Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Vishwakarma community ; विश्वकर्मा वंशीय समाजाने वेरूळ येथे येऊन समाजाची ताकद दाखवावी.- पांचाळ – NNL

Vishwakarma community ; विश्वकर्मा वंशीय समाजाने वेरूळ येथे येऊन समाजाची ताकद दाखवावी.- पांचाळ – NNL

सोशल वर्क, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l भगवान विश्वकर्मा पुजन दिन निमित्त विश्वकर्मा वंशीय समाजाने वेरूळ येथे येऊन आपल्या समाजाची ताकद जगाला दाखवून द्यावी असे प्रतिपादन सत्यनारायण पांचाळ धर्माबादकर यांनी केले आहे. विश्वकर्मा वंशीय समाज संघटना नांदेड जिल्हा आयोजित भव्य प्रचार व प्रसार दिंडी यात्रा धर्माबाद ते वेरूळ च्या दरम्यान किनवट येथे भेट दिली असता सत्यनारायण पांचाळ हे समाजाला मार्गदर्शन करताना बोलत होते. सोबतच मोहन पांचाळ यांनी देखील आपल्या समाजाला मोलाचा मंत्र दिला व मार्गदर्शन केले . पुढे बोलताना ते म्हणाले की, सोनार,सुतार, लोहार, तांबट, शिल्पकार, जांगीड, पांचाळ आशा या जातीत विखुरलेला विश्वकर्मा समाज असून सृष्टी निर्मिती प्रभू विश्वकर्मा भगवान यांचे पुत्र म्हणून आपली ओळख असताना आपण एकत्रित येण्याची गरज आपल्याला आहे. शिक्षण, चिंतन ,प्रबोधन आणि संघटना यातून समाजहितासाठी संवर्धन करणे, एकत्रीकरण क...
DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| लोहा -कंधार तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन वेळेत पूर्ण करावेत तसेच कोणीही गडबड गोंधळ करू नये तसेच डॉल्बी( डीजे) वाजविण्यास पूर्णतः बंदी आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळावे नियमांचे उल्लंघन करू नये गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे मिरवणुकीत फुलांची उधलण करावी गुलाल टाळावा तसेच ईद ए मिलाद निमित्ताने निघणार जुलूस शांततेत पार पाडावा असे आवाहन कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप यांनी केले आहे लोहा पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती .डीवायएसपी अश्विनी जगताप यांनी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील ,शहरातील मान्यवर याना संबोधित केले यावेळी माजी नगराध्यक्ष व गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्...
Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात  -NNL

Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| जय श्रीराम... बजरंग बली की जय...पवनसुत हनुमान कि जय... हर हर महादेव.... नामाचा जयघोष करत हजारो महिला पुरुष भाविकांच्या साक्षीने पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत पवनसुत हनुमान मंदिराचा लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा तसेच शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक १६ सोमवारच्या शुभमुहूर्तावर थाटात संपन्न झाला. यावेळी वसमत येथील थोरला मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. 108 वेदांताचार्य दिगंबर स्वामी शिवाचार्य महाराज यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. हिमायतनगर (वाढोणा) शहरातील प्रसिद्ध असलेल्या बजरंग चौक परिसरातील पवनसुत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी येथील युवकांनी साकडे घातल्यानंतर माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी मंदिराच्या बांधकामासाठी २० लक्ष रुपयाचा निधी दिला होता. यातून मंदिराचा जीर्णोद्धार होऊन कायापालट करण्यात आला. तसेच मंदिरातील टाइल्स आणि इतर...
Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड रोख रक्कम १ लक्ष रुपये जप्त -NNL

Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड रोख रक्कम १ लक्ष रुपये जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। येथील स्थानीक गुन्हे शाखेने दोन आरोपीतांकडुन Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड करून त्यांच्या कडून रोख रक्कम १,००,०००/- रुपये जप्त  करण्यात आली आहे. ही कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनि स्थानीक गुन्हे शाखेच्या टीमचं अभिनंदन केले आहे. नदिड जिल्हयात Airtel, Jio, VI टावरचे कार्ड चोरीचे प्रमाण वाढल्याने असे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेव यांनी operation Flash out मोहीम अंर्तगत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येचीन पीत्ल्लीस निरीक्षक चांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि आनंद विचेवार यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील टावरचे कार्ड चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोउपनि श्री आनंद बिचेवार व टि...
आसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL

आसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ या काळातील सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना किमतीमध्ये घट झाल्यामुळे आर्थिक दिलासा देण्यासाठी हेक्टरी ५ हजार रुपयाची मदतीची घोषणा दि.२९ जुलै रोजी केली होती ही मदत देत असताना ई पीक पाहणी नोंद असेल त्याच शेतकऱ्याला मदत देण्यात येईल अशी जाचक अट घातली होती. त्यामुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत होते. या विषयावर गावोगावी जनजागृती करत नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रांनी नायगाव तहसील कार्यालयावर दि.२२ ऑगस्ट रोजी भव्य शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाने बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधली होती. या मोर्चामध्ये प्रामुख्याने ई पीक पाहणीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्या...
स्वारातीम विधापिठ व कर्मचारीच्या वतीने डॉ.अभिषेक सौदे याचे मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबदल अभिनंदन -NNL

स्वारातीम विधापिठ व कर्मचारीच्या वतीने डॉ.अभिषेक सौदे याचे मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबदल अभिनंदन -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नांदेड महानगरपालिकेचे माजी गटनेते व कौठा-असर्जन प्रभागाचे नगरसेवक डॉ.अभिषेक भाऊ सौदे यांना मानद डॉक्टरेट पदाचे सन्मान मिळाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले. विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात डॉ .अभिषेक सौदे यांना शुभेच्छा देण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व डॉ पी.विठ्ठल व डॉ.नागोराव कुंभार लिखित सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही पुस्तक देऊन डॉ अभिषेक सौदे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अधिकारी कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाईकराव ,शिवराम लुटे, प्रा.राजपाल चिखलीकर ,प्रा..शिंदे,संदिप ऐडके, अनिल सोनकांबळे जालिंदर गायकवाड ,मोहन ...
Holiday on 16th September : ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम – NNL

Holiday on 16th September : ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना जारी केली असून सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाची सुटी असेल असे सर्वांना सूचित केले आहे....
Ganesh idol immersion route : महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मार्गावरून दोन गटात वाद -NNL

Ganesh idol immersion route : महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मार्गावरून दोन गटात वाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील महावितरण कार्यालयात असलेल्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या मूर्तीचा मार्ग अडवल्यावरून किनवट - भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या 'उमर-चौक' परिसरात सायंकाळी ६ वाजता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दोन्ही समाजातील जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यात येऊन विसर्जन करण्यात आले. सध्या हिमायतनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायनगर शहरातील महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पाची मोठ्या स्थापना करण्यात आली. नऊ दिवस आनंदाने उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन मंगळवारी अकराव्या दिवशी होणार असल्याने महावितरण कार्यालयातील कर्मचायांनी स्थापन केलेल्य...
Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

नांदेड, लेख
दिनांक 17 सप्‍टेंबर 2024 ते 2 ऑक्‍टोबर 2024 या कालावधीत स्‍वच्‍छतेसाठी देशभर स्‍वच्‍छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्‍यात येणार आहे. स्‍वभाव स्‍वच्‍छता, संस्‍कार स्‍वच्‍छता ही यावेळची थीम आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्‍हा परिषदेचे मिलिंद व्‍यवहारे यांचा लेख प्रकाशीत करत आहोत. नागरिकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासन स्‍वच्‍छते विषयी विविध योजना व उपक्रम ग्रामीण व नागरी भागात राबवित असते. गेल्‍या दहा वर्षापासून स्‍वच्‍छता ही सेवा हा पंधरवडा मोहिम स्‍वरुपात घेण्‍यात येतो. यावर्षीही दिनांक 17 सप्‍टेंबर 2024 ते 2 ऑक्‍टोबर 2024 या कालावधीत स्‍वच्‍छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्‍यात येणार आहे. स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या संकल्पना घेऊन राज्यभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंरफुर...
Dr. Veerupaksha Maharaj : डॉ. वीरूपाक्ष महाराज भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत – NNL

Dr. Veerupaksha Maharaj : डॉ. वीरूपाक्ष महाराज भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत – NNL

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणुकीत डॉ. वीरूपाक्ष महाराज शिवाचार्य भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी म्हणून कि काय त्यांनी मतदारसंघात जनतेची भेटी गाठी घेऊन एक प्रकारे प्रचारात उडी घेतल्याचे चित्र दिसु लागले आहे. मागील काळात माजी आमदार स्व.रावसाहेब अतापुरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघ डॉ. वीरूपाक्ष महाराज शिवाचार्य यांनी प्रचार करून पिजुन काढला होता. मात्र ऐन वेळी तिकिट वाटपात डॉ वीरूपाक्ष महाराज शिवाचार्याना डावलण्यात आले. त्यावेळी पुःडील निवडणुकीत संधी दिली जाईल असे सांगितले गेले होते. त्यामुळे अवघ्या काही महिन्यावर होणारी...
error: Content is protected !!