HomeनांदेडSmt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन...

Smt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन -NNL

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे खडकि बाजार येथील श्नीमती गिरजाबाई यशवंत येरेकार ( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने २७ आगस्ट रोजी निधन झाले आहे.

त्याच्यावर २८ आगस्ट रोजी सकाळी १०.३० वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात दोन मुले, तिन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ.राहुल मुनेश्वर यांच्या सासुबाई तर पत्रकार त्रिरत्नकुमार भवरे यांच्या मामी होत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments