Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Violent sit-in movement by Diwasi community members : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाज बांधवांचे जोरदार धरणे आंदोलन -NNL

Violent sit-in movement by Diwasi community members : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाज बांधवांचे जोरदार धरणे आंदोलन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जागतीक आदीवासी क्रांती दिनानिमित्त गुरुवारी दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी बोगस आहेत असा शब्द वापरणारे आ नरहरी झिरवळ, आ.डॉ किरण लाहामटे ,लकी जाधव यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि आदिवासी मंत्री यांच्यासोबत फक्त कोळी समाजाच्या हितासाठी घटनेप्रमाणे समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परत बैठक बोलवावी आणि कोळी नोंदीवरून जातीचे दाखले आणि जात वैधता मिळावी अशा सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शंकरराव मनाळकर कोळी महासंघ मराठवाडा अध्यक्ष, ...
behalf of tribal youth welfare : आदिवासी युवक कल्याणच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन -NNL

behalf of tribal youth welfare : आदिवासी युवक कल्याणच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन -NNL

हिंगोली, लाइफस्टाइल
हिंगोली| जागतिक आदिवासी दिनानिमित्त, आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशेष पदभरती व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भव्य उलगुलान आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. उपस्थित समाज बांधवांना कळमनुरी मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते डॉ. रमेश मस्के (नाईक) यांनी मार्गदर्शन करून आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत लढा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना नेते डॉ. रमेश देवराव मस्के (नाईक) माजी आमदार संतोष टारफे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, आदिवासी युवक कल...
Nagbardi temple with a tradition of 700 years : नागपंचमी स्पेशल; सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी देवस्थान -NNL

Nagbardi temple with a tradition of 700 years : नागपंचमी स्पेशल; सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी देवस्थान -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा यात्रा जपणारी नागदेवतेची सातशे वर्षाची परंपरा असलेली यात्रा नागपंचमीनिमित्त भरवल्या जाते नांदेडच्या कंधार तालुक्यातील गुंडा नागवडी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेत हजारो वर्षाची परंपरा आहे या यात्रेसाठी भाविक पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या माळेगाव यात्रेनंतर आता एक दिवसीय सर्वात मोठी यात्रा ही नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी भरल्या जाते मंदिराची 700 वर्षाची परंपरा काय आहे आख्यायिका सातशे वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा का भरवली जाते यावर येथील ग्रामस्थांनी आपले प्रतिक्रिया नोंदवले. बाहेर देशातून बहीण भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार तालुक्यातील दिंडी गुंडा दिंडी या गावात परिसरात फिरत ते नागबर्डी मार्गावनावर येऊन एका मालकाचे जनावरे चारत होते....
Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

Siege and dam on Himayatnagar Nagar Panchayat : माकप,सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीचे हिमायतनगर नगरपंचायतवर घेराव आणि धरणे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी हिमायतनगर नगरपंचायत येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी देशभर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलने केली जातात. स्थानिक आणि प्रलंबीत मागण्याची पूर्तता करावी म्हणून ऐन नाग पंचमीच्या दिवशी सनासुदीत शेकडो महिला आक्रमकपणे नगर पंचायत मध्ये घुसल्या. जॉब कार्ड,घरकुल,रेशन कार्ड देण्यात यावे.मनरेगाची कामे शहरात सुरु करावीत.मागील २० ते २५ वर्षांपासून घरे बांधून शहरात राहतात त्यांना मालकी देण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रणदिवे यांना देण्यात आले होते. पुढील दहा दिवसात जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगर पंचायतच्या वतीने दिले आहे. दहा दिवसात आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात ओढणार आणि दाद मागणार असा इशारा जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांनी क्...
bhajan movement of the folk artist : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली -NNL

bhajan movement of the folk artist : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली -NNL

नागपूर, नांदेड
नांदेड| वृद्ध कलावंतांच्या मानधनाची सन् २०२३- २४ रखडलेली निवड यादी जाहीर करण्यासह त्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले.लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन आज क्रांतीदिनी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती. अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३- २४ या वर्षातील निवड यादी तत्कालीन समितीच्या मान्यतेनंतरही गत अनेक महिन्यांपासून संबंधित विभागाने जाहीर केली नाही.त्यामुळेच तत्कालीन जिल्हास्तरीय समितीच्यावतिने आज आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांना पाठींबा देऊन बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्या पदाधिक...
Chief Minister Eknath Shinde :’घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde :’घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ‘घरोघरी तिरंगा अभियान‘ आपल्याला सतत करून देईल. घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंद राज, मुंबई म...
Hadgaon taluk ; विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या हदगाव तालुक्याच ‘वाली कोण ….! – NNL

Hadgaon taluk ; विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या हदगाव तालुक्याच ‘वाली कोण ….! – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव | नादेड जिल्ह्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका म्हणून हदगाव तालुक्याची ओळख विकासाच्या दृष्टीने तर मागासलेला आहेच या पेक्षा अनेक समस्यांच्या विळाख्यात आडकलेला आहे . हदगाव तालुक्याला निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या नागरिकना व राजकीय कार्यकर्त्यां ना लय भाव येतो येथील निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधिचा व त्यांच्या काही जवळच्या विश्वासुचा भरपुर विकास होतो परंतु निवडणूक संपल्या व निवडून आले की माञ लोकप्रतानिधीच माञ फार दुर्लक्ष होतो कुठले तरी संधी साधू येणा-यांची संख्या माञ वाढतांना दिसुन येते निवडणूक काळात हवे असणारे स्थानिय कार्यकर्ते माञ निवडणूक झाली. की हे सर्वसामान्य कार्यकर्ते लोकप्रतिनिधीना नकोसे वाटतात ही वस्तुस्थिती आहे या मुळे आता संभव्य भावी आमदारांना ही हे कार्यकर्ते ही ' पानी तेरा रंग कैसा' असेच वागु लागल्याचे चिञ सध्या तरी तालुक्यात पाहयवास...
“Har Ghar Tiranga” ; महापालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली संपन्न – NNL

“Har Ghar Tiranga” ; महापालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली संपन्न – NNL

Blog, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडुन "हर घर तिरंगा" ही मोहिम सुरु करण्यात आली होती. सदर मोहिम लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणुन तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करुन भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता निर्माण करते. याच अभियानाचा भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार "हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा" या अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने दिनांक ०९.ऑगस्ट २४ रोजी सकाळी ७.वाजता हडको बस स्टॉप पासुन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरुवात हडको बस स्टॉप या ठिकाणी महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन तिरंगा प्रतिज्ञेचे वाचन केले. उपस्थितांना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी तिरंगा प्रतिज्ञा देऊन राष्ट्रध्वजास समर्पित मोटार साईकल रॅलीस हिरवा झेंडा दा...
Shambhuraj Desai ; राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा दौरा-NNL

Shambhuraj Desai ; राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा दौरा-NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथून विमानाने सकाळी 11 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुखेडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता मुखेड येथे आगमन व मातंग समाजाच्या भव्य मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता मुखेड येथील शिवसेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन. दुपारी 2 वाजता मुखेडहून खतगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता श्री. बालाजी खतगावकर मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3.15 वाजता खतगाव येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 4 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत नांदेड | नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवार...
Sub Divisional Officer Sangewar : उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येळी घाटावरील वाळू माफियावर धडक कारवाई -NNL

Sub Divisional Officer Sangewar : उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येळी घाटावरील वाळू माफियावर धडक कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी नदी घाटावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या ‌माहितीवरून कंधार उपविभागीय अधिकारी ‌अरुणा संगेवार यांचे मार्गदर्शन खाली‌ महसूल ‌पथकाने धडक कारवाई करत अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीने‌ दोन टिप्पर भरताना पकडून दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलीसाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. लोहा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले व शेवटच्या टोकावरील येळी‌ पुला लगत अवैध वाळू उपसा सुरू होता. त्यावरून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी अचानक बुधवारी सांयकाळी लोहा महसूलचे धडक कारवाई पथकाने अवैध वाळू उपसा करून दोन जेसीबी मशीनने टिप्पर ‌मध्ये भरताना दोन‌ जेसीबी‌ मशीन‌ व दोन‌ वाहने पकडली. त्यात टिप्पर‌ क्रमांक एमएच २६/एडी‌ १०५२ व‌ एमएच ०४/ईवाय ७९४७ ही वाहने पुढील दंडात्मक कारवाई होई पर्यत उ...
error: Content is protected !!