Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Blog, क्राईम, नागपूर
हिमायतनगर। तालुक्यातील वडगाव शिवारातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सात पोलचे नुकसान करून विद्युत वापराचा जरमन तार चोरून नेला आहे. हि घटना दि. ५ च्या मध्यरात्री घडली असून दि. ६ मंगळवारी सकाळी ही चोरीची उघडकीस आली आहे. तालुक्यातील वडगाव शिवारात विद्युत महावितरण कंपनीकडून पोल उभारणीचे काम सुरू आहे. या दरम्यान कामांसाठी पोल जरमन तार व इतर साहित्य घटनास्थळी टाकण्यात आले होते. व काहिं उभारण्यात आले होते. या दरम्यान रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सात पोलचे नुकसान करून, विद्युत कंपनीचे पोलवरील जरमन वायर अंदाजे किंमत २५ हजारांचा माल चोरून नेला आहे. सकाळी हि चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश कळसकर वय ३० वर्ष व्यवसाय महावितरण कंपनीत नौकरी यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन. २०४/२०२४ कलम ३०३, ( २ ), ३२...
District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आकाशवाणीवर – NNL

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आकाशवाणीवर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| आकाशवाणी नांदेड केंद्रावर शनिवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटानी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची स्टॉप डायरिया अभियान आणि जलजन्य आजार व उपाययोजना याविषयी मुलाखत प्रसारित होणार आहे. मिलिंद व्यवहारे यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी "स्टॉप डायरिया अभियान" आणि जलजन्य आजार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. देशमुख यांनी जलजन्य आजार, त्यांची कारणे, आणि त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. यासोबतच, ग्रामपंचायतींची जबाबदारी आणि या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोणत्या उपाययोजना राबवायला हव्यात, याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली आहे. तसेच, डॉ. देशमुख यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, स्वच्छता पाळण्याचे महत्त्व, आणि र...
Navodaya Multispeciality Hospital ; नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचा शुभारंभ; अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती – NNL

Navodaya Multispeciality Hospital ; नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचा शुभारंभ; अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| नांदेड येथे नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचे आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मालेगाव रोड कॅनल रोड चौक, सालासर कॉम्प्लेक्स मागे तरोडा नाका येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदर, विकास माने, डॉ. प्रल्हाद कोटकर, आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम, जल ऊर्जा मंत्रालय सल्लागार इथियोपिया हरिभाऊ वाघमारे, समाजसेवक मनीषभाऊ कावळे, सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ ढगे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. महापुरुषांच्या विचाराला अनुसरून नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरव्दारे रुग्ण सेवेचा वसा हाती घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती डॉ. ...
Bhiwandi Vilas Patil  ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

Bhiwandi Vilas Patil ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

मुंबई, राजकीय
मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लीम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंब...
Divisional Commissioner Dilip Gawde ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना छत्रपती संभाजीनगर विभागात 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी – विभागीय आयुक्त दिलीप गावडे – NNL

Divisional Commissioner Dilip Gawde ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना छत्रपती संभाजीनगर विभागात 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी – विभागीय आयुक्त दिलीप गावडे – NNL

छत्रपती संभाजीनगर, लाइफस्टाइल
छत्रपती संभाजीनगर| महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात 26 लाख 24 हजार 461 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदींसह विविध योजनांच्या माहितीबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त स...
Special Voter Registration  ; विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

Special Voter Registration ; विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| "यादयामध्ये अनेक मृतकांची नावे आहेत, गेल्या वेळी या मतदान केंद्रावर होते आता त्या मतदान केंद्रावर नाव कसे गेले, माझे नाव कालपर्यंत होते आज का वगळले आहेत, प्रशासनाने लक्ष दिले नाही" ,मतदानाच्या दिवशी असे आरोप करण्यापेक्षा 20 ऑगस्ट पर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या व आपल्या नावाची खातरजमा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. थोडक्यात येत्या विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मतदारांना 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या हरकती व दावे नोंदवता येणार आहे. यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्र...
Jobs Jobspeak ; जुलैमध्ये नोक-यांच्या मागणीत १२% वाढ: नोकरी जॉबस्‍पीक – NNL

Jobs Jobspeak ; जुलैमध्ये नोक-यांच्या मागणीत १२% वाढ: नोकरी जॉबस्‍पीक – NNL

करियर, मुंबई
मुंबई| नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंगचा आघाडीचा निर्देशांक जुलै २०२४ मध्‍ये २८७७ पॉइण्‍ट्सपर्यंत वाढला, ज्‍याने जुलै २०२३ च्‍या तुलनेत वार्षिक १२ टक्‍क्‍यांची उल्‍लेखनीय वाढ आणि जून २०२४ च्‍या तुलनेत तिमाही-ते-तिमाही ११ टक्‍के वाढ नोंदवली. बहुतांश क्षेत्रांनी उत्तम दोन-अंकी वाढीची नोंद केली, जेथे फार्मा/बायोटेक (२६ टक्‍के), एफएमसीजी (२६ टक्‍के), रिअल इस्‍टेट (२३ टक्‍के) आणि एआय-एमएल (४७ टक्‍के) अग्रस्‍थानी होते. पण, लक्षात घेण्‍यासारखी बाब म्‍हणजे काही उत्तम कामगिरीचे श्रेय जुलै'२३ च्‍या प्रभावित बेसला जाऊ शकते, जेथे आयटी क्षेत्राच्‍या समस्‍यांमुळे निर्देशांकामध्‍ये असामान्‍य घसरण दिसण्‍यात आली. फार्मा, रिअल इस्‍टेट आणि एफएमसीजी २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह अग्रस्‍थानी: फार्मा/बायोटेक क्षेत्राने वार्षिक २६ टक्‍के वाढ नोंदवली, जेथे बडोदा (६१ टक्‍के) आणि हैदराब...
Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL

Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL

Blog, कृषी
चंद्रपूर| पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणखी मोठा दिलासा मिळाला आहे; राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे कडक निर्देश विमा कंपनीला दिले. या सोबतच पिक विमा सर्वेक्षणा संदर्भातील त्रुटी आणि अडचणी बाबतही सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेशही कृषिमंत्र्यांनी दिले. पिक विमा रकमेच्या संदर्भात तसेच पिक विमा कंपनीसंदर्भातील विविध तक्रारींसंदर्भात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या दालनात आज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी...
‘Khoke’ movement ; राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन – NNL

‘Khoke’ movement ; राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन – NNL

Blog, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश भाऊराव पावडे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते व जनतेने मो'्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेश पावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदरील आंदोलनस्थळी नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ‘खोके’ आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणे, राज्य सरकारला सर्व समस्यांवर जाब विचारणे, आंदोलनावेळी सरकारविरुध्द नारेबाजी व निदर्शने करणे, समस्या निवारण पेटी (खोके) हे सर्व मतदार संघामध्ये फिरुन लोकांच्या समस्या त्यात टाकुन ते ‘खोके’ मुख्यमंत्र्यांना पा'विले जाणार आहेत. आज होण...
Collectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आणि जेल भरो – NNL

Collectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आणि जेल भरो – NNL

Blog, नांदेड
नांदेड| क्रांती दिना निमित्ताने ८ ऑगस्ट रोजी माकप नांदेड शहर आणि तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको करीत जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं) च्या महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. यावेळी विविध व प्रलंबीत मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. २७ जुलै २०२३ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये एका घरातील एका व्यक्तीस सानुग्रह अनुदान देण्याचे शासन आदेश असताना लोकप्रतिनिधी यांनी दबाव आणून एका घरातील पाच ते सहा जणांना अनुदानाचा लाभ मिळवून दिला असून किमान चार करोड रुपयांचा निधी बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून संगणमताने अपहार केला आहे.आणि खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आले आहे. या अ...
error: Content is protected !!