Saturday, July 11

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पेटीएमची गणेश चतुर्थीसाठी ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर विशेष सवलती -NNL

पेटीएमची गणेश चतुर्थीसाठी ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर विशेष सवलती -NNL

नांदेड
मुंबई| One97 Communications Limited (OCL), पेटीएम ब्रँडचे मालक आणि भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा केली आहे. या विशेष सेलमध्ये ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. हे ऑफर सणासुदीचा प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार केले गेले आहे. फ्लाइट बुकिंगसाठी, पेटीएमने "FLYAXIS" प्रोमो कोडचा वापर करून Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे बुकिंगवर ₹१,५०० पर्यंत फ्लॅट १२% सूट देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी "INTLAXIS" कोडद्वारे ₹५,००० पर्यंत १०% सूट मिळू शकते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी क्रेडिट कार्ड EMI ऑप्शन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी "INTLAXISEMI" द्वारे १२% सूट आणि "FLYAXISEMI" द्वारे ₹२,००० पर्यंत किंवा ₹७,५०० पर्यंत १०% सूट उपलब्ध आहे. बस ति...
Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली व वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली तसेच चव्हाण कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार मोहनराव हंबर्डे आदी उपस्थित होते....
award for outstanding agricultural farmer ; ह.भ.प.रामराव माने उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित – NNL

award for outstanding agricultural farmer ; ह.भ.प.रामराव माने उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित – NNL

कृषी
award हिमायतनगर वा.| तालुक्यातील पोटा बु येथील सधन शेतकरी ह.भ.प.रामराव संभाजी माने हे गेली चार दशका पासून उत्तम शेती करतात शेती सारख्या एकमेव उत्पन्नावर त्यातून त्यांनी परिवारातील एक माध्यमिक शिक्षक, एक कृषी अधिकारी तर एका सुनाबाईला विक्री कर निरीक्षक बनविले असून गाव आणि परिसरात त्यांच्या परिवाराची एक सधन त्याचं बरोबर संस्कारीत, धार्मिक, परोपकारी कुटुंब म्हणून ओळख आहे.अशा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा परवाच कुणबी मराठा संघा कडून समाजसेवक तथा उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सपत्नीक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. पोटा बु येथील रामराव संभाजी माने हे लहानपणापासून शेती करीत आले. घरी वडिलोपार्जित चांगली शेती असल्याने त्याचं मन त्यात रमल आणि काळानुसार त्यात नवनवीन अपेक्षित बदल करून ,आधुनिक औजार, तंत्रज्ञान त्याचं बरोबर शेणखताचा जास्त वापर करत या जोरावर उत्तम शेती करून आपल्या उत्पन्नात त्यांनी...
Bhuli Hui Yadaye program ; भुली हुई यादे कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

Bhuli Hui Yadaye program ; भुली हुई यादे कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

नांदेड
नांदेड | महान गायक स्वर्गीय मुकेश यांच्या निवडक गीतांद्वारे स्वराभिनंदन व दै. प्रजावाणी प्रस्तुत भुली हुई यादे या कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास पावसाची संततधार असूनही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची निर्मिती विजय बंडेवार व मेघा गायकवाड-जोंधळे यांनी केली. प्रारंभी प्रमुख अतिथी राजेंद्र हुरणे, जुगलकिशोर धूत, सौ. नंदा व इंजि. संजीवन गायकवाड, संपादक केशव घोणसे पाटील, पत्रकार प्रकाश कांबळे, अनिकेत बंडेवार, प्रमुख गायक गोविंद मिश्रा (मुंबई), प्रमुख गायिका मेघा गायकवाड, गायक विजय बंडेवार, शिवाजी टाक, दारा सौदे, वर्षा सौदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.   भुली हुई यादे कार्यक्रमाच्या प्रारंभी जाने चले जाते है कहा हे गीत विजय बंडेवार यांनी सादर केले. डम डम डिगा डिगा व मेरा जुता है जापानी ही गीते शिवाजी टाक...
In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण हनुमान मंदिराच्या वेशीवर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानकरी असलेल्या मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या बैलांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अनेक शेतकरी राजाने सजवून आणलेल्या बैलजोडी ढोलताशांच्या गजरात फिरवण्यात आला, यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. बैलपोळा सणाच्या निमित्ताने विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता ढोलताशांच्या गजरात, उत्साहाने शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला सजावट करून या बैलपोळा मिरवणूक मध्ये सहभागी केले होते, एक दोन नव्हे तर दिडशे बैलजोडी सहभागी झाली होती, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मानकरी मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या मानकरी असलेल्या बैलजोडीने पोळा फिरविण्यास सुरूवात केली,मुख्य पुजारी राजेजी महाराज ठाकूर या...
Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL

Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL

करियर
उस्माननगर| शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांमध्ये दिवसेंदिवस दरी निर्माण होत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्याधानाचे पवित्र कार्य पार पाडावे असे प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले. उस्माननगर ता. कंधार येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राहुल सोनसळे म्हणाले स्वातंत्र्य भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण विषयक केलेल्या सुधारणा आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहेत . डॉ. राधाकृष्णन हे ...
The bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले -NNL

The bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले -NNL

नांदेड, क्राईम
भोकर, गंगाधर पडवळे| सुधा नदीच्या पात्रात दोन तरुण पोहायला गेला होते तेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहून गेले होते. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह काल सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेत असताना आज दि. ५ सप्टेंबर रोजी मिळाला असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली आहे. दिनांक ३ सप्टेंबर रोजी मोजे रेनापुर येथील दोन तरुण नामे श्रीनिवास भरत मुळेकर वय २० वर्षे व यश संदीप भगत वय २१ वर्ष हे सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोन्ही युवक दुपारी दोनच्या सुमारास नदी पात्रातून पोहताना वाहून गेले होते. तेव्हा भोकरच्या प्रशासनाने व गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली होती परंतु रात्रभर शोध घेऊनही त्यांची काहच माहिती मिळाली नव्हते. अखेर दिनांक ४ सप्टेंबर ...
BJP leader Dilip Kandakurte’s crop inspection : भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांची आंबेसांगवी पळशी शेवडी भागात पीक पाहणी -NNL

BJP leader Dilip Kandakurte’s crop inspection : भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांची आंबेसांगवी पळशी शेवडी भागात पीक पाहणी -NNL

नांदेड, कृषी
लोहा| नांदेड दक्षिण मतदार संघात दोन वेळा अल्पसा मतांनी पराभूत झालेले भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी। सोनखेड सर्कल मधील आंबेसांगवी ,भेंडेगाव पळशी सोनखेड, शेवंडी या भागात पिकांच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागांची गेल्या दोन दिवसा पासून पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांनी गेल्या दहा वर्षा पासून सोनखेड सर्कल मधील गावात लोकांच्या मदतीला जाऊन जात आहेत. मागील दोन्ही निवडणुकीत अल्पसा मतांनी पराभूत व्हावे लागले तरीही त्यांनी या भागातील जनसंपर्क कमी होऊ दिला नाही लोकांच्या मदतीला धावून जातात. अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसा पासून ते सोनखेड सर्कल मध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत आहेतआंबेसाघवी गावातील नागरिकांच्या त्यांनी भे...
Teacher’s Day and Sri Chakradhar Swamy’s birth anniversary : हु. ज. पा. महाविद्यालयात शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी -NNL

Teacher’s Day and Sri Chakradhar Swamy’s birth anniversary : हु. ज. पा. महाविद्यालयात शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. व श्री. चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात . संपूर्ण शिक्षकांचा मान व सन्मान व आदरभाव प्रगट करण्यासाठी च्या शिष्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हे पटवून दिले. व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा प्रकाश व विचारप्रणालीचा उल्लेख करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी असलेला दृष्टिकोन सांगितला. ...
On the occasion of Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील शाळेतील शिक्षकाचा सत्कार -NNL

On the occasion of Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील शाळेतील शिक्षकाचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ सिडको यांच्या वतीने शिक्षकदिना निमित्ताने परिसरातील विविध शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष अवतार सोडी यांनी केला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अवतार सिंघ मित्र मंडळ यांच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सिडको परिसरातील कुसुमताई हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, इंदिरा गांधी, विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी शाळा, महात्मा गांधी विघालय सिडको, अल्लामा इकबाल ऊर्द शाळा सिडको, संतोष प्राथमिक शाळा, अल्लमा इकबाल ईस्लावुल ऊर्द शाळा,येथील शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षेकतेर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संतोष प्राथमिक शाळा हडको येथील शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक दिनानिमित शिक्षक व शिक्षिका साकारलेल्या आकाश डोमपंले,रितेश खंगळे,आर्द...
error: Content is protected !!