नांदेड। येथील स्थानीक गुन्हे शाखेने दोन आरोपीतांकडुन Airtel टावरचे कार्ड चोरीचे ०६ गुन्हे उघड करून त्यांच्या कडून रोख रक्कम १,००,०००/- रुपये जप्त करण्यात आली आहे. ही कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनि स्थानीक गुन्हे शाखेच्या टीमचं अभिनंदन केले आहे.
नदिड जिल्हयात Airtel, Jio, VI टावरचे कार्ड चोरीचे प्रमाण वाढल्याने असे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेव यांनी operation Flash out मोहीम अंर्तगत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येचीन पीत्ल्लीस निरीक्षक चांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि आनंद विचेवार यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील टावरचे कार्ड चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोउपनि श्री आनंद बिचेवार व टिम यांनी टावरचे कार्ड चोरी झालेल्या ठिकाणी भेटी देवुन त्या ठिकाणची माहीती हस्तगत करुन त्याचे विशनेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेतली. नांदेड जिल्हयात टावरचे कार्ड चोरी करणारे दोन इसम नामे १) एस.यु. वडजे वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. नायगाव जि. नांदेड २) मोहमद रफीक मोहमद फहीमोद्यीन वय ३७ वर्षे व्यवसाय भंगार दुकाण रा. इम्रानकॉलनी देगलुर नाका नांदेड यांना दिनांक १५/०९/२०२४ रोजी ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करुन सखोल चौकशी केली. त्यांनी पो.स्टे. बिलोली, देगलुर, नायगाव व कंधार या पो.स्टे. चे हाहीत टावरचे कार्डची चोरी केली असे एकूण ०६ गुन्हे केल्याची कबुल दिली व सदर गुन्हयातील चोरीचा माल आरोपी मोहमद रफीक यांने जुबेर अहेमद रा. हैद्राबाद यास विक्री केल्याचे सांगीतले.
विक्री केलेली रोख रक्कम मुद्देमाल त्यांचे कडून खालील प्रमाणे जप्त करण्यात आला आहे. पो.स्टे.चे गु.१.न. व कलम आरोपीचे ताब्यात मिळून आलेला माल पुढीलप्रमाणे
बिलोली – ५४/२०२४ कलम ३७९ भादवी बिलोली शिवारातील Airtel कंपनीचे टावरची RRU AZNA kamp कंपणीचे कार्ड जप्त माल किमत ५०००/-
बिलोली – ११०/२०२४ कलम १७९ भादवी पोस्ट ऑफीस बिलोली समोरील Airtel कंपनीचे टावाचे एक AZNA कंपणीचे कार्ड २५,०००/-
देगलूर – २०३/२०२४कलम ३७९ भादवी भोजे भहापुर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे एक RRU कंपणीचे कार्ड १५,०००/-
देगलूर – ३११/२०२४ भौजे खानापूर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे एक AZNA कंपणीचे कार्ड १५,०००/-
नायगाव – ११३ /२०२४कलम ३७९ भादवी मौजे लक्ष्मीनगर नायगाव येथील Airtel कंपनीचे टायरचे दोन AZNA E कंपणीचे कार्ड व AHGA कंपणीचे कार्ड चोरी ३०,०००/-
कंधार – १६०/२०२४ कलम ३७९ भादवी मौजे गुंटूर शिवारातील Airtel कंपनीचे टावरचे दोन AZNA कंपणीचे कार्ड चोरी १०,०००/-
असा एकुण – १,००,०००/- सदरची कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, संजीव जिकंलवाड, संतोष बेलुरोड, विश्वनाथ पवार व चालक हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.