Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Union Ministry of Education  ; सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश – NNL

Union Ministry of Education ; सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा आदेश – NNL

करियर, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना' लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंत्रालयाने 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षितताबाबत मार्गदर्शक सूचना-2021' विकसित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्य यांच्या तरतूदी नमूद आहेत. मार्गदर्शक सू...
विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL

विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात भव्य दिव्य स्वागत -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। विधानपरिषदेचे आ. अमित गोरखे यांच्ये सिडको परिसरात जेसीबीचा सहाय्याने भव्य दिव्य हार घालून अनुसूचित जमातीचे मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे व समाज बांधवांचा वतीने ढोल ताशा व फटक्याचा आतिषबाजीने तर सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दलित मित्र माधवराव अंबटवार यांच्या वतीने परिवाराचा वतीने स्वागत करण्यात आले, गोपाळचावडी येथे गुरूविठल महाराज यांच्या पुतळा व समाधी दर्शन घेतले. प्रथमच नांदेड शहर आगमन निमित्ताने नांदेड शहर व सिडको भागात ऊत्साहात स्वागत करण्यात आले, धनुष्यबाण कमान येथे प्रारंभी नवनाथ कांबळे व मित्र मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी मध्ये ऊत्साहात स्वागत तर सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दलित मित्र माधव अंबटवार यांच्या निवासस्थानी भेट दिली, यानंतर सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे नांदेड शहर अनुसूचित ज...
Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड। हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात नांदेडमध्ये महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून महादेवांच्या कथेचे श्रवण करण्याचे भाग्य नांदेडकरांना मिळतय असे भावोदगार माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी काढले. महाशिवपुराण कथा सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी संबोधन करताना ते बोलत होते. आपल्या स्वागतपर छोटेखानी भाषणात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की , पंडित मिश्रा यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी दुरदुरुन भक्तगण नांदेड मुक्कामी आले आहेत. या सर्व भक्तांचे नांदेडकरांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. या मोदी मैदानावर अनेक विराट सभा झाल्या आहेत पण या सर्व सभापेक्षा वेगळी भक्तीच्या शक्तीची अलोट गर्दी इथे पहायला मिळते आहे. पवित्र श्रावण महिन्यात मिश्राजींच्या सुमधूर वाणीतून आ...
Free vocational education ; मुलींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण – NNL

Free vocational education ; मुलींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण – NNL

करियर, नांदेड
नांदेड| व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा निर्णय 8 जुलै रोजी राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड विभागातील जवळपास 10 हजार मुलींना याचा लाभ होणार असून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक किरणकुमार बोंदर यांनी केले आहे. आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत राहण्याची शक्यता होती. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेत आता त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विनाअनुदान...
Padma Awards ;पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 – NNL

Padma Awards ;पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 – NNL

करियर, नांदेड
नवी दिल्ली| दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार, औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक, वंश, व्यवसाय, स्तर, किंवा लिंगाचा अपवाद न करता, या पुरस्कारांसाठी पात्र आहे. सर...
‘Lakhpati Didi’  ; 11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा – NNL

‘Lakhpati Didi’ ; 11 लाख ‘लखपती दीदींना’ पंतप्रधान मोदींकडून प्रमाणपत्र 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा – NNL

नांदेड, राजकीय
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, श्री. मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा श्री. मोदी जाहीर रित्या सन्मान करतील अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख ...
अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL

अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत – NNL

नांदेड, करियर
नांदेड| शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अल्प व्याज दराने एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय किनवट यांच्यामार्फत सन 2024-25 साठी राज्य शासन पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजना व मुदत कर्ज योजनांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. हा लक्षांक प्रकल्प कार्यालय, किनवट व कळमनुरी अंतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी आहे. अनुसूचित जमातीचे सुशिक्षीत बेरोजगांरानी दिलेल्या लक्षाकांसाठी ऑनलाईन पध्दतीने www.mahashabari.in या संकेतस्थळावर कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यत सादर करावेत असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महा...
Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। परक्याचे धन आणि परस्री माणसाला सुखी करू शकत नाही, तर बरबाद करते. रावणाने सीता मातेचा हात धरला तर लंका जळाली.कलकत्त्याच्या दुष्टाची पण जळेलच. तथापि मुलींच्या रक्षणाची जवाबदारी पालकांची असून मुलींना खूप शिकवा, मोठे करा,सोबतच मॉ. जिजाऊ, अहिल्यादेवी, झाशीच्या राणी प्रमाणे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण द्या असे आवाहन आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार प. पू. पंडित प्रदीपजी मिश्रा ( सिहोर वाले) यांनी शुक्रवारी ( ता. 23) केले. कवठा परिसरातील मोदी क्रीडांगणावर शुक्रवारी ( ता. 23) शिव महापुराण कथेस उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कथा श्रवणासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा जनसागर पहिल्याच दिवशी उसळला. विराट जनसमुदायासमोर आपल्या रसाळ वाणीतून "बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण "कथेचे विमोचन करतांना पंडित प्रदीप जी मिश्रा ( सिहोरवाले) यांनी प्रारंभीच गो...
उपजिल्हाधिकारी बोरगावकर यांची मतदान केंद्रास भेट -NNL

उपजिल्हाधिकारी बोरगावकर यांची मतदान केंद्रास भेट -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघातील कुसुमताई माध्यमिक विद्यालय,सिडको,नांदेड या मतदान केंद्रास उपजिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी नवमतदार नोंदणी, तपशील दुरुस्ती व नाव वगळणी व मतदारयादी शुद्धीकरण व बी.एल.ओ. ॲपपवर प्राप्त झालेल्या फॉर्मची आकडेवारी बाबतचा व मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमात मतदारांचा प्रतिसाद या बाबींचा आढावा घेतला.यावेळी नायब तहसिलदार (निवडणुक) नितिशकुमार बोलेलू व बी.एल.ओ. सुपरवायझर सौ. उज्वला सोनाळे,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.बी.पाटोळे, पी.जी. सुरेवाड,आर.व्ही .दवणे आदी उपस्थित होते....
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। देश विकासाकडे वाटचाल करतांना अनेक प्रगती केलेली आहे.परंतु हा विकास होत असतांना मात्र समाजातील काही संस्कार,मूल्य लोक पावत चाललेली आहेत त्याकरिता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी कार्य केल्यास संस्कार संस्कारक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र नवीन नांदेड अंतर्गत आयोजित समाजकार्य पंधरवाडा,इतरांचा आदर व महिलांचा सन्मान,शिव्या मुक्त समाज अभियान व्याख्यान मालेत 'शालेय समाजकार्याची गरज दिवस शालेय समाज कार्यकर्त्याची भूमिका' याविषयावर बोलताना व्यक्त केले. सदरील कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र सोशल वर्क असोसिएशन 'मास्वे'चे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले याव...
error: Content is protected !!