Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Sunita Dhurve selected for MBBS ; आदिवासी समाजातील एकमेव कु. सुनिता धूर्वे हिचा एमबीबीएस साठी पहिल्या फेरीतच निवड – NNL

Sunita Dhurve selected for MBBS ; आदिवासी समाजातील एकमेव कु. सुनिता धूर्वे हिचा एमबीबीएस साठी पहिल्या फेरीतच निवड – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। कु. सुनीता तुकाराम धुर्वे रा. मांडवा ता. किनवट हिचा एमबीबीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रथम फेरीतच निवड झाली असून, हे सुनीताचे कष्टाचे व मेहनतीचे फळ आहे. तिचे आई वडील कष्टकरी मजूरदार असून, आई शेतमजुरी व वडील सालगडीने राहतात. तिचे वडील वेळोवेळी शिक्षणासाठी तिला सहकार्य करत असत स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपली मुलगी व तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला लागेल ती मदत करत राहिले. वडिलांना स्वतःला शिकता आले नाही पण मुलींना शिकवण्यासाठी दिवस-रात्र एक केले. आणि सुनीताने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची चीज केली. आणि मांडवा येथील आदिवासी समाजातील पहिली महिला डॉक्टर होणार. समाजात व गावात एक आदर्श निर्माण करुन गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल आदिवासी समाजात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्या जात असुन तिचे स्वतःचे स्वप्न तिने साकार केल्याबद्दल तालुक...
Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यात दिनांक 1 सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाची सर्वात जास्त नोंद सिंदगी, इस्लापूर, उमरी मंडळात झाली असून सिंदगी मंडळात 178 मि.मि. इस्लापूर 165 मि ,मि. उमरी 160 मि.मि. मांडवा 153 मि.मि.जलधरा 138 मि.मि, किनवट 140 मि.मि दहेली 112 मि.मि. बोधडी 81मि.मि इतका पाऊस या नऊ मंडळामध्ये एका दिवसात पडल्याने शेतीची व पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन पोळा सणाच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीचे सावट आल्याने बळीराजा हवालदिल झाला. शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई तात्काळ प्रशासनाने द्यावी व पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी नाल्यांना पूर जन्य परीस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. त्यातच पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान ...
Water entered the Anganwadi ; वाई बाजार येथील अंगणवाडीत शिरले पाणी,पोषण आहार पाण्यात भिजला -NNL

Water entered the Anganwadi ; वाई बाजार येथील अंगणवाडीत शिरले पाणी,पोषण आहार पाण्यात भिजला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मेघगर्जनेसह अतिवृष्ठी झाल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच शनिवार व रविवार रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात आहाकार केला आहे. यात शेतीसह अनेक दुकानात- घरात पाणी शिरल्याने मोठे नूकसान झाले आहे. ऐवढेच नव्हेतर तालुक्यातील वाई बाजार येथील २ व ६ क्रमांकाच्या अंगणवाड्यांना पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले होते.सदरील अंगणवाड्यात पाणी शिरल्याने सर्व साहित्याची नासधूस झालेली तसेच पोषण आहाराचे साहित्य पाण्यात भिजले गेल्याने साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस चालु असल्याने व सोमवार असल्याने दोन्ही सेविका अंगणवाडीत उपस्थित झाले तर अंगणवाडीचा परिसर बघून अचंबित झाले.अंगणवाडी परिसर संपूर्ण जलमय झाले होते.अंगणवाडीत पाणी साच...
Manpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL

Manpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL

नांदेड, मराठवाडा
नवीन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील संततधार पावसाच्या नंतर विष्णुपूरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून आकरा दरवाजा ऊघडण्यात आल्याने जुन्या नांदेड मधील जोडणारा मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेला नावघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा व जिल्हा प्रशासनाने दुतर्फा वाहतूकीसाठी बंद केला असून मोठया प्रमाणात पुर पाहण्यासाठी गर्दी केली होती, नदीकाठी असलेल्या मुझामपेठ भागातील काही कुटुंबे तात्पुरते शाळेत स्थालंतरीत केली असून मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे व तलाठी सोनटक्के हे घटनास्थळी असून ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नांदेड जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विष्णपुरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत असल्याने ११ आकरा दरवाजे उघडले असून २ सप्टेंबर रोजी मोठया प्रमाणात काठोकाठ पाण्य...
Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सभागृहात संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पैशापगार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने श्री परमेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ओबीसी नेते दिलीप राठोड, शिक्षक सचिन कळसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेतला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित नाभिक समाज बांधवांना मार्गदर्शन करताना महावीर श...
full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| शहरात अतिवृष्टी होत असताना देखील सेवा कार्यात खंड पडू नये म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री देऊन कायापालट केला. जगा वेगळा या उपक्रमाने पाचव्या वर्षात प्रवेश केल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही. रविवारच्या रात्रीपासूनच संतत धार सुरू होती. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री ...
Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

नांदेड, लेख
दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या 'त्रिवेणी' या कवितासंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे होत आहे. यानिमित्ताने कवितासंग्रहाची ओळख करून देणारा डॉ. पृथ्वीराज तौर यांचा लेख देत आहोत. साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने, त्यांचे भरणपोषण व जोपासणा करण्याच्या दृष्टीने नांदेड शहर मराठवाड्यात अग्रस्थानी आहे. या शहराची स्वतःची स्वतंत्र वाङ्मयीन ओळख आहे, तिला काही शे वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एखाद्याकडे कलेच्या क्षेत्रातील बीजभूमी असेल तर तिला येथे लगेच खतपाणी व पोषक वातावरण मिळते. नांदेडमध्ये राहून लेखन करणाऱ्या साहित्यिकांकडे व त्यांच्या व्यवसायांकडे नजर फिरवली तरी हे सहजच लक्षात येते की या शहराने कित्येकांच्या स्वप्नांना व छंदांना जपून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर ही स्वप्ने साकार करण्यासाठी हातभार लावला आहे. भिन्न भिन्न व्यवसाय क्षेत्रात...
Nanded Naleshwar to Rahati Jaitapur Someshwar connection lost : नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला -NNL

Nanded Naleshwar to Rahati Jaitapur Someshwar connection lost : नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड, आनंदा बोकारे। नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला असून, यामुळे नाळेश्वर मंडळातील पिके पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेली आहेत, अनेकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड तालुक्यातील नाळेश्वर नांदेड ते रहाटी सोमेश्वर जैतापूरचा संपर्क तुटला असून सकाळी शाळेत येणाऱ्या शिक्षक शासकीय दवाखाना या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली या संपर्कामुळे त्यांना आपल्या का र्यालयापर्यंत जाण्यासाठी विलंब लागला या दूध विक्रेत्यांनाही सकाळी या पाण्याचा सामना करावा लागला परंतु भागात अनेक वर्षापासून या या भागातील नागरिकांची मागणी असून सुद्धा वेळोवेळी भागाचा संपर्क तुटत असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी या भागातील मागणी आहे. या संपर्क तुटलेल्या नागरिकांना या मदत करण्याचे काम शिवसेना चे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गबू बोकारे उद्धव बोकारे काशिनाथ बोक...
Waterfall ; मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधबा -NNL

Waterfall ; मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधबा -NNL

नांदेड, मराठवाडा
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदी वरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधब्याच्या सर्व धारा भरुन वाहत आहे छायचित्रकार विजय होकर्णे यांनी टीपलेले छायाचित्र व याबाबत दिलेली माहिती वाचकांसाठी देत आहेत..... किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड (इस्लापूर) येथे असलेला अन् शेकडो वर्षापासून जनतेच्या मनाचा ठाव घेणारा प्रचंड धबधबा म्हणजे सहस्त्रकुंडचा धबधबा, सतत पर्यटकांसाठी आकर्षक असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर इस्लापूर गावापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर आहे. या धबधब्याचे पाणी साठण्यासाठी एक खोल कुंड असून आज पर्यंत या कुंडाच्या खोलीचा तळाचा अंदाज लागलेला नाही. विकासाच्या दृष्टिने अजूनही दुर्लक्षीतच आहे. येथे महादेवाचे मंदिर असुन पंचकोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मला ध्वनी आणि पाण्याची जोरदार शक्ती आवडते, मग त्या समुद्राच्या लाटा असो किंवा धबधबा त्यातल्या त्यात लाटांची अनुभुती घ्यायची अस...
11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे. याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पच्या11 दरवाज्यातून विसर्ग सोडण्यात आल्यानंतर गोवर्धन घाटातील शमशानभूमीवर पर्यंत पाणी आले असून,आणखी...
error: Content is protected !!