Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ardhapur police seized : अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात -NNL

Ardhapur police seized : अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहितीद्वारे अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीमुळे शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या ट्रकमधील तांदुळ हा राशेनचा आहे कि नाही याची खात्री पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसा पूर्वी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पोनि श्री चंद्रकांत कदम, पोस्टे लोहा यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता शासकीय जीप क्रमांक एमए...
Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ उमरखेड - आणि मराठवाडयाच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. बोरीच्या पुलाला लागून पाणी वाहत असून, गंजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कालपासून विदर्भ - मराठवाडयांचा संपर्क तुटल्याने दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मि...
विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडले तर डिग्रस बंधाऱ्याचे ती न गेट पाण्याचा विसर्ग विष्णूपुरीत दाखल -NNL

विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडले तर डिग्रस बंधाऱ्याचे ती न गेट पाण्याचा विसर्ग विष्णूपुरीत दाखल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून रात्री दहा वाजल्यापासून मुसळधार पावसात सुरुवात झाली असून एक सप्टेंबर रोजी विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले. त्यामुळे नदी पत्राखालील नागरिकांनी सतर्क राहावे असे कळविण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाण्याचे लेवल 353,35एम पाण्याचे लेवल स्टोरेज 56.55mm लेव्हल स्टोरेज 56 पॉईंट 55 एम एम लेवल स्टोरेज 70 टक्के गेट क्रमांक 17 15 8 16 7 असे एकूण पाच गेटमधून पाण्याचा विसर्ग 61 446 क्युसेस नदीपात्रात होत असून वरील भागाच्या परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातील तीन गेट उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग 70 हजार क्युसेस वेगाने नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात सोडले जात आहे. तसेच दिग्रस आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी गोदावरी पात्रात सोडल्याने मुदखेड तालुक्यातील देवापुर बंधाऱ्याचे 16 पैकी 11 गेट उघडण्यात आले आहे अशी माहिती विष्णुपुरी ...
Zip Electric launches franchise plan ZipX : झिप इलेक्ट्रिकने फ्रँचायझी प्‍लॅन झिपएक्‍स लाँच केला -NNL

Zip Electric launches franchise plan ZipX : झिप इलेक्ट्रिकने फ्रँचायझी प्‍लॅन झिपएक्‍स लाँच केला -NNL

Blog
मुंबई| झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान-सक्षम ईव्‍ही-अॅज-ए-सर्विस प्‍लॅटफॉर्मने ईव्‍ही सेगमेंटमधील अद्वितीय फ्रँचायझी प्‍लॅन झिपएक्‍सच्‍या लाँचची अभिमानाने घोषणा केली आहे. यामुळे भारतातील व भारताबाहेरील विविध भागांमधील ईव्‍ही अॅसेट्स, प्रक्रिया व व्‍यक्‍तींना एकत्र करत कार्यसंचालनांचे डिजिटलायझेशन करण्‍यास मदत होईल. झिपने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमधील फ्लीट ऑपरेटर्सना सक्षम करण्‍यासाठी फुल-स्‍टॅक सास प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, ज्‍यामुळे झिप फ्रँचायझी मॉडेलला त्‍यांच्‍या नगरांमध्‍ये/शहरांमध्‍ये लाँच करण्‍याचा पर्याय मिळेल. झिपएक्‍ससह फ्लीट अॅग्रीगेटर्स, लॉजि‍स्टिक्‍स कंपन्‍या आणि आता नवीन उद्योजक झिपएक्‍सच्‍या क्षमतेचा फायदा घेत त्‍यांच्‍या कार्यसंचालनांना विनासायासपणे व्यवस्‍थापित करू शकतात, प्रगत एआय, आयओटी व मशिन लर्निंग तंत्रज्ञानांचा वापर करत ...
Ballipola festival; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ३७ गावात सोमवारी बैलपोळा सण साजरा होणार -NNL

Ballipola festival; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ३७ गावात सोमवारी बैलपोळा सण साजरा होणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेडl नांदेड ग्रामीण स्टेशन हद्दीत असलेल्या अनेक गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण होणार असून पोलीस बंदोबस्त प्रत्येक गावात देण्यात आला असून विष्णुपूरी, धनेगाव, गोपाळचावडी या तिन गावात मंगळवारी बैलपोळा सण साजरा होणार आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जवळपास ३७ गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होणार, या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्त साठी गावनिहाय देण्यात आले आहेत अशी माहिती गोपनिय शाखेचे बालाजी दंतापल्ले यांनी दिली आहे....
heavy rains ; संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतील तुंबणारा नाला केला कचरामुक्त, सुट्टीच्या दिवशीही भर पावसात मनपाच्या सफाई कामगारांची तत्परता – NNL

heavy rains ; संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतील तुंबणारा नाला केला कचरामुक्त, सुट्टीच्या दिवशीही भर पावसात मनपाच्या सफाई कामगारांची तत्परता – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेडl संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतून मधोमध वाहणारा नाला कचरा अडकून तुंबतो,त्यामुळे नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते, पण रविवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला. रविवारी सुट्टी असतानाही मनपाचे सफाई कर्मचारी आनंदा पंडित, प्रल्हाद हैबतकर आणि रामा वाघमारे यांनी भरपावसात नवीन कौठा, म्हाडा कॉलनीत नेहमी तुंबणा-या नाल्यातील कचरा काढला आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला. एरवी सफाई कामगारांच्या नावाने बोटं मोडली जात असतांना, लोकांच्या घरात पावसाचं पाणी घुसू नये म्हणून या सफाई कामगारांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याजवळ असलेल्या म्हाडा काॅलनीच्या मधोमध नाला आहे,म्हाडा काॅलनीच्या वरच्या भागातून पावसाच्या पाण्याचा येवा वाढल्याने हलक्या पावसातही कच-यामुळे नाला तुंबतो आणि नाल्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान होत असते. या नाल्याची वेळोवेळी...
Evict illegal encroachments : ईनामी जमिनीवरील अवैध अतिक्रमण विनाविलंब निष्काशित करा – साजिद कुरेशी -NNL

Evict illegal encroachments : ईनामी जमिनीवरील अवैध अतिक्रमण विनाविलंब निष्काशित करा – साजिद कुरेशी -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| ईनामी खिदमतमाश जमिनीवर राज्य संरक्षित स्मारका लगत करण्यात आलेल्या अवैध अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करावी व सद्यपरिस्थितीत जिल्हा वक्फ अधिका-यांनी जायमोक्याचा वस्तूनिष्ठ अहवाल तक्रारदार यांच्या समक्ष बनवून अवैध अतिक्रमण विनविलंब निष्काशित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तक्रारकर्ते तथा साजिद गफुर कुरेशी यांनी जिल्हा वक्फ अधिका-यांकडे केली आहे. बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक मध्ययुगीन वास्तू कला असलेली मस्जिद कला दर्गाह हजरत नवाब सर्फराज खान सहाब याच्या ईनामी खिदमतमाश जमीन सर्वे. न.577,580 मध्ये राज्य स्मारकाच्या भोवताली कोणत्याही विभागाची पूर्व परवानगी न घेता मंगलकार्यालय,विहिरींवर अतिक्रमण करून टिनपञे मारण्यात आले. येथील स्वयंघोषित वारसदार हे भुमाफियाना हाताशी धरून ईनामी जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.गावातील मुसल्लीयान मार्फत याब...
Heavy rains in Nanded district : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा; १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड -NNL

Heavy rains in Nanded district : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा; १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये १२ जनावरे मृत्युमुखी पडली असून २१ घरांची अंशतः पडझड झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,कृषी,पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. एनडीआरएफचे पथक तैणात असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या सतर्कतेने मुदखेड तालुक्यात पुलाव अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यात आली आहे. ...
Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

Blog
मुंबई| किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आज नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील १४ मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे. किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात लवचिकता आणण्यासाठी आहे. यात १२ ते ३६ महिन्यांचा कालावधी असून दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज नाही. किया लीझच्या लवचिक मालकी प्रोग्राम...
Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल ह्या नांदेड जिल्‍हयात दौरा करत असतांना ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देवून संवाद साधतात. दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हदगाव तालुक्यात समन्‍वय सभेच्‍या बैठकांसाठी जात असताना विविध शाळा, अंगणवाडी आरोग्य उपकेंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. सीईओ मीनल करनवाल यांच्या या आकस्मिक भेटीमुळे शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समजून घेण्यास मदत झाली. चेनापूर तांडा तालुका अर्धापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यकतेनुसार शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश असतो. हदगाव तालुक्‍यातील इंद्रप्रस्...
error: Content is protected !!