Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी -NNL

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे. याअनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.   इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंध...
किनवट- मांडवा – नागझरी रस्ता अतिक्रमणमुक्त, अंदाजपत्रकानुसार करा -NNL

किनवट- मांडवा – नागझरी रस्ता अतिक्रमणमुक्त, अंदाजपत्रकानुसार करा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील रेल्वे गेट ते मांडवा नागझरी व पुढे हाच रस्ता आदिलाबाद (तेलंगणा )ला जोडला जाणार आहे. या महत्वपूर्ण राज्य रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असल्याने आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नातुन या कामासाठी निधी मिळाला असल्याने सां.बा. कार्यालयांने काम चालू केले आहे. परंतु या महत्वाच्या वर्दळीच्या रस्ताचे काम थातूरमातूर पद्धतीने होवू नये तसेच सुमारे सहा ते सात कोटी रुपय मंजुर असलेले हे काम दर्जेदार ,रुंद व नियोजनपूर्वक अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे. अशी मागणी जनतेतून व्यक्त केले जात आहे. किनवट शहरातुन पुर्वकडे जाणाऱ्या सरस्वती महाविद्यालय परिसरातील सरस्वती कॉलनी, हेडगेवार कॉलनी ,जिजामाता कॉलनी इतर कॉलन्या सहित नागझरी ,वंजारवाडी , मांडवा, घोगरवाडी, ई. गावांना जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते .किनवट शहरातील नगरपरिषद डि.पी.प्लान नु...
उमेद अभियान बचतगटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठविणार एक कोटी राख्या -NNL

उमेद अभियान बचतगटातील महिला मुख्यमंत्र्यांना पाठविणार एक कोटी राख्या -NNL

महाराष्ट्र
मुंबई| राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत. राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. श...
Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर/उमरखेड| उमरखेड तालुक्यातील मौजे विडूळ येथील उत्तरेश्वर कावड मंडळ, भोई गल्लीतील शिवभक्त युवकांनी सहस्रकुंड पाई कावड यात्रा काढली असून, तिसऱ्या सोमवारी येथील मंदिरात स्थापन होणारी शिवपिंड या कावड यात्रेत सोबतआणली होती. या कावड यात्रेला उचलण्यासाठी ६ युवकांना परिश्रम घ्यावे लागले. सहस्रकुंड येथून परत निघालेली कावड यात्रा दिनांक १७ रोजी हिमायतनगर शहरात दाखल झाल्यानंतर अनेक भाविकांनी कावड यात्रेच्या युवकांनी आणलेल्या भगवान शिवलिंगाचे दर्शन घेतले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवकांचे स्वागत केल्यानंतर कावड धारि युवकांनी येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन रात्रीला हिमायतनगर वाढोणा येथील श्री वरद विनायक मंदिराजवळ मुक्काम केला. परत रविवारी सकाळी हि कावड यात्रा उमरखेड विडूळ गावच्या दिशेने हर हर महादेव.... जय श्रीराम नावाच्या घोषणा देत निघाली. या कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवका...
शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL

शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड, हिंगोली
शेगाव/भोकर| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन मंगळवार दिनांक 20 व बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी 9 : 00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे साहेब , पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे साहेब यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदा...
जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर| येथील जिल्हा परिषद कें.प्रा.शाळेत भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिनी मुख्याध्यापक श्री.खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी शाळेतील श्रेयापरिक्षेत उतुंग यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा , सामाजिक कार्यकर्ते तथा शेकापाचे जिल्हा अध्यक्ष मा.बालाजीभाऊ ईसादकर यांच्या हस्ते शालेय साहित्य , प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.धनंजय घोरबांड तसेच कन्या शाळेचे अध्यक्ष मा.ज्ञानेश्वर घोरबांड ग्रा.प .सदस्य मा.गंगाधर भिसे , ग्रा.पं.स.मा. गोविंद पोटजळे शा.व्य.स.मा.शिवहार घोरबांड, शा.व्य.स.सदस्य मा.राम मोरे . यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक मा. जेजेराव नरवाडे , मा.वजीर शेख . व माता भगिनी व शाळेतील शिक्षक शिक्षिका व प्रेरक शशिकांत भिसे, विद्यार्थी उपस्थित ...
Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| फिजिक्सवाला हा देशपातळीवरील भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते कारण फिजिक्सवालाची अनुभवी आणि समर्पित शिक्षकांच्या टिमच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीमूळे विद्यार्थ्यांन विषयाची समज आणि वैचारिक स्पष्टता वाढवेत तसेच फिजिक्सवाला च्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती, संवाद सत्रे आणि कठोर मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करतात, यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून अल्पकालावधीतच फिजिक्सवाला ची ओळख संपूर्ण देशभरात तयार झाली आहे. फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही संपूर्ण देशपातळीवर एकाच वेळी आणि वर्षातून एकदाच आयोजित ...
आज दत्तकृपा EECP सेंटर येथे हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी कारटोग्राफी उपलब्ध -NNL

आज दत्तकृपा EECP सेंटर येथे हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी कारटोग्राफी उपलब्ध -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत हृदय रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या हेतूने तसेच हृदय रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी दत्तकृपा EECP सेंटर चिन्नावार लॅबच्या खाली डॉक्टर्स लेन येथे 3D Vasulography ( Cartography ) तपासणी मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे. या तपासणी द्वारे हृदयाचा रक्तपुरवठा,हृदयाच्या रक्त वाहिनीमध्ये किती प्रमाणात आणि कोठे अडथळे तयार झालेत, हृदयाची पंपिंग ही माहिती समजते. सध्या ही तपासणी पुणे, मुंबई सारख्या मोठया शहरांतच उपलब्ध आहे. तिथे लागणाऱ्या खर्चा पेक्षा सवलतीच्या दरात ही तपासणी करण्यात येणार आहे.या तपासणी द्वारे भविष्यात होणारा हार्ट अटॅक वेळीच काळजी घेऊन टाळता येऊ शकतो. ज्यांना पूर्वी अंजिओप्लास्टि, बायपास शस्त्रक्रिया झाली आहे किंवा ज्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला आहे, किंवा ज्यांना मद्यपान, धूम्रपान, तंभाखू अशी व्यसणे आ...
श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे निधन -NNL

श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव खुर्द येथील ज्येष्ठ महिला श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे दिनांक 17 ऑगस्ट रोज शनिवारी दुपारी तीन वाजता वर्धापकाळाने निधन झाले आले. मृत्यू समय ते 95 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातू,नातं, पंतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दिनांक 18 ऑगस्ट रोज रविवारी सकाळी 11 वाजता मौज वडगाव खुर्द येथे करण्यात येणार आहे. दैनिक देशोन्नती पत्रकार पांडुरंग मिराशे यांच्या ते मातोश्री होत....
Girish Mahajan : केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन -NNL

Girish Mahajan : केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, ...
error: Content is protected !!