Homeनांदेडकोलकत्तामध्ये महीला डाँक्टर हत्या प्रकरणी हदगाव शहरात डाँक्टर असोशिएन तर्फ तिव्र निषेध...

कोलकत्तामध्ये महीला डाँक्टर हत्या प्रकरणी हदगाव शहरात डाँक्टर असोशिएन तर्फ तिव्र निषेध -NNL

हदगाव| कलकत्ता येथील आरजीकार हास्पीटल मध्ये 9आँगष्ट रोजी एका महीला डाँक्टरवर आमणुष अत्याचार बलत्कार नंतर खून करणा-या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागाणी डाँक्टर आसोशिएनने एका निवेदन द्वारे केली आहे.

त्यांनी दि 17 आँगष्टच्या दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, या गुन्हातिल आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. तसेच आरोपीना मदत करणा-या इतर सहका-याना इ. आरोपीसह त्वरीत अटक व्हावी. डाँक्टरवर भविष्यात अश्या गंभीर घटना घडु नये. पोलीसानी त्वरीत नियोजन करावे. सरकारी रुग्णालय मध्ये सीसी कँमरे बसविण्यात यावे. खाजगी रुगाणालय कार्यरत असणा-या कुणी डाँक्टर सोबत असभ्य वर्तन करत असेल तर स्थानिय पोलिस स्टेशनद्वारे तात्काळ मदत मिळावी इ मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर डाँक्टर असोशिएनचे अध्यक्ष सह खाजगी डाँक्टराच्या सह्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments