Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
taluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा संघ प्रथम -NNL

taluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा संघ प्रथम -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून, संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. हिमस्यातनगर शहरात नुकत्याच तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा संपन्न झाल्या. या स्पर्धेत हुतात्मा जयवंतराव प्रशालेतील क्रीडा संघाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. झालेल्या या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य रणखांब जी.एम. यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून माझ्या शाळेतून मोठा खेळाडू तयार झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अश्या शब्दात प्राचार्य रणखांब सर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी संघाला मार्गदर...
Eknath shinde : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Eknath shinde : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
हिंगोली| मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असून एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत...
Prasad Harichand Ade ; प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण – NNL

Prasad Harichand Ade ; प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण – NNL

Blog, करियर, नांदेड
हदगाव/हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील मौजे पळसा या गावापासुन काही अंतरावर असलेल्या मौजे किनाळा तांडा येथील रहिवासी श्री हरीचंद कनिराम आडे हे सामान्य व्यक्ती असुन त्यांच्या कुटुंबात जन्मलेले प्रसाद हरिचंद आडे हे 7 एप्रिल 2024 रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत झालेल्या राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) विषय - लाइफ सायन्स मध्ये उत्तीर्ण झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळा येथे तर माध्यमिक शिक्षण विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव येथे झाले असुन उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड व BSc. (Biotechnology) MGM कॉलेज नांदेड येथे झाले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व Government Institute of science छत्रपती संभाजीनगर येथून Msc Biophysics मध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्याचबरोबर National Agri-Food Biotechno...
online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

Blog, कृषी, नांदेड
किनवट /परमेश्वर पेशवे | ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून कापूस व सोयाबीन उत्पादक सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे असे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिष्ठमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दि 12 ऑगस्ट रोजी दिले असून ऑनलाईन पेऱ्याची नोंद न केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवल्यास माजी आ प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांनी दिला आहे. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीकाच्या अनुदानासाठी शासनाने ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट घालून दिली आहे.परंतु किनवट माहूर सारख्या मागास दुर्गम व आदिवासी तालुक्यातील हजारो शेतकरी त्यांच्या कापूस व सोयाबिन पिकांची ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. सन 2023 -24 या हंगामात ई पीक पेरा नोंद केलेल्या ...
Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL

Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी नांदेड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांच्या सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यासह अधिकारी यांनी दर्शन घेतले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. १२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी गणेश अप्पा महाराज धनमणे यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले,...
Satish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL

Satish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नांदेड | माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी झाली होती. मरळक येथे परिवर्तन संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. मरळक येथे झालेल्या किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन नगर शिवमंदिर (तरोडा बु) येथे अभिषेक करून परिवर्तन संकल्प यात्रा आरंभ करण्यात आली होती. ह भ प काशिनाथ महाराज माने यांनी समाज प्रबोधनवर आधारीत अंसख्य उदाहरणे देवून उपस्थित जनसमुदयास प्रेरणादायी संदेश देत किर्तनातून जनजागृती केली. माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याची पावती त्यांना नक्की मिळेल असा विश्वास ह .भ. प‌. काशिनाथ महाराज माने यांनी व्यक्त केला. यावेळी किर्तन व महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्...
Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| विद्यमान सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असून याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करुन सत्तेची नशा, समाजसेवेसाठी करावी असे प्रतिपादन मा. नरेश शास्त्री यांनी संवाद मेळाव्यात बोलताना केले. दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी हॉटेल विसावा पॅलेस नांदेेड येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. सध्या देशात व राज्यात राज्यकर्ते व राजकीय पुढार्‍यांनी जाती व धर्माच्या नावाखाली आपला स्वार्थ साधून पोळी भाजून घराणेशाहीला ख़तपाणी घालत आहेत. सर्वसामन्य जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवत आहे. याला आपणच जबाबदार आहोत, कारण चुकीचे लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवत आहोत, याचा युवा पिढीने विचार करायला हवा. आपले राजकीय भविष्य काय? प्रस्थापित पुढारी म्हातारा झाला की, त्याचं...
Khurgaon is playing the initiation ground of Shramners : खुरगावला साकारत आहे श्रामणेरांची दीक्षाभूमी -NNL

Khurgaon is playing the initiation ground of Shramners : खुरगावला साकारत आहे श्रामणेरांची दीक्षाभूमी -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी या देशातील तमाम अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आणि हक्क वंचितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. भारतात या घटनेमुळे बौद्ध धम्माला पुनर्जीवन मिळाले. त्यानंतरच्या काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आजही तो सुरू आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाल्यानंतर भदंत पंयाबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मचळवळीने वेग घेतला आहे. या प्रशिक्षण केंद्रातून शेकडो उपासक उपासिका आणि बालक आणि स्त्रियांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे. अल्पावधीतच हे प्रशिक्षण केंद्र श्रामणेरांची दीक्षाभूमी म्हणून नावारुपाला आले आहे. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र दीक्षा विधी साठी वर्षभर सुरू असते. या ठिकाणी दरमहा दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. येथे नांदेडस...
MLA Kalyankar : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार कल्याणकर यांना मराठा युवकांचा घेराव -NNL

MLA Kalyankar : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार कल्याणकर यांना मराठा युवकांचा घेराव -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नांदेड दक्षीणचे आमदार बालाजी कल्याणकर यांना सोमवारी दि.12 रोजी सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं रंग जावं लागलं. विकास कामाच्या भुमिपुजनासाठी आलेल्या आमदार कल्याणकर यांना मराठा आरक्षण संगे सोयरे आमंलबजवणी कधी करणार असा प्रश्न उपस्थीत करत मराठा युवकांनी घेराव घातल्याने आमदार महोदयांना नियोजीत कार्यक्रम आटोपता घेवून काढता पाय घ्यावा लागला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होत आहे. एकिकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांता रॅल्या सुरू असतानाच दूसरीकडे सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधीनां राज्यभरात सकल मराठा समाजाच्या रोषाचा सामाना करावा लागत आहे. रविवारी दि.11 रोजी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिनिधींना नांदेड सकल मराठा समाजाच्या...
Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL

Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL

Blog
मुंबई| भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या इन्शुरन्सदेखोला रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयची मंजूरी मिळाली आहे. आयआरडी एआयने कंपनीला संयुक्त विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. भारतभरात विम्याची उपलब्धता व वितरण यांमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठा पल्ला यामुळे पार झाला आहे. विमा कंपनी उचलत असलेल्या विमा जोखमीचा काही भाग फेरविमा (रिइन्शुरन्स) कंपनीवर टाकून तसेच विमा काढणाऱ्यांसाठी स्पर्धात्मक दर संरक्षित करून या क्षेत्राच्या मूल्यात भर टाकण्याचा इन्शुरन्सदेखोचा हेतू आहे. तंत्रज्ञानाची जोपासना करून तसेच फेरविमा उद्योगात डेटा अॅनालिटिक्सच्या उपयोजनेने नवोन्मेष आणून देशात विम्याची स्वीकृती वाढवण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संस्था...
error: Content is protected !!