Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे लिबायत येथिल महिला सरपंच उज्वला मनोहरसिंग चुंगडे यांच्या विरुद्ध ५ विरूद्ध २ ने अविश्वास ठराव ११ मार्च रोजी पारीत करण्यात आला होता. मात्र या ठरावाच्या विरुद्ध चुंगडे यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते दोन्ही बाजूतील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ११ मार्च २४ रोजी च्या विशेष सभे मधील कामकाज व मंजूर ठराव वैधरित्या पारित न झाल्यामुळे तो रद्द ठरविण्यात येते आहे. असा आदेश दिनांक २१ ऑगस्ट रोजी काढल्याने लिंबायतच्या महिला सरपंचाला जीवनदान मिळाले आहे. लिबायत नेर ही ७ सदस्यीय गट ग्रामपंचायत आहे.येथील महिला सरपंच यांच्या विरोधात अनेक कारणे देत दिनांक ४ मार्च २४ रोजी ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता,त्यावर लिबायत येथिल ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ११ मार्च रोजी तहसीलद...
The accused was arrested : सोनखेड हद्दीत चाकूच्या धाकाने वाहन पळून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच अटक -NNL

The accused was arrested : सोनखेड हद्दीत चाकूच्या धाकाने वाहन पळून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच अटक -NNL

क्राईम, नांदेड
लोहा| तालुक्यातील मौजे बोरगाव रस्ता सोनखेड, जिल्हा नांदेड येथील फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून जबरीने कार पळवून नेल्याप्रकची घटना दिनांक २६ रोजी घडली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी गजानन रमेश पवार, वय 22 वर्ष याचा पाठलाग करून अवघ्या काही तासातच आरोपीला कार सह ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त से कि, सोनखेड तालुका लोहा येथील आयुर्वेदिक औषध विक्रेता जोगिंदरसिंग सुलतानसिंग चितोडिया वय ३३ वर्ष रा.बाणखेडा जिल्हा अमरावती हे आपल्या पत्नीसह आयुर्वेदिक दुकान थाटून येथे तात्पुरते थांबले होते. दिनांक २६ ऑगस्टच्या रात्री आरोपी गजानन रमेश पवार, वय 22 वर्ष हा येथे आला. औषध विक्रेते व त्याची पत्नी याना मारहाण करून चाकूचा धाक दाखवीत त्यांची जुनी वापरती गाडी क्रमांक एम एच 02 NA 3109मारुती सुझुकी 800 किमती अंदाजे 1,50,000 रुपयाची ही त्याचे ताब्यातून जबरीने घेऊन पळून गेला. अशी फिर्याद वरून...
Smt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन -NNL

Smt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे खडकि बाजार येथील श्नीमती गिरजाबाई यशवंत येरेकार ( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने २७ आगस्ट रोजी निधन झाले आहे. त्याच्यावर २८ आगस्ट रोजी सकाळी १०.३० वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात दोन मुले, तिन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.राहुल मुनेश्वर यांच्या सासुबाई तर पत्रकार त्रिरत्नकुमार भवरे यांच्या मामी होत....
Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नाथ नगर येथील रहिवाशी, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका आरोग्य विभाग येथे आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत असलेले गिरीश श्रीपतराव पाटील (47 वर्ष ) यांना आज दि. 27 ऑगस्ट रोजी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यविधी उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.भोकर फाटा जवळ बारसगाव शिवार येथील त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीपतराव पाटील कामजळगा ता. मुखेड यांचे जेष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहीण, भावजय असा परिवार आहे....
Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL

Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| येथील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विकासाभिमुख युवा सरपंच अशी ओळख असलेल्या व मराठा आरक्षण लढ्यातील आश्‍वासक चेहरा म्हणून सक्रिय असलेले युवा कार्येकर्ते तथा पुंड पिंपळगाव चे बिनविरोध सरपंच कैलास पाटील पुंड यांनी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष भेट घेत आपला सामाजिक कार्य अहवाल सादर केला आणि विधानसभा नांदेड दक्षिण -८७ मतदार निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली अशी माहीती सरपंच कैलास पुंड यांनी दिली आहे. आपल्या विद्यार्थी दशेपासूनच विविध सामाजि चळवळीतील सक्रीय आणि लढवय्या कार्यकर्ता म्हणून कैलास पुंड ओळखले जातात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींसह स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच मराठा आरक्षण चळवळीसाठी स्वतःला झोकून देत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हयात महत्वपूर्ण ...
District level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या वाड्यात -NNL

District level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या वाड्यात -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्र शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या आहेत मात्र आजही वाडी तांड्यावरील बंजारा लमाण समाज विकासापासून कोसो दूर आहे. वाडी तांड्याचा मनावा तेवढा विकास न झाल्याने वाडी तांड्यांचा विकास साधण्यासाठी भाजप सरकारने संत सेवालाल महाराज लमान तांडा समृद्धी योजनांच्या माध्यमातून लमान समाजाचा विकास साधण्यासाठी लमाण समाजांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच बंजाराला मान तांडा वस्ती गावठाण महसुली गावांचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापना करणे अशा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी भाजप सरकारने जिल्हास्तरीय कमिटी समितीच्या माध्यमातून आराखडे मागवण्याची प्रक्रिया नुकतीच हाती घेतले. भाजपाची जिल्हास्तरीय कमिटी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नां...
उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारसाठी 25 सप्टेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारसाठी 25 सप्टेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्गंत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रं‍थालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक‍ ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये , 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. राज्...
Appeal to complete Kharif season e-pick inspection : खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन -NNL

Appeal to complete Kharif season e-pick inspection : खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे. नांदेड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा. पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पिक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पेऱ्याची नोंद 15 सप्टेंबरपूर्वी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे. खरीप हंगाम 2024 साठी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावरुन पिक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पिक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्ती मुळे पिकाचे नु...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व – डॉ. पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन -NNL

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व – डॉ. पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन -NNL

करियर, नांदेड
नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता देशभर सुरू आहे. या धोरणाबद्दल बरेवाईट बोलले जात असले तरी कोणत्याही धोरणाचे यशापयश हे त्या धोरणाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेतही बदल व्हायला हवा’, असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क’ या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ...
Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकार जेव्हा वाढतो, तेव्हा ज्ञानाचा, बुद्धीचा र्‍हास अटळ असतो, रावणाच्या जीवनातही तेच घडले,त्यापासून आपण धडा शिकला पाहिजे, शुद्ध पाण्यासारखेच शुद्ध मन आणि शुद्ध वाणी असायला हवी, असे प्रतिपादन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथा वाचनप्रसंगी केले. कथेच्या पाचव्या दिवशीही कथामंडपातील भाविकांची अलोट गर्दी कायमच होती. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना पंडितजींनी नमन केले. पंडितची म्हणाले,शिवमहापुराण कथेत शिवजींना भक्त-वत्सल अशी उपमा दिली आहे, याबाबतची कथा त्यांनी विस्ताराने सांगितली. गोमातेकडे शिवपार्वतीने केलेली पार्थना, दिलेले वचन आणि गोमातेने गिळंकृत केलेल्या शिवजींना आपल्या उदरातून बाहेर काढतानाचा प्रसंग श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध झाले होत...
error: Content is protected !!