Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
National Sports Day : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न -NNL

National Sports Day : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र श|सनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा सप्ताहमध्ये विविध खेळाचे आयोजन 26 ते 29 ऑगष्ट 2024 या कालावधीत करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अतिथी आमदार मोहणअण्णा हंबर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा हॉकी असो अध्यक्ष महेंद्रसिंघ लांगरी, सचिव हरविंदरसिंघ कपुर, उपाध्यक्ष जितेंद्रसिंह खैरा, खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक चाँदसिंघ राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख चंद्रप्रकाश होनवडजकर, हॉकी प्रशिक्षक पुरुषोत्तमसिंघ मनिहास...
Come on girls! : चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! -NNL

Come on girls! : चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात. त्यांना शहरात शिक्षणासाठी राहणे म्हणजे शैक्षणिक शुल्क सोडून इतर अनेक बाबींसाठी पैसे खर्च होतात. जसे की निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य खरेदी, प्रवास अशा एक ना अनेक गोष्टीच्या खर्चाच्या बोजा त्यांच्या पालकांना उचलावा लागतो. त्यामुळे मुलींना शिक्षण द्यावे की नाही या संभ्रमात अनेक कुटूंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती. कुटूंबातील आर्थिक बाब ही कुटुंबाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे. या नव्या योजनेबद्दल बोलताना नांदेड येथे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी आपल्या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु आता महाराष्ट्र शासनाने मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात मोफत शिक्षण 8 जुलै...
PM to visit Maharashtra on August 30 : पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी -NNL

PM to visit Maharashtra on August 30 : पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी -NNL

महाराष्ट्र
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान सिडको मैदान, पालघर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान पालघरमध्ये - 30 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान वाढवण बंदराची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे रु. 76, 000 कोटी. मोठ्या कंटेनर जहाजांची पूर्तता करून, सखोल मसुदे सादर करून आणि अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक अ...
eco-friendly Ganesha idols in ‘Marhati’ :  ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात -NNL

eco-friendly Ganesha idols in ‘Marhati’ : ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात -NNL

धार्मिक
नवी दिल्ली| दिल्लीतील प्रसिद्ध 'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्रीची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत असून हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. दिल्ली परिक्षेत्रातील 30 गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या 25 वर्षांपासून ठाणे येथ...
Dr Sangita Deshmukh : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख -NNL

Dr Sangita Deshmukh : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| सद्यस्थिती नांदेड जिल्हा मध्ये वातावरणा मध्ये बदल झाला असून वातावरणात दमटपणा आहे. ऑगस्ट महीना पावसाळयाचे दिवस असताना पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रात्री थंडी दिवसा गरम वातावरण मध्ये किटकजन्य आजार चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ‌त्यामुळे नागरिक यांना ताप अंगदुखी, सांधेदुखी गुडघेदुखी या आजाराचे रुग्ण मध्ये लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे किटकजन्य आजार यांचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी नागरीक यांनी खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मध्ये प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात व शहरी भागात उपाययोजना करण्यात येत आहे. १) जानेवारी ०१-०१-२०२४ ते २९-०८-२०२४ दरम्यान संशयित डेंगू ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एकूण 748 तपासणी करता घेण्यात आले. त्यापैकी ग्रामीण ३८९, शहरी ८९, मनपा २७० असे संशयित डेंग्यु ताप रुग्णांच...
Selection of Mahatma Phule High School team : सहा खेळांमध्ये महात्मा फुले हायस्कुलच्या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड -NNL

Selection of Mahatma Phule High School team : सहा खेळांमध्ये महात्मा फुले हायस्कुलच्या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यातील टॉप टेन शाळांपैकी एक शाळा म्हणून परिचित असलेल्या बाबानगर इथल्या महात्मा फुले हायस्कुलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेच्या खेळाडूंची सहा प्रकारच्या खेळामध्ये विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये या शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. सायकलिंग आणि बॉक्सिंग मध्ये सोनाक्षी सोनसळे, धनुर्विद्यामध्ये स्वयंम कांबळे, स्वराज कांबळे, प्रतीक फाजगे, अजिंक्य फाजगे टेबल टेनिस मध्ये राज एंगडे, सोहम पवार , रजत सूर्यवंशी ,सिद्धांत नरवाडे , कार्तिक नरवाडे, अर्थव गुर्जर , गौरव इरमलवार, वरद शिवणगावकर , प्रज्वल कोंढेकर, विराज मुंढे , रिया अनलदास, अक्षरा साठे, खुशी अटकोरे बुद्धीबळ स्पर्धेत ऋतुजा जाधव, ऋतुजा कदम , श्रद्धा धोपटे , अक्षरा ...
ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत दोन आरोपीकडुन 01 अग्नीशस्त्र, 01 जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही -NNL

ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत दोन आरोपीकडुन 01 अग्नीशस्त्र, 01 जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नदिड यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट" नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार नांदेड शहरात अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुश्शा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास आदेश दिले होते. दिनांक 28/08/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, पुर्णा रोडवर, नांदेड येथे टाटा सफारी चारचाकी वाहन क्रमांक एम एच 26 ए बी 5167 मधील इसमांकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्...
प्रतिकूल परिस्थितीतून प्रणव परमेश्‍वर सुके एम्स् रायपूरसाठी पात्र -NNL

प्रतिकूल परिस्थितीतून प्रणव परमेश्‍वर सुके एम्स् रायपूरसाठी पात्र -NNL

करियर, नांदेड
नांदेड। येथील आनंदनगर भागात मागील १२ वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार ब्रँड असलेल्या प्रा.राम वानखेडे यांच्या वानखेडे कोचिंग क्लासेसचा दत्तक विद्यार्थी असलेल्या प्रणव परमेश्‍वर सुके याने नीट २०२४ च्या निकालात अनुसूचित जमाती या प्रर्वगातून संपूर्ण देशभरातून १४६ वा रँक प्राप्त करत नुकत्याच जाहीर झालेल्या मेडीकल प्रवेशासाठीच्या यादीत एम्स् रायपूर येथे प्रवेश प्राप्त केला आहे. प्रणव सुके च्या निवडीबद्दल अधिक माहीती देतांना प्रा. राम वानखेडे यांनी सांगितले की, प्रणव हा ईयत्ता ६ वी पासून आपल्या वानखेडे कोचिंग क्लासेस व हॉस्टेल चा विद्यार्थी असून तो तेलंगवाडी ता.कंधार जि.नांदेड येथील मूळ रहीवाशी आहे त्याचे वडील परमेश्‍वर सुके हे अल्पभूधारक शेतकरी होते परंतु दुर्देवाने ८ वर्षापूर्वी त्यांचे सर्पदंशाने निधन झाले होते त्यानंतर एंकदरीत परिस्थिती लक्षात घेता आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने प्र...
छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक जमिनिदोस्त होण्यास कारणीभूत असलेल्यावर कार्यवाही करा – शिवप्रेमींनी केली मागणी -NNL

छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक जमिनिदोस्त होण्यास कारणीभूत असलेल्यावर कार्यवाही करा – शिवप्रेमींनी केली मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक जमिनिदोस्त होण्यास कारणीभूत असलेल्या सबंधित सर्व अधिकारी, गुत्तेदार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून सर्वांवर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठवून केली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरील पुतळा कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. संबंध विश्वाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी स्मारकाच्या संरक्षणाची जबाबदारी राज्या शासन, प्रशासकीय अधिकारी, गुत्तेदार यांची असतांना याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. सर्वांनी आपल्या जबाबदारीने पालन न करता अक्षम्य दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाच्या कामास अनुमती देउन महाराष्ट्राचे प्र...
Police Inspector Amol Bhagat : पोळा गौरी-गणेश, दुर्गात्सव शांततेत साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा – पोलीस निरीक्षक अमोल भगत -NNL

Police Inspector Amol Bhagat : पोळा गौरी-गणेश, दुर्गात्सव शांततेत साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा – पोलीस निरीक्षक अमोल भगत -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकऱ्यांचा पोळा हा सन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा शांततेत साजरा करावा. तसेच आगामी गौरी गणेशोत्सव व तसेच दुर्गात्सव काळात नुसते देखावे साजरे न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे. उत्सवाच्या काळात देण्यात येणारे समाज प्रबोधन संदेश महत्वाचे ठरतात. हिमायतनगर शहराची हिंदू - मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेऊन आगामी काळात होणारे धार्मिक सन उत्सव सर्वानी एकोप्याने साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले. ते हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात गुरूवार दि. २८ दुपारी १२ वाजता तालुका दंडाधिकारी पल्लवी टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडुन अनेक महत्त्वपूर्ण सुचना देत असताना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी धार्म...
error: Content is protected !!