Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

मराठवाडा, लाइफस्टाइल
पुणे| महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार म...
Girish Mahajan : शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख...
Shital More : शितल मोरे नांदेड कृषी विद्यापीठ साठी विशेष यादीत निवड -NNL

Shital More : शितल मोरे नांदेड कृषी विद्यापीठ साठी विशेष यादीत निवड -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नांदेड येथे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंजूर केलेल्या कृषी विद्यापीठ येथे बि.एस.सी,अग्री साठी नव्याने सुरू झालेल्या प्रवेश मध्ये प्रथम विशेष प्रावीण्य यादीत कुं. शितल सतिश मोरे यांच्यी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड ऊतर आ.बालाजीराव कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा मुळे नांदेड येथे नव्याने कृषी विद्यापीठ झाले असुन या ठिकाणी चालू वर्षापासून ६० विधार्थी संख्या असलेल्या या कोर्सला मान्यता मिळाली असून चालू वर्षी झालेल्या प्रवेश पात्र मध्ये माजी कृषी अधिकारी बि. आर. मोरे यांच्यी नात कुं.शितल सतिश मोरे ही पहिल्याच यादी मध्ये विशेष पात्र झाली आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा व मुख्यमंत्री यांनी सदरील मागणी मान्य करून चालू वर्षापासून ६० विधार्थी असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्य...
कोलकत्तामध्ये महीला डाँक्टर हत्या प्रकरणी हदगाव शहरात डाँक्टर असोशिएन तर्फ तिव्र निषेध -NNL

कोलकत्तामध्ये महीला डाँक्टर हत्या प्रकरणी हदगाव शहरात डाँक्टर असोशिएन तर्फ तिव्र निषेध -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव| कलकत्ता येथील आरजीकार हास्पीटल मध्ये 9आँगष्ट रोजी एका महीला डाँक्टरवर आमणुष अत्याचार बलत्कार नंतर खून करणा-या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागाणी डाँक्टर आसोशिएनने एका निवेदन द्वारे केली आहे. त्यांनी दि 17 आँगष्टच्या दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, या गुन्हातिल आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. तसेच आरोपीना मदत करणा-या इतर सहका-याना इ. आरोपीसह त्वरीत अटक व्हावी. डाँक्टरवर भविष्यात अश्या गंभीर घटना घडु नये. पोलीसानी त्वरीत नियोजन करावे. सरकारी रुग्णालय मध्ये सीसी कँमरे बसविण्यात यावे. खाजगी रुगाणालय कार्यरत असणा-या कुणी डाँक्टर सोबत असभ्य वर्तन करत असेल तर स्थानिय पोलिस स्टेशनद्वारे तात्काळ मदत मिळावी इ मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर डाँक्टर असोशिएनचे अध्यक्ष सह खाजगी डाँक्टराच्या सह्या आहेत....
Police raid on the illegal abortion center : जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना घेऊन टाकली धाड -NNL

Police raid on the illegal abortion center : जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना घेऊन टाकली धाड -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे सरसम येथे दोन महिलांचा गर्भपात होत असल्याची गुप्त माहितीवरून पोलिसांच्या टीमला घेऊन सरसम बु. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जि.प.मतदार संघाच्या मुख्य सरसम गावात भर वस्तीत एका घरात चालनाऱ्या अवैध्य गर्भपात केंद्रावर धाड टाकली. यावेळी तेथून उपस्थितांनी पलायन केले याप्रसंगी त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधीसह साहित्य सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त से कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अबादीमध्ये दोन महिलांचा गर्भपात करीत असल्याची गुप्त माहिती सरसम बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नखाते यांना मिळाली होती. यावरून त्यांनी हिमायतनगर पोलिसांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी हा अवैद्य प...
Arunbhau Chavan : कोपराला गूळ लावून चाटायला लावण्याच काम गेली ७७वर्षा पासूनराज्यकर्ते करीत आले – अरुणभाऊ चव्हाण -NNL

Arunbhau Chavan : कोपराला गूळ लावून चाटायला लावण्याच काम गेली ७७वर्षा पासूनराज्यकर्ते करीत आले – अरुणभाऊ चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| भोकर विधानसभेतील लोकांना मूर्ख बनवून आज पर्यंत सत्ता लाटण्याचे महापाप येथील राज्यकर्त्यांनी गेली ७७ वर्षांपासून करत आले. त्यांनी फक्त कोपराला गूळ लावला आणि येथील जनतेची दिशाभूल करीत त्यांना विकासच स्वप्न रुपी गूळ चाटायला लावला पण प्रत्येक्षात मात्र विकास फक्त काही मोजक्याच लोकांनाचा करून त्यांचीच घर भरली असा जळजळीत सवाल भोकर येथील त्यांच्या विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी केला. कारण होते राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर प्रथम आयोजित पत्रकार परिषदेचे.भोकर येथे शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी भोकर विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने हाल चाल सुरु केली असून त्यानिमित्त तालुक्यातील पत्रकार यांचा परिचय व पुढील रणनीती यांची माहिती देण्यासाठी त्यात त्यांनी आजावर झालेल्या आमदार य...
Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| महाराष्ट्र राज्यसह अनेक राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका लागणार असल्यामुळे प्रमुख पक्षासह अनेकजण आमदारकी लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यातच भोकर विधानसभा क्षेत्र नेहमीच काही ना काही गोष्टी साठी राज्यात चर्चेत असते त्याच कारणाने की काय. मागच्या लोकसभेचा निकाल पाहता येथील काँग्रेस पक्षा कडे अनेकांनी उमेदवारी साठी मागणी केली तर सध्या तरी भाजपा कडून एकाच महिलेची मागणी दिसत आहे अशात आता भोकर चा आमदार मला व्हायचं अशी भूमिका घेत थेट पत्रकार परिषद घेऊन तृतीय पंथी पायल ने करत भावी आमदारांना एक प्रकारे धक्काचं दिला. भोकर विधानसभा हे नेहमी काही ना काही विषयासाठी चर्चेत असते त्यातच आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेकांच्या भुवया उनंचावल्या आहेत. जो-तो म्हणतो मला आमदार व्हायचं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सरळ सामना राहण्याचे सध्यातरी चिन्ह दि...
Protest by wearing black ribbons : काळया फिती लावून निषेध व्यक्त -NNL

Protest by wearing black ribbons : काळया फिती लावून निषेध व्यक्त -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 17 आगस्ट 24 रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड ( विष्णुपुरी ) च्या वतीने कोलकत्ता मध्ये घडलेल्या महिला डॉक्टर यांच्या दुष्कार्माच्या निषेधार्थ व तसेच उत्तराखंड येथे घडलेल्या नर्सिंग स्टाफ यांच्या हत्येच्या निषेधार्थ परिचारिका वर्गाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. समस्त परिचारिका वर्गाकडून काळ्याफितीलावून निषेध दर्शविण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड (विष्णुपुरी )च्या वतीने मार्डसंघटनेला पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले. त्यावेळी मार्ड संघटनेचे उपस्थतीत पदाधिकारी डॉ.अनिकेत डॉ.सतेज, डॉ.गरिमा, डॉ.शंतनू राठोड,डॉ.योगेश यादव यांना पाठिंबा देताना संघटनेचे पदाधिकारी वर्ग अध्यक्षा श्रीमती प्रतिभा वाघदरीकर, सचिव केशव जिंकलवाड, कोषाध्यक्ष रवि शिसोदे कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे, संघटक गिरीराज परोडवाड , सह कोषाध्यक्ष दिनेश पतंगे ,कार्यकारी स...
Jeev Rakshak Dal saved the life of a youth : गोदावरी जीव रक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले एका युवकाचे प्राण -NNL

Jeev Rakshak Dal saved the life of a youth : गोदावरी जीव रक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले एका युवकाचे प्राण -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड येथील गोवर्धन घाट पुलावरून १७ आगस्ट रोजी एका युवकाने नदीमध्ये उडी मारली होती, परंतु खाली नदीमध्ये उपस्थित असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्ये सय्यद नुर सय्यद एकबाल यांच्या मार्गदर्शना खाली सय्यद मुस्ताक, शेख हबीब, शेख लतीफ,सलीम शेख या स्वयंसेवकांनी तात्काळ त्या युवकास नदीच्या बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. सय्यद नुर सय्यद एकबाल अध्यक्ष जीवरक्षक दल यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित असलेल्या जीवरक्षक दलाचे सहकारी यांनी युवकाचे प्राण वाचवले असुन सदरील युवकाचे नाव नागनाथ गजरवाड रा.पौर्णिमा नगर असल्याचे कळाले. सदर घटनेबाबत गोदावरी जीव रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. डॉक्टरांनी सदरील युवकास तपासले व तो युवक धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सदरील युवकाचे प्राण वाचवल्याबद्दल गोदावरी जीव रक्षक दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

नांदेड, लेख
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर हे प्रभावी व्यक्तिमत्व. बसवंतराव मुंडकर यांचे जीवन हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदानामुळे प्रेरणादायी ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी कार्य... बसवंतराव मुंडकर यांचे प्रमुख कार्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी कृषी सुधारणा, सहकार सोसायटीच्या माध्यमातून, कर्जाच्या सोयी, आणि योग्य दरांसाठी शेतकऱ्यांना संघटित केले. त्यांच्या नेतृत्वात बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध चळवळी सुरू झाल्या, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला. युवा वर्गासाठी प्रेरणा.. बसवंतराव मुंडकर यांचे कार्य तत्कालीन युवांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी आपल्या समवयस्क मित्रांना आणि किशोर व युवकांना सामा...
error: Content is protected !!