Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Pandan road work under Rohyo ; रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी…. – NNL

Pandan road work under Rohyo ; रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी…. – NNL

Blog, महाराष्ट्र
उस्माननगर | येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सन. २०२३ - २०२४ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्ते केलेल्या कामाचा तपशील मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक गोविंदराव पाटील काळम यांनी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा आधार घेऊन मा. गटविकास अधिकारी , पंचायत समिती कंधार , यांच्या कडे मागणी केली होती. पण यास कोणतेच ठोस पावले उचलली नसल्याने माहितीच्या अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवून काना डोळा केला असल्याचे बोलले जात आहे. उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून संन २०२३ ते २०२४ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या पांदन रस्ते , १) तुकाराम वारकड ते गवळी खोपाडा , २) छगन सोनटक्के ते बालाजी घोरबांड , ३) बस स्टॉप ते लाठखुर्द या रस्त्याच्या कामावरील मजुरदाराचे ऑनलाईन पेमेंट यादी मिळणे , व अंदाज परिपत्रक ( ईस्टेमेट ) यांची मागणी जण माहिती अधिकारी तथा ग्रामविक...
Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL

Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL

Blog, नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर | विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने किनवट-माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक प्रदेश कॉंग्रेस चे प्रतिनिधी ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस धनराज राठोड, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. निरंजन केशवे, यांच्या मार्गदर्शनात जेष्ठ नेते यादवराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वि.जा.भा.ज. सेल चे प्रदेश सरचिटणीस मोहन राठोड, वि.जा. भ.ज. सेल चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिऊरकर, युवा नेते कृष्णकुमार राठोड, महिला तालुकाध्यक्ष अनिताताई कदम, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष अजीम सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.८ ऑगस्ट रोजी माहूर येथील शासकीय विश्राम गृहात पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला घेण्यात यावा असा ठराव मांडण्य...
Dr. Savita Birge meeting ; गुणवत्ता विकासासाठी आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती तांड्यास शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची भेट – NNL

Dr. Savita Birge meeting ; गुणवत्ता विकासासाठी आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती तांड्यास शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची भेट – NNL

Blog, करियर, नांदेड
किनवट | परमेश्वर पेशवे....मराठवाडा सीमेवरील आदिवासी डोंगरी तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या सक्रूनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत  प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या पथकाने भेट देवून गुणवत्तेची पडताळणी केली. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रजिस्टर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. दुर्गम भागातील वाडी-तांड्यावरील बालके चुटूचुटू उत्तरे देऊ लागल्याने व शालेय कामकाज पाहून संबंधित पथकाने समाधान व्यक्त केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण मिळते की नाही याची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान दि.१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबविण्याचे ठरविले असून याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या  शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, ...
District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून आलेगावकर यांच्या या नियुक्ती चे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जात आहे. आलेगावकर यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षासाठी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब ...
Governor CP Radhakrishnan ; एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – NNL

Governor CP Radhakrishnan ; एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – NNL

राजकीय
ठाणे| भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी येथे केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा.डॉ.प्रदीप ढवळ आणि डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित "योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे" चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून “योद्धा कर्मयोगी.. एकनाथ संभाजी शिंदे” हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभाप...
Sumit Sanjay Rao Muske  ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

Blog, करियर, हिंगोली
हिंगोली| हिंगोली जिल्हयाचे सुपूत्र श्री सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डाटा सायन्स विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून पुढील आठवड्यात ते ब्लूमिंगटन येथे उच्च शिक्षणासाठी रवाना होणार आहेत श्री सुमित मस्के यांनी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे, त्यांनी सादर केलेला प्रस्ताव हा इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डेटा सायन्समधील पदव्युत्तर कार्यक्रमासाठी स्वीकारला गेला आहे. श्री सुमित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथून प्रथम श्रेणीतील ग्रेड सह पदवीधर होऊन संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पूर्ण केले आहे. डाटा सायन्स च्या उच्च शिक्षणासाठी त्यांना इंडियान युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन व्यतिरिक्त, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्...
National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – NNL

National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – NNL

लाइफस्टाइल
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय मुख दिनाचे औचित्य साधून 7 ऑगस्ट रोजी ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल] विष्णुपूरी येथे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट विद्यार्थ्यांना दंत आणि मुख आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि तंबाखूच्या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समाजावून सांगणे हे होते. यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध आणि रांगोळी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये मोठया प्रमाणात उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेतून तंबा...
Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा तालुक्यामधून पात्र व इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे. सर्वसाधारण अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. भारत पशुधन प्रणालीवर गोशाळा मालकाची व गोशाळेत असलेल्या पशुधनाची नोंद असणे बंधनकारक आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवालात नमुद पशुधनाच्या नोंदीनुसारच अनुदान देय राहील. या संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखा परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत क...
Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

नांदेड, लेख
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 9 ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. 1. नागपंचमीचा इतिहास : सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, अस...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाने आज ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या तीन दशकामध्ये या संकुलाने अनेक विद्यार्थी घडविले. दरवर्षी या संकुलातील १५ ते २० विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण होतात. यावर्षीही १२ विद्यार्थ्यांनी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संकुलामधील बरेच विद्यार्थी बाहेर देशात चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. शिवाय या संकुलामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी उच्च प्रतीची दुर्बीण, टाईम डोमेन रोफलिटोमीटर, नॅनो मटेरियल प्रयोगशाळा इत्यादीसह अनेक उच्च प्रतीची उपकरणे उपलब्ध आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते. त्यामुळे गेल्या तीन दशकातील या संकुलाची वाटचाल ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि. ८ ऑगस्ट ...
error: Content is protected !!