Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Celebrate “Traveller King Day and Worker’s Parents Day” at Kinwat : किनवट येथे “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन”साजरा – NNL

Celebrate “Traveller King Day and Worker’s Parents Day” at Kinwat : किनवट येथे “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन”साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात "प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन" साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर, तालुका सचिव बालाजी सिरसाट, पत्रकार गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात आला होता. तर बस सेवेबद्दल पत्रकार परिषदेच्या वतीने बालाजी सिरसाट किनवट तालुक्यातील बस सेवा सुरळीत करणे,नवीन गाड्याची मागणी करणे किनवट नांदेड किनवट ते शेगाव जाणारी बस नियमित चालू करणे विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या गाड्याही शाळेच्या वेळापत्रकानुसार वेळेवर मार्गस्थ करणे इ...
Collecter & ceo : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींचा क्षयरोग मुक्तीबद्दल गौरव -NNL

Collecter & ceo : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींचा क्षयरोग मुक्तीबद्दल गौरव -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। २०२५ या वर्षापर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हाकेस प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातील ८६ क्षयरोगमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा येथील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ शिवशक्ती पवार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ .सम्यक खैरे व्यासपीठावर उपस्थित होते . जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना उद्देशून केलेल्या आपल्या भाषणातून संपूर्ण जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी तन-मन धनाने कार्यान्वित राहण्यासाठी प्...
समृद्धी मार्गात गेलेल्या बाभुळगाव येथील शेतकरी बांधवाच्या जमीनीना ज्यादा दर दयावा – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

समृद्धी मार्गात गेलेल्या बाभुळगाव येथील शेतकरी बांधवाच्या जमीनीना ज्यादा दर दयावा – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड। बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या मोबदल्या वाढ करून देण्याची मागणी नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रास्थांनी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यी भेट घेऊन केली आहे. नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथुन जालना - नांदेड समृध्दी महामार्गाच्या मार्ग जात असून मोबदल्यात आम्ही वारंवार पाठपुरावा करून ही अतिअल्प मोबदला देत आहेत. सदरील जमिन ही वास्तविक बाजार भावाचा विचार करता अतिशय महाग असून मिळणारा मोबदला हा तुटपुंजा असून ,पाचपटीचा सहमति देवून ही मोबदला मात्र काही बाधित शेतकऱ्यांना चार पटच मिळाला आहे. तर 12% व्याजाचा विषय कोरोना काळात न वाढलेले रेडि रेकनरने दर अशा बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे बाभुळगाव येथे आले असता बाधीत असलेल्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सरपंच पुंडलिक मस्के, माजी सरपंच दता मस्के, नां...
राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, स्पोर्ट्स
छत्रपती संभाजीनगर| नुकत्याच संपूर्ण देशभर १०० डेज ऑफ रनींग (HDOR ) हि स्पर्धा झाली . यामधेय जवळपास ५०,००० पेक्षा जास्त धावपटू ने सहभाग नोंदवला . हि स्पर्धा २१ एप्रिल पासून सुरु झाली होती व ०४ ऑगस्ट ला संपली . या मध्ये दर रोज किमान २ कि. मी धावणे आवश्यक आहे, तरच ते रेकॉर्ड तुमच्या अँप मध्ये नोंद होते. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा आहे कि धावपटूना एक शिस्त लागावी , उन्हाळ्यात पण त्यांचे धावणे सुरु राहावे व त्यांचे रोज चे किलोमीटर मोबाईल अँप मध्ये रेकॉर्ड होऊन , ते राष्ट्रीय , राज्य व शहरात कुठल्या पातळीवर आहे या चा अन्दाज येतो ,व एकमेकांना धावताना बघून एक उत्साह व प्रेरणा मिळते . शहरातले तीन नामवंत डॉक्टर यानी देखील या मधेआपले नाव नोंदवले व ती स्पर्धा यशस्वीरीत्या 100 दिवसही दररोज धावून पूर्ण केली . डॉ सुनील देशमुख (प्रोफेसर , कान नाक घसा विभाप्रमुख ) यानी ४०३ कि. मी , डॉ प्रफ्फुल जटाळे (...
Speeding car accident on Nanded-Tamsa highway : नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – NNL

Speeding car accident on Nanded-Tamsa highway : नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव/तामसा| नव्यानेच झालेल्या नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव वेगातील कारावरील चालकांचा ताबा सुटल्याने पिंपराळा येथील पानटपरीवर मंगळवार दिनांक ०६ रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास आदळली. या घडलेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तामसा तांडा येथील गंगाधर कैलास राठोड वय २२ वर्ष आणि कबीर दिलीप चव्हाण वय २४ वर्ष हे दोघे मित्र मंगळवारी दिनांक ०६ रोजी एम एच ४६ डब्ल्यू- ०५४७ या कारमधून नांदेडकडे जात असताना, भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ही कार पिंपराळा गावातील महामार्ग लगत असलेल्या पानटपरीवर आदळली. या अपघातात कारमधील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. कारचा अपघात झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने पानटपरी आणि कार आदळल्या गेल...
The father is in police custody : २५ दिवसाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या त्या पित्यास पोलीस कोठडी – NNL

The father is in police custody : २५ दिवसाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या त्या पित्यास पोलीस कोठडी – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका २५ दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देऊन पुरावा नॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पित्यास देगलूर न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडा सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला २५ दिवसापूर्वी मुलगी झाली. या मुलीच्या पालन पोषणाच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्याघरात भांडण सुरू झाले. अखेर संतप्त झालेल्या शेषराव भुरे याने २५ दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. आणि तिचा मृतदेह पिशवित टाकून लेंडू नदीच्या पात्रात फेकून दिला. ०४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास बागा टाकली जवळील लेंडी नदीच्या पात्रात एका स्त्री जातीचे अभ्रक मयत अवस्थेत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली....
The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज. भागात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने दोन शेतीच्या आखाड्यावर आणि एक हॉटेलवर चोरी करून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी वृत्त लिहीपर्यंत कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हिमायतनगर शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच आहे. हिमायतनगर पोलीस चोरीच्या घटनाना आवर घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील चोऱ्याचे सत्र सुरूच असल्याने चोरटयांनी एक प्रकारे पोलिसांना पकडण्याचे आव्हानच दिले कि काय..? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. हिमायतनगर शहरात घडलेल्या दोन चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश करून चोरट्यांच्या मुचक्या आवळल्या होत्या. त्यानंतर मागील सहा महिण्यापुर्वीच्या दरोड्यातील फरार तीन आरोपीना पोलिसांनी जेरबंद करून आपली चुणू...
Nanded Municipal Corporation will set up 23 water recharge projects in the city : नांदेड महानगरपालिका उभारणार शहरात २३ जलपुर्नभरण प्रकल्प – NNL

Nanded Municipal Corporation will set up 23 water recharge projects in the city : नांदेड महानगरपालिका उभारणार शहरात २३ जलपुर्नभरण प्रकल्प – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड शहरात उन्हाळ्यात होणारी पाणी टँचाई व पावसाळ्यामध्ये साचून राहत असलेले पाणी या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणुन महानगरपालिकेने या पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी एकुण २३ भुजलधारा / जलपुनर्भरण (Rain Water Harvesting) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून दिनांक ०६.०८.२०२४ रोजी स्टेडीयम परीसरातील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे तयार केलेल्या भुजलधारा प्रकल्पाचे उदघाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी यावर्षी पर्यावरण संवर्धनासाठी नांदेड शहरात हरित नांदेड ही विशेष मोहिम हाती घेतली असुन या उपक्रमात विविध सामाजिक संस्था व नांदेडकरांची त्यांना साथ मिळत आहे. या पासाळ्यात एकूण ३० सामाजिक संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने जवळपास २५ हजार झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन केले ...
13 students of Ashram school poisoned by lunch : कंधारच्या माध्यमिक आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा – NNL

13 students of Ashram school poisoned by lunch : कंधारच्या माध्यमिक आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा – NNL

आरोग्य, नांदेड
कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याती येणाऱ्या नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी दिनांक ६ रोजी दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली आहे. मळमळ उलटी होऊन लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थी दाखल करण्यात आले असून, त्यातील तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी निवसी राहून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जेवण केले. तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी पिले. काही वेळानंतर काहि विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळा प्रशासन तातडीने या विद्यार्थ्यांना कंधार ग्...
Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL

Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| आपल्या प्राणप्रिय भारत मातेचे सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिकांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगींनीच्या ३३३३ राख्या व सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची विशालकाय महाराखी रक्षाबंधन सणाच्या निमित्य गेल्या ११ वर्षापासून अखंडित मन्याड व गोदावरी खोऱ्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार आणि राष्ट्रप्रेमी टीमच्या वतीने २६२ फिल्ड रेजिमेंट सहित १४ बटालियनला पाठवण्याचे कार्य अविरत सुरु आहे. गेली १० वर्ष पोलीस ठाणे कंधार येथुन पाठविण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत साहेब यांनी दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी ११ वेळ दिला. जिल्हाधिकारी साहेब यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगील युद्धात भारतीय जांबाज शूर सैनिकांनी युध्दात बजावलेल्या असीम शौर्याचे वर्तमान पत्रात येणारे छायाचित्रणाचे कात्रण संकलन करून भारतीय सैनिकाप्रतिचे प्रेम अनोख्या पध्दतीने व्यक्त करणाऱ्...
error: Content is protected !!