Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
शिराढोण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शुभम डांगे तर सचिव पदी सुनील भुरे. यांची निवड -NNL

शिराढोण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शुभम डांगे तर सचिव पदी सुनील भुरे. यांची निवड -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर। शिराढोण पत्रकार संघाची नुकतीच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत अध्यक्ष व सचिवांची निवड करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून शुभम मारोतराव डांगे तर सचिव म्हणून सुनील कोंडीबा भुरे यांची एकमताने निवड करण्यात आली. आगामी काळात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल . लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून लेखणीला गणले जाते . या लेखणीच्या माध्यमातून डोंगरदऱ्यातील गोरगरिबांचे प्रश्न शासन दरवाजापर्यंत पोहोचण्याचे काम शिराढोण पत्रकार संघ केले जाईल . असे नूतन अध्यक्ष शुभम डांगे यांनी पुढे बोलतांना सांगितले. त्यांचबरोबर शिराढोण विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या निवडीमध्ये उपाध्यक्ष म्हणून गौस शेख, कार्याध्यक्ष साईनाथ केते,सहसचिव सुनील राघोजी जमदाडे,कोषाध्यक्ष शिवकांत कों...
Bhagwatcharya Habhap. Mrs. Vaishnavi Didi Goud : हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्या – भागवताचार्य हभप. कु. वैष्णवी दीदी गौड -NNL

Bhagwatcharya Habhap. Mrs. Vaishnavi Didi Goud : हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्या – भागवताचार्य हभप. कु. वैष्णवी दीदी गौड -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| श्रीमद भागवत महापुराण म्हणजे कल्पतरुच झाड आहे, याचे श्रावण करणाऱ्यांचे आयुष्य आनंदमय होऊन जाते. भागवत कथेत सूत मुनीने सहा प्रश्न विचारले आहेत, भगवान परमात्माणे 24 अवतार घेतले असून, हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी आणि संस्कृतीचे जतंन करायचे असेल तर लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्या असे विचार भागवताचार्य हभप. कु. वैष्णवी दीदी गौड यांनी उपस्थितांना दिला. त्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या मंचावरून उपस्थित महिला - पुरुष भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. श्रावण महिन्यात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात आत्तापर्यंत शिवमहापुराण, संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा आणि सध्या श्रीमद भागवत कथेचे प्रवचन सुरु आहे. या मंचावरून भागवताचार्य हभप.वैष्णवी दीदी गौड या उपस्थित भाविकांना भागवत कथेतून धार...
विविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त -NNL

विविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| शहर व नांदेड जिल्ह्यात विविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन कारवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी व माला विषयी गुन्हे करणारे तसेच अग्नीशस्त्र वाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन (Operation Flush Out) अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, असे पोलीस उप विभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेत असताना यांनी दिनांक 28/08/2024 रोजी दुपारचे सुमारास कोठा ते वजिराबादकडे जाणाऱ्या बाजुला कौठा नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून आरोपी न...
पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्‍यावर कारवाई करा -NNL

पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्‍यावर कारवाई करा -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे। पत्रकार हा संविधानाचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांच्या सामाजिक कार्यामुळे सविधान जिवंत आहे.भारताच्या इतिहासात पत्रकारांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे कानाकोपऱ्यातील गोष्टी जगापर्यंत माहित होत असतात. ऐवढेच नाही तर गोर गरीबाच्या न्याय हक्कासाठी सर्वात सर्वप्रथम पञकारच असतात असे असतांना समाजातील काही समाज कंटक वृत्तीची जमात माञ पञकारावर नजर ठेवून त्यांना समाजात बदनाम करुण त्यांच्या मुसक्या अवळ्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रकार माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील कैलास शंकरराव बेहेरे या इसमाने दि.२६ आॅगष्ट रोजी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केला आहे.त्यात त्याने 'काल वाई (बाजार)च्या एका पञकाराने बेदम मार खाल्ला'असा मजकुर ठाकून छायाचिञ जोडले होते.परंतु सदरील प्रकार हा पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याची असल्याने स्थानिकच्या पञकारांनी या...
Transformation of rural areas : ग्रामीण भागाचा कायापालट करणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना -NNL

Transformation of rural areas : ग्रामीण भागाचा कायापालट करणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना -NNL

लेख
ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम देणे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दुहेरी उद्देशाने राज्यात 'महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना' राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गावा गावातील सार्वजनिक विकासाची विविध कामे हाती घेतली जातात. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणाऱ्या अनेक योजना या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत असल्याचे चित्र दिसते आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये 19 लाख 50 हजार कुटुंबातील 32 लाख 50 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच योजनेंतर्गत 700 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांचा 44 टक्के इतका वाटा आहे. आतापर्यंत 2 हजार 963 कोटी इतका खर्च या योजनेत झाला असून त्यापैकी 1 हजार 850 कोटी इतका ...
JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

आरोग्य, मुंबई
मुंबई| जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले "QUACTIV™️ क्वाएक्...
Dr. Sangita Deshmukh  ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

Dr. Sangita Deshmukh ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरमहा ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येते. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील ७० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये २ हजार ८८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ ग्रॅम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या ६५ माता, डायबि...
‘Swaratim’ University’ ; ‘स्वारातीम’ विद्यापीठाची पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द – NNL

‘Swaratim’ University’ ; ‘स्वारातीम’ विद्यापीठाची पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा अंदाजित वेळापत्रकानुसार दि. ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. परंतु या कालावधीमध्ये युजीसीच्या ‘नीट’ परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून विद्यापीठाची दि. ३१ ऑगस्ट रोजी होणारी पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी  याची नोंद द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी.एम. खंदारे यांनी केले आहे....
NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय राज्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत, तसेच सह्यांची मोहिम राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकार महिला व मुलींना संरक्षण देऊ शकत नाही. मा. उच्च न्यायालयानेही या सरकारला फटकारले आहे तरीही त्यांना जाग येत नाही. महिलांचे संरक्षण तर ते करु शकत नाहीतच उलट मुलींनी ७ वाजल्यानंतर बाहेर पडू नये असे सल्ले देत आहेत. संवेदना न...
Teacher’s Day ; पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम – NNL

Teacher’s Day ; पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम – NNL

लेख, नांदेड
धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत. लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते आणि ते सोडवण्यासाठीसुद्धा पुढाकार घेते हे पाटील परिवाराने आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील, खाजगी शाळा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या सुमारे पंचवीस पेक्षा अधिक शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथ देणगी स्वरुपात देऊन त्या - त्या शाळांच्या माध्यमातून लहान - लहान ग्रंथालयांची निर्मिती केली आहे. प्रत्येक शनिवारी मुले या ग्रंथालयातील आपल्या आवडीची पुस्तके घरी घेऊन जातात. एकदा निवडलेले पुस्तक सदर वि...
error: Content is protected !!