामास सुरुवाती झाली या इमारतीचे पिल्लर बांधून वर स्लॅब (छत)ही टाकण्यात आले या कामाला जवळपास 20 महिने पूर्ण होऊन गेले मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे आत्तापर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. हे काम अर्धवटच असल्याने या भागातील आदिवासी गरोद...
Vyoshree Yojana camp concluded at Kinwat : किनवट येथे वयोश्री योजनेचे शिबिर संपन्न – NNL

Vyoshree Yojana camp concluded at Kinwat : किनवट येथे वयोश्री योजनेचे शिबिर संपन्न – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवट द्वारे चालवण्यात येणाऱ्या संथागार वृद्धाश्रमामध्ये वयोश्री योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी समाज कल्याण आयुक्त शिवानंदन मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 65 वर्षे वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना आवश्यक असणारे उपकरणे जसे की श्रवण यंत्र, चष्मा, ट्रायपॉड व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एक वेळ एक रकमे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ह्या कॅम्पसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड मार्फत श्रीमती अंजली नरवाडे, श्रिमती ममता गंगातीर, श्रिमती सिता काळे या उपस्थित होत्या.‌ या शिबिराच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष क...
error: Content is protected !!