Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

हिंगोली, राजकीय
हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम व मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या शुभहस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर,हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी लक्ष्मण पाटील श्याम भाऊ कदम, विवेक जोजारे सर, सूर्यकांत राजुलवार सर, शेळके सर, चव्हाण सर,शंकर पुरी सर,दत्ता माने, पुरी सर, मार्कड सर, कऱ्हाळे सर, संतोष गोरे,कपिल शेवाळे, अनिल नायक,अमोल खिल्लारी,अमोल जाधव,प्रताप चौदांते ,कैलास मनबोलकर,अजय कान्हेड,गोपाळ बांगर, इंजि. संदीप बांगर,भैया ठाकूर,विजय अवचार,शंकर सावळे,शिवा पवार,अमित पवार,वसीम भाई,शुभम कदम,आकाश कदम,प्रशांत भुरुंगे,विरू चव्हाण,रवी धुळे,हरीश साहू,नितीन घोडके,नितेश कवाने,विशाल देशमुख कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी, हनुमान नगरचे रहिवासी, शिवसैनिक, ...
19th Sarai Offender sent to jail : १९ व्या सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

19th Sarai Offender sent to jail : १९ व्या सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

Blog, क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे (Operation flush out) नुसार कार्यवाही चालु आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शेख महेबुब उर्फ गो- यापिता शेख बाबु, वय २२ वर्ष, व्यवसाय बेकार, राहणार- ग्रामपंचायत जवळ, वाजेगांव, ता. जिल्हा नांदेड याचेवर चोरी करणे, गृहअतिक्रमण करुन विनयभंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, दरोडा, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, अवैद्यरित्या हत्यार बाळगणे व त्याची विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे एकुण ०८ दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, ...
Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमीशन खाते...
खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड पोलीसांनी केली अटक -NNL

खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड पोलीसांनी केली अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांनी अटक केली आहे, या कार्यवाहिबद्दल अभिनंदन केले जाते आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याचा आदेशीत केल्याप्रमाणे उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील व पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक वजिराबाद अधिकारी सपोनि. राजु वटाणे, पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, रमेश सुर्यवशी, बालाजी कदम असे दोन्ही पथक मिळुन पोलीस उप विभाग इतवारा व नांदेड शहर हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेत असताना दोन्ही पथकांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण हदीत खुन गुन्हयातील एक आरोपी धनेगाव नवीन पुल खाली थांबलेला आहे अशी माहिती मिळाली. मिळाल...
Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज 27 ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली. नायगाव येथील चव्हाण कुटुंबीयांच्या स्मशानभूमीमध्ये या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी प...
The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL

The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार। संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मूर्तीला सुवर्ण अलंकाराणे सजविण्यात आले असून, हजारो भाविकांनी रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वराचं अलंकार स्वरूपात दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केलं आहे. मध्यरात्रीला भजन कीर्तन होऊन रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मष्टमी साजरी करण्यात आली.  यावेळी श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या महिला पुरुष वारकरी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर अंदाजे सव्वा सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराला इतिहासक...
Kunbi Maratha State Level Award : उद्योजक विनायक आकुरके यांना कुणबी मराठा राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

Kunbi Maratha State Level Award : उद्योजक विनायक आकुरके यांना कुणबी मराठा राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

नांदेड
नवीन नांदेड| राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विनायक आकुरके यांना नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय मराठा कुणबी भुषण पुरस्कार देऊन आमदार भावना गवळी व मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले. राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन नांदेड येथे २५ आगस्ट रोजी करण्यात आले होते, यावेळी विधान परिषदेचा आमदार भावना गवळी तर अध्यक्षस्थानी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, प्रमुख पाहुणे डॉ.आनंद भगत,डॉ.राजेंद्र वानखेडे स्वागताध्यक्ष प्रभाकर इंगळे, व्यंकटराव जाधव,संजय कदम यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. दरम्यान विविध शासकीय पदावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करुन कुणबी मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवले. यात नवीन नांदेड भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा ऊधोजक विनायक म...
Rashtrasant Shivacharya Maharaj : राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने शिवकीर्तन भव्य सोहळ्याचे आयोजन -NNL

Rashtrasant Shivacharya Maharaj : राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने शिवकीर्तन भव्य सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चतुर्थ संजीवन समाधी उत्सवा निमीत्त भव्य कीर्तन सोहळा ०१ सप्टेंबर २४ रविवार सकाळी ठिक ११.वा शिवलिगेश्वर मंदिर सिडको येथे आयोजित करण्यात आला आहे. प.पु. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज दि. १ सप्टेंबर २०२० (शिवरात्री) रोजी लिंगैक्य झाले, माऊलींनी १०४ वर्षे आपले आयुष्य समाजासाठी अहोरात्र झिजविले. सामाजिक अध्यात्मिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यात अलौकीक योगदान दिले. प.पु. गुरुमाऊली देहरुपाने जरी आज आपल्या मध्ये नसले तरी त्यांनी दिलेले ज्ञान, शिकवण आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे. त्याकरीता या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिव्य-सानिध्य प.पु. गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ (राजुर) अहमदपुर यांचे अमृतोपदेश ०१ सप्टेंबर २०२४ रोज रविवारी सकाळी ठिक ११ वाजता शि.भ.प. रजनीताई मंगलग...
हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेडचे लोकप्रिय स्व. खा.वसंतरावजी चव्हाण यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदींच्या उपस्थितीत सोमवार (दि. २६) रोजी हडको बसस्थानक येथे शोकसभा आयोजन करण्यात आले होती,यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, आदी राजकीय पक्षासह सामाजीक, शैक्षणिक, पत्रकारीता, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवार दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले,दरम्यान हडको बसस्थानक येथे सिडको वाघाळा ब्लाँक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांनी सोमवार (दि.२६) रोजी सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड भाजयुमो माजी शहर अध्यक्ष संजय पाटील घोगरे, भारतीय कामगार...
Pilgrimage Kaleshwar : चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी -NNL

Pilgrimage Kaleshwar : चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरा लगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार तथा विश्वस्त समिती अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, भाजपाचे डॉ. संतुकराव हंबर्डे, युवा नेते नरसिंग हंबर्डे, जयसिंग हंबर्डे, सरपंच सौ. संध्या विलास हंबर्डे,राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, यावेळी नंदीकाठ तिरावर जीवरक्षक दलासह , पोलीस, होमगार्ड, यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. २६ ऑगस्ट रोजी चौथ्य...
error: Content is protected !!