Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bhajan movement : वृद्ध कलावंतांचा आज जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे भजन आंदोलन – NNL

Bhajan movement : वृद्ध कलावंतांचा आज जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे भजन आंदोलन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३ - २४ या वर्षातील रखडलेल्या निवड यादी तात्काळ जाहिर करा.या मागणीसाठी वयोवृद्ध कलावंतांचा दि ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे भजन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र चा भजन आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यासाठी विलासराव बोडगे (उपाध्यक्ष,मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय मानधन निवड समिती,नांदेड), सन्माननीय सदस्य मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय मानधन निवड समिती,नांदेड) - शाहीर सुर्यकांत शिंदे,शिवाजी चित्तरवार,ज्ञानोबा बाबर, पंढरीनाथ मुरकुटे,शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर,शाहीर नामदेव जाधव,उत्तम भगत,उत्तम माने,बालाजी पांचाळ महाराज,अरविंद महाराज सोनखेडकर,संभाजी सावते, मारोती बागले,विठ्ठल शिंदे व सर्व कला...
library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे राज्यभर मागण्यांचे निवेदन देण्याच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा ग्रंथालय भारती नांदेड, व जिल्हा ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयाच्या विविध मागण्यांचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी ,नांदेड जिल्हाधिकारी यांचे मार्फत . मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले. ज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळात घोषीत केलेली ४०/टक्के अनुदान वाढ , ग्रंथालयाचे वर्ग बदल, या मागण्या निवडणुकी पुर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रंथालय भारती चे किशनराव वाडीकर, संजय पोतदार, सूर्यकांत मालीपाटिल, भानुदास पोवळे,अविनाशराव हसनाळकर, नामदेव तारु,रा...
Adititai Tatkare : माता भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणाची क्रांती : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – ना. अदितीताई तटकरे – NNL

Adititai Tatkare : माता भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणाची क्रांती : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – ना. अदितीताई तटकरे – NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/हिमायतनगर| मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही अत्यल्प अर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी स्वातंत्र्याची नवी क्रांती ठरणारी आहे. माझं स्वतःचं बँकेत खाते आहे. आणी त्या खात्यात माझे स्वतःचे पैसे आहेत ही भावना महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने नेणारी आहे.व स्वताचा आत्मविश्वास वाढवणारी ही योजना आहे. असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदितीताई वरदा सुनील तटकरे यांनी केले. हदगाव येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हदगावचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील कदम, व तसेच हिमायतनगर तालुक्याचे अध्यक्ष अभिषेक लूटे यांच्या प्रयत्नातून दि. ८ गुरुवारी महिला मेळावा मा. ना. कु. अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ना. तटकरे बोलत होत्या. पुढे बोलतांना मंत्री तटकरे म्हणाल्या की, रक्षा बंधनापुर्वी म्हणजेच १६ व १७...
Opposition to the government in the box movement : राजेश पावडे यांच्या खोके आंदोलनात सरकार विरोधात जोरदार निदर्शने – NNL

Opposition to the government in the box movement : राजेश पावडे यांच्या खोके आंदोलनात सरकार विरोधात जोरदार निदर्शने – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| सामान्य जनतेच्या समस्यांकडे राज्यातील महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्याक्ष राजेश पावडे यांच्या पुढाकाराने शुक्रवार (ता.८) रोजी आयटीआय चौक येथे खोके आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. वसंतराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान खोके आंदोलनात नागरिकांच्या विविध समस्येवरुन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणाऱ्या तक्रार निवारण खोक्यात नागरिकांनी लिखित समस्या टाकून आंदोलनास प्रतिसाद दिला. खा. वसंतराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या पुढाकाराने शुक्रवार (ता.८) रोजी आयटीआय चौक येथ राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ, खोके आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. वसंतराव चव्हाण, संयोजक राजेश पावडे, माजी नगरसेवक फिरोज भाई, जिल्हा सरचिटणीस विलास ...
Nagpanchami festival : हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री शेषनागाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन – NNL

Nagpanchami festival : हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री शेषनागाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| श्रावण शुक्ल ५ दि ०९ ऑगस्ट रोजी आलेल्या नागपंचमी दिनी हिमायतनगर शहरातील जाधव यांच्या शेतात उभी असलेल्या ६ फुटाच्या शेषनागाच्या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी शहरातील महिला पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. पांढराध्वज, लाह्या फुटाणे, नारळ आणि पेढ्याच्या प्रसाद अर्पण करून  अनेकांनी नागदेवतांचे दर्शन घेऊन मनोकामना केली. हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण - उत्सव श्रावण महिन्यात येतात. यंदा श्रावण मासातील पहिल्या सण कोरडा म्हणजे पाऊस नसताना साजरा होताना पाहावयास मिळाला आहे. नागपंचमी उत्सवापासून हिंदू सणांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे आज नागपंचमीच्या औचित्य साधून शहरातील महैला मंडळी पुरुष व चिमुकल्या बालकांनी येथील शेषनागाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर सायंकाळी अनेकांनी आपल्या भावाचे डोळे धूउन लाह्या फुटण्याचा प्रसाद देऊन उत्सव साजरा केला. शह...
Dr. Santukarao Humbarde ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खर्‍या अर्थाने आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला-डॉ.संतुकराव हंबर्डे – NNL

Dr. Santukarao Humbarde ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खर्‍या अर्थाने आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला-डॉ.संतुकराव हंबर्डे – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे रक्षण व वाजगरुकता वाढविण्याच्या उद्देशाने क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील तमाम आदिवासींचा विशेषतः आदिवासी महिलांचा सन्मान वाढविला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ताथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी केले. सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड संचलित इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी नांदेड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॉ.हंबर्डे बोलत होते. पुढे बोलताना डॉ.संतुकराव हंबर्डे म्हणाले, आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना अंमलात आणल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी  आश्रमशाळा, वसतिग...
Tehsildar Rajkumar Rathod ; ना.तहसीलदार राजकुमार राठोड यांचा सन्मान – NNL

Tehsildar Rajkumar Rathod ; ना.तहसीलदार राजकुमार राठोड यांचा सन्मान – NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर| "यात्रा व्यवस्थापन राजशिष्टाचार मुख्याधिकारी गौन खनिज पथक प्रमुख म्हणून अति उत्कृष्ट कामगिरी केल्याने नांदेड येथे महसूल दिनी विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड यांचा सन्मान" गेल्या अडीच वर्षापासून माहूर तहसीलचे नायब तहसीलदार व माहूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी म्हणून प्रत्येक कामात शंभर टक्के पात्र ठरलेले डॉ. राजकुमार राठोड यांचा दि ८ ऑगस्ट रोजी नांदेड येथील सन्मान महसूल कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात महसूल दिनी विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सह मान्यवरांच्या हस्ते डॉ. राजकुमार राठोड यांचा सन्मान करण्यात आल्याने तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यासह जनतेतून त्यांचे अभिनंदन होत आहे. दि.८ रोजी महसूल दिननिमित्त नांदेड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विशेष ...
freedom struggle ; भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रीयांचे योगदान – NNL

freedom struggle ; भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रीयांचे योगदान – NNL

लेख
भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ पुरुषांचाच नव्हे तर स्त्रियांचाही मोठा संघर्ष होता. समाजाच्या बंधनांना आणि रूढींना आव्हान देत, अनेक स्त्रिया या लढ्यात सहभागी झाल्या आणि त्यांनी देशासाठी मोठे बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार केला तर भारतातील महिला स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी स्वांतंत्र्यलढ्यातील १८५७ च्या उठावात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताच्या लढ्यात महिलांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. अनेक धाडसी महिलांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून मिरवणुका काढल्या आणि व्याख्याने आणि निदर्शने केली. या महिलांमध्ये प्रचंड धाडस आणि प्रखर देशभक्ती होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्त्रियांच्या यो...
Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार कृपाछत्र उपक्रमाच्या ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा व लायन्स तर्फे ठेवण्यात आले असून देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कृपाछत्र हा उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात जागोजागी अतिवृष्टी होत असून गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घ...
Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Blog, तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | मराठवाडा ते तेलंगणा जाण्यासाठी सोयीचा आणी जवळचा ठरणारा वाशी गावा शेजारील डोंगरात दरड कोसळल्याने हा मार्ग रहदारी साठी मोठे वाहनांना बंद झाला असून, दुचाकी वाहणे कशी तरी मार्ग काढीत येजा करीत आहेत. मात्र चारचाकी वाहणाला हा रस्ता सध्याला बंदच आहे. या ठिकाणी दरड कोसळलेल्या मलमा व दगड हटवून हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा. अशी मागणी तेलंगणा महाराष्ट्रातील प्रवाशी नागरिक व वाहनदरकातून होत आहे. मराठवाडा ते तेलंगणा राज्य रस्ता वाशी मार्गे कुबेर भैंसा, बासर, निर्मळ, निझामाबाद, पुढे हैद्राबाद जाण्यासाठी हा रस्ता प्रवाश्यांसाठी सोयीचा आणी जवळचा मानला जातो. तत्कालीन माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या प्रयत्नातून ह्या अंतर्गत रस्त्याचे काम २५ वर्षांपूर्वी घाटाच्या अलीकडून पुर्ण झाले होते. तेव्हापासून या अंतर्गत रस्त्यावर कुण्याही राजकीय प...
error: Content is protected !!