Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘Surajya Abhiyaan’ ; ‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम ! – NNL

‘Surajya Abhiyaan’ ; ‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम ! – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| वाहनांच्या हेटलाईटची प्रकाशकिरणे कशी असावीत ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काहीजणांना स्वत:चा प्राणही गमवावा लागला. सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे. वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशकिरणांमुळे दीप...
seek help from Yeta Sankat Balakawari  ; येता संकट बालकावरी 1098 मदत करी चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेण्याचे आवाहन – NNL

seek help from Yeta Sankat Balakawari ; येता संकट बालकावरी 1098 मदत करी चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेण्याचे आवाहन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | आपल्या आजुबाजुला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैगिंक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत मिळण्यासाठी 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे. अशा बालकांना कोठून व कशी मिळवून देता येईल, या करीता कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम न ठेवता 1098 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अश्या संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत / संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प ल...
Divisional Democracy Day ; विभागीय लोकशाही दिनाचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन – NNL

Divisional Democracy Day ; विभागीय लोकशाही दिनाचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन – NNL

छत्रपती संभाजीनगर, लाइफस्टाइल
छत्रपती संभाजीनगर| विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष प...
मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत. भाजपा महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करु आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करु, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आझाद मैदानातील अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजपा युती सरकारची भू...
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल -NNL

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध विकासात्मक योजना गाव स्तरावर राबविण्यात येतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून कामे केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. आज बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी अनुष्का शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जल जीवन मिशनचे प्रकल्प ...
Pandit Pradeepji Mishra : तुमचा द्वेष करणार्‍यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra : तुमचा द्वेष करणार्‍यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जीवनात जेव्हा इतरांकडून तुमचा द्वेष, मत्सर, ईर्षा, निंदा होत असते, त्यावेळी तुमची वाटचाल प्रगतीपथावर, असे समजा. वेळोवेळी होणारा अपमान, अपशब्द म्हणजे एकप्रकारे विष आहे, देवाधी देव महादेवालाही ते चुकले नाही, शंकरानेही जेव्हा विष प्राशन केले, तेव्हाच ते निलकंठेश्वरधारी बनले. त्यामुळे अशा निंदा-द्वेष करणार्‍यांकडे दुर्लक्ष करा,तुमचे गुणगान करणार्‍यांपेक्षा तुमच्यावर जळफळाट करणार्‍यांची संख्या वाढते तेव्हा तुम्ही यशाकडे मार्गस्थ होत आहात, असेच समजा असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशीच्या कथावाचनात केले. उद्या गुरुवारी शिवमहापुराण कथेची समाप्ती असून सकाळी 8 ते 11 या या दरम्यान ही कथा होणार असल्याने भाविकांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज प्रारंभीच पूज्य प्रदीपजी मिश्रा यांनी श्रावणकुमारच्या कथेचे वाचन केले. श्रावणबाळाच्या म...
Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागत आहे. हि बाब हेरून प्रहार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार पल्लवी टेमकर याना निवेदन देऊन मुख्यालयी ना राहणार्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी राहात नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. व त...
village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अभियानाला किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कलमधिल,भिसी, व पांगरी,या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आले असता या वेळी गावातील, पुरूष मंडळी,नवयुवकांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नावाने घोषणाबाजी करून यावेळी अबकी बार प्रदीप नाईक आमदार म्हणत विशेष पुढाकार घेतला होता. नवयुवकांनी यावेळी प्रदीप नाईक यांना आमदार बनविल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार केला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईस्लापुर शिवणी सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पंचफुलाबाई शिवराम जाधव, डॉ भगव...
मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा टाकून 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त केली आहे, या कार्यवाही मुळें गोवंश कत्तलीसाठी नेणाऱ्या व डांबून ठेवणाऱ्या लोकमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 27/08/2024 रोजी स्थागुशा, नांदेड येथील पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काही इसम मुदखेड येथे काही जनावरांना कत्तलखान्यात डांबुन ठेवले आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सोबत अमंलदार यांना घेवुन प्रॉपर मुदखेड शहरात कुरेशी मोहला परीसरात जावुन सापळा रचुन, टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड येथील 1) महम्मद निसार महम्मद मदार रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 2) महम्मद सदाम महम्म...
Janmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL

Janmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाने ऊत्साहात साजरा करण्यात आला असून, यावेळी भव्य मिरवणूक,दहिहंडी भजन कीर्तन,महाप्रसादाने करण्यात आले. श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम मध्ये २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ११ ते १२ श्रीकृष्ण जन्मोत्सव महाआरती व महाप्रसाद, व मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी धुपआरती, दहि व लोणीप्रसाद वितरण श्रीद्वारकाधिश, कृष्ण नामजप श्रीमद् भागवतगीता पारायण, येलेराज बाबा जमोदेकर महानुभाव,पालम यांचे किर्तन झाले तर व नंतर गोपालकाला व दहिहंडी व महाआरती झाली दुपारी...
error: Content is protected !!