HomeहिंगोलीBasa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन...

Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम व मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या शुभहस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर,हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न झाले.

IMG 20240827 WA0060 Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

यावेळी लक्ष्मण पाटील श्याम भाऊ कदम, विवेक जोजारे सर, सूर्यकांत राजुलवार सर, शेळके सर, चव्हाण सर,शंकर पुरी सर,दत्ता माने, पुरी सर, मार्कड सर, कऱ्हाळे सर, संतोष गोरे,कपिल शेवाळे, अनिल नायक,अमोल खिल्लारी,अमोल जाधव,प्रताप चौदांते ,कैलास मनबोलकर,अजय कान्हेड,गोपाळ बांगर,

IMG 20240827 WA0062 Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

इंजि. संदीप बांगर,भैया ठाकूर,विजय अवचार,शंकर सावळे,शिवा पवार,अमित पवार,वसीम भाई,शुभम कदम,आकाश कदम,प्रशांत भुरुंगे,विरू चव्हाण,रवी धुळे,हरीश साहू,नितीन घोडके,नितेश कवाने,विशाल देशमुख कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी, हनुमान नगरचे रहिवासी, शिवसैनिक, युवा सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments