Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Allocation of hearing aids : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप -NNL

Allocation of hearing aids : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत सोमवार 5 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यापैकी 6 बालकांना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित कमी प्रमाणात ऐकू येणाऱ्या 70 बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बालकांची श्रवण शक्ती वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अति...
Voters! Verify names in assembly voter list : मतदारांनो ! विधानसभा मतदार यादीतील नावांची खातरजमा करा -NNL

Voters! Verify names in assembly voter list : मतदारांनो ! विधानसभा मतदार यादीतील नावांची खातरजमा करा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदान यादीमध्ये नाही, मयत, मृतकांची नावे आहेत, अशा तक्रारी वारंवार करण्यात येतात.मात्र मतदानाच्या पूर्वी निवडणूक विभागामार्फत ज्या मतदान याद्या तयार होतात, त्याबाबत सामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांनी जागरूकपणे लक्ष वेधणे आवश्यक आहे,अशी सूचना प्रशासनाने केली आहे. याबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 6 ऑगस्ट 2024 मंगळवार ते 20 ऑगस्ट 2024 मंगळवारच्या दरम्यान असणार आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मत...
महसूल पंधरवाडा अंतर्गत 10 ऑगस्टला ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ विशेष उपक्रम -NNL

महसूल पंधरवाडा अंतर्गत 10 ऑगस्टला ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ विशेष उपक्रम -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| 10 ऑगस्टला जिल्ह्यात महसूल विभाग सैनिकोहो तुमच्यासाठी विशेष उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनाने एक ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा महसूल व सामान्य जनता यांच्या मधला संपर्क वाढविण्यासाठी जनसंपर्क अभियानाचा ठरवला असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सैनिक व तुमच्यासाठी हा उपक्रम 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले प्रमाणपत्रे मिळण्याबाबतच्या अर्जावर तत्काळ कारवाई करून निकाली काढावे असे आवाहन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडतकर यांनी के...
3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

करियर, नांदेड
मुंबई| समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज विशेष शिक्षक पदनिर्मिती, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री सर्वश्री संजय राठोड, संजय बनसोडे, आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, किशोर दराडे, ज्ञानेश्वर ...
Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL

Maharashtra Public Libraries Act Amendment : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणा संदर्भातील अहवालाचे सादरीकरण -NNL

महाराष्ट्र
मुंबई| कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहिती आणि ज्ञानाबरोबरच वाचकांना अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अद्ययावत सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम १९७० सुधारणा समितीने आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व प्र.ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते. शाश्वत विकासाची ध्येय साध्य करणे,वाचनसंस्कृती सर्वदूर रुजविणे आणि ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी ग्रंथालयांची गरज वाढलेली आहे. वाढती लोकस...
Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड| आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश संपादन करावयाचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपलं वैचारिक व्यासंग वाढवणे नितांत आवश्यक आहे. अशा गुणवंतांना हमखासपणे यशाचा महामार्ग सापडतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले. महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्रा.करण भगवानराव हंबर्डे यांनी अर्थशास्त्र तर प्रा.जुनेद मिर्झा यांनी वाणिज्य विषयात 'सेट' परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच वनस्पती शास्त्राच्या प्रा. किरण नरवाडे यांची रत्नागिरी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून प्राचार्य डॉ. घुंगरवार बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. शेखर...
Rising demand for homes priced above Rs 1 crore : एक कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या मागणीत वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम -NNL

Rising demand for homes priced above Rs 1 crore : एक कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या मागणीत वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम -NNL

Blog
मुंबई| एप्रिल-जून या कालावधीत देशभरातील महत्त्वाच्या हाऊसिंग बाजारपेठांमध्ये एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या संख्येत लॉन्च आणि विक्रीच्या बाबतीत उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमकडे उपलब्ध असलेला डेटा दर्शवितो. आरईए इंडियाच्या मालकीच्या या ऑनलाइन प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्मच्या ‘रियल इनसाइट: रेसिडेन्शियल एप्रिल-जून २०२४’ नामक तिमाही अहवालानुसार, या तीन महिन्यांदरम्यान भारतातील आठ मोठ्या रेसिडेन्शियल मार्केट्समध्ये नवीन लॉन्च झालेल्या घरांपैकी ४३% घरे एक कोटी रु. पेक्षा जास्त किंमतीची होती. शिवाय, तिमाही विक्रीमध्ये या श्रेणीतील घरांचे प्रमाण ३८% आहे. या अहवालात अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (गुरुग्राम, नोयडा, ग्रेटर नोयडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) आणि पुणे या निवासी बाजारपेठांचा समावेश करण्यात आला...
the new ‘Eblu Fio X’ : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली -NNL

the new ‘Eblu Fio X’ : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली -NNL

Blog
मुंबई| गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ एक्‍सच्‍या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्‍पादन आहे. भारत ग्‍लोबल मोबिलिटी एक्‍स्‍पो २०२४ मध्‍ये इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍यात आले होते. इब्‍लू फिओ एक्‍स आता २८ लिटर स्‍टोरेज स्‍पेससह ऑफर करण्‍यात येईल. या ई-स्‍कूटरमध्‍ये २.३६ केडब्‍ल्‍यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्‍लू फिओ एक्‍सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्‍स-शोरूम) असेल. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, ''इब्‍लू फिओ एक्‍स आमच्‍या विद्यमान उत्‍पादनाबाबत ग्राहकांच्‍या अभिप्रायासह डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये कालातीत डिझाइन असून उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा देण्...
Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिण्याच्या पहिल्या रविवारच्या नियमित व्यापक बैठकीत डाॅ.हंसराज वैद्य हे बैठकिच्या अधक्षिय समारोह प्रसंगी बोलत होते.मंचावर गिरिष बार्‍हाळे, प्रभाकर कुंटूरकर, माधवरावजी पवार काटकळंबेकर अदि मान्यवर उपस्थित होते. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही "महायुत्या" तथा "महाआघाड्या" करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे.कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील!त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच. सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या...
Environment friendly behavior in daily life – Meenal Karanwal : दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वर्तन करावे- मीनल करनवाल -NNL

Environment friendly behavior in daily life – Meenal Karanwal : दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वर्तन करावे- मीनल करनवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर आणि सगळीकडे आढळणारा कचरा हा आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदार आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करायला हवे. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे शिक्षण प्रभावीपणे देता येईल. त्यासाठी रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यात एक सशक्त चळवळ उभी करण्यात येत असल्याचे मत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज व्यक्त केले. रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यातील 200 शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 3 महिन्याचा पर्यावरणीय संरक्षण नागरिकता सहभागाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत ज्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यांना नांदेडचे निंजा हे संबोधन वापरण्यात येणार असून शाळा व गाव पातळीवर स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे काम ...
error: Content is protected !!