Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| केंद्र व राज्य शासन अनेक लोकपयोगी तथा लोकप्रिय योजना कार्यान्वित करून अंमल बजावनी करताना दिसत आहेत. केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना,प्रधान मंत्री वयोश्री योजना,तर महाराष्ट्र शासनाने मुख्य मंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यान्वित करून अंमल बजावनी करत आहेत. पण ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक वर्षा पासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्काॅम महासंघ व आयस्काॅन वरिष्ठ संघटणा,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघासह राज्यातील इतरही ज्येष्ठ नागरिक संघ शासनाकडून त्या सोडऊन घेण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.पण स्थानिक लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनही त्यांच्या मागण्यांकडे फारसे सकारात्मक दृष्टीने व संवेदनशील रित्या पहाण्यास तयार नाहीत! म्हणून उद्या दि.18/9/24 रोजी स्थानिक लोक प्रतिनिधी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे लक्ष वेध...
Gurdwara Board : गुरुद्वारा बोर्डात अडीच दशक घडलयं तरी काय? -लेखक : रविंद्रसिंघ मोदी – NNL

Gurdwara Board : गुरुद्वारा बोर्डात अडीच दशक घडलयं तरी काय? -लेखक : रविंद्रसिंघ मोदी – NNL

नांदेड, लेख
शीख धर्मियांचा ऐतहासिक आणि धार्मिक स्थान म्हणून तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वाराचे महत्व आबाधित असे आहे. सन 1708 पासून या पवित्र धामाची पाठपूजा आणि नियोजन स्थानीक शीख समाजाच्यावतीने करण्यात येत होते. पण मागील चौवीस (24) वर्षापासून गुरुद्वाराचे व्यवस्थापन करणारी गुरुद्वारा बोर्ड ही संस्था शासन मर्जीतल्या प्रशासकांच्या आधीन होऊन गेलेली आहे. हे शल्य स्थानीक शीख समाजाच्या मनास राहून राहून बोचत आहे. त्यात, जख्मावर मीठ चोळण्याचे काम तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या शासन कालावधीत फेब्रुवारी, वर्ष 2015 मध्ये करण्यात आले. गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षाची नियुक्ति शासन करेन असा एकतर्फा ठरावच तत्कालीन शासनाने विधानसभेत पारित करून घेतला. बोर्ड अध्यक्ष निवडीचे सदस्यांचे अधिकार शासनाधीन करण्यासाठी थेट कायदा 1956 मधील कलम आकरा सह इतर कलमांमध्ये मनमर्जी संशोधन करण्यात आले. त्याआधारे स्थानीक...
Dr. Jyoti Tai Waghmare : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवा -डाॅ. ज्योतीताई वाघमारे -NNL

Dr. Jyoti Tai Waghmare : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेलेल्या सावत्र भावाला त्यांची जागा दाखवा -डाॅ. ज्योतीताई वाघमारे -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे गोरगरिबांसाठी योजना आखून राज्यात उत्कृष्ट रित्या काम करीत आहेत. अहोरात्र मेहनत घेणारा मुख्यमंत्री आपणाला लाभला, ही खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. परंतू राजकीय स्वार्थासाठी काहि लोक मुख्यमंत्र्यांना विरोध म्हणून विकासात्मक कामामध्ये खोडा घालण्याचे पाप करीत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करा म्हणून उबाठा व काँग्रेस,राष्ट्र वादी शरद पवार गट कोर्टात गेले आहेत. त्यांचा फाजील पणा हाणून पाडण्यासाठी आगामी विधान सभा निवडणुकीत महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना साथ देवून चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यां विरोधकांना त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. असे अवाहन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले. हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालयांच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान सोहळा व साडी चोळी वाटपाचा ...
Nana Patole: बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले -NNL

Nana Patole: बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम च...
Today’s e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे आज ई प्रकाशन – NNL

Today’s e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे आज ई प्रकाशन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विविध उपक्रम पंधरवड्यातील कार्यक्रमांपैकी एक "चळवळीतला उपेक्षित बाप माणूस" या विविध लढ्याच्या चळवळीतील योद्धाच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्यावर आधारित लेख संग्रहातील संपादित ग्रंथाचे ई प्रकाशन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्याचे आयोजन केले आहे. "चळवळीतला उपेक्षित बाप माणूस" या ग्रंथाचे ई प्रकाशन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश जिल्हा शाखा आनंद नगर येथील संपर्क कार्यालयातुन होत आहे.याप्रसंगी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे, माजी कुलगुरू उद्धव भोसले, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजीराव कल्याणकर,राजेश पावडे,गोविंद मुंडकर,डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७सप्टेंबर २०२४ रोज मंगळवार दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत आहे. सौ ललिता बंडे संपादित "चळव...
Ram Patil Ratolikar ; मी 2024 पासूनच लोकसभेसाठी इच्छूक-राम पाटील रातोळीकर – NNL

Ram Patil Ratolikar ; मी 2024 पासूनच लोकसभेसाठी इच्छूक-राम पाटील रातोळीकर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेडl मागील 2014 पासून आपण नांदेड लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार आहोत, 2019 आणि 2024 मध्येही आपण भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. आता लोकसभेच्या होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण सज्ज आहोत, आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पक्षश्रेष्ठींनी सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार जाहीर करावा, अशी अपेक्षा माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केली. दरम्यान रातोळीकर यांच्यावतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा व स्नेह भोजन सोहळ्यात उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राम पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, अशी एमुखी मागणी करण्यात आली. आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. रातोळीकर यांच्या निवासस्थानी सोमवारी नांदेड जिल्हा शहर व भोकर विधानसभा या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांची सुसंवाद बै...
Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL

Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉल च्या कामाचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी या कामासाठी आमदार निधी दिला आहे. नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्य्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपा चे महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड मोतेवार काका, खरवडकर काका,सचिन किसवे,धम्मा कदम, पुष्पा कोकीळ,शिवराज कदम, प्रकाश चोबे,संदीप पाटील,राजू राठोड, विश्वनाथ पाटील,दिपाजीराव शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. सहयोग नगर गणपती मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणेश जी यांची आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुजा करून आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते. सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉलसाठी आ कल्याणकर यांनी निधी...
Animal stealing gang arrested : जनावरे चोरणारे टोळीस अटक एकूण 11 गुन्हे उघडकीस -NNL

Animal stealing gang arrested : जनावरे चोरणारे टोळीस अटक एकूण 11 गुन्हे उघडकीस -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन सोनखेड अंतर्गत तसेच परिसरातुन मोठया प्रमाणात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाणात वाढ झाल्याने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मा. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सोनखेड येथे विशेष पथक गठीत करुन जनावरे चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध मोहिम आयोजित केली होती. दिनांक 15/09/2024 रोजी पोलीस स्टेशन सोनखेड येथील विशेष तपास पथकाकडून आरोपीचा शोध घेत असतांना पथकास गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील व नांदेड जिल्हयात जनावरे चोरी करणारे संशयीत आरोपी 1) रघुनाथ किशन मगरे वय 40 वर्ष 2) निखिल बालाजी कोल्हे वय 24 वर्ष दोघे रा. काकांडी 3) निलेश आनंदा हणवते वय 23 वर्ष रा. टेळकी 4) अरविंद भिमराव हटकर वय 27 वर्ष रा. ईजळी 5) आकाश वसंत गजभारे 22 वर्ष रा. मेंढला 6) महमद अलताफ महमद आयुब कुरेश...
Hambarde’s demand for road in Nur Masjid area ; पंचेविस वर्षे नंतर सिडको परिसरातील नुर मस्जीद भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी आ.हंबर्डे यांनी केली मागणी मान्य – NNL

Hambarde’s demand for road in Nur Masjid area ; पंचेविस वर्षे नंतर सिडको परिसरातील नुर मस्जीद भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी आ.हंबर्डे यांनी केली मागणी मान्य – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l नांदेड मनपाच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक १९ मधील नुर मस्जीद भागात गेल्या २५ वर्षापासून सातत्याने करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा मागणी कडे होत असलेले दुर्लक्ष पाहून नांदेड अल्पसंख्याक दक्षिण तालुका अध्यक्ष शेख अस्लम व समाज बांधवांनी,नागरीकांनी आ. मोहनराव हंबर्डे यांच्या कडे केलेली मागणी दखल घेत तात्काळ दलित वस्ती निधी अंतर्गत ५ लक्ष रुपये उपलब्ध करून १६ सप्टेंबर रोजी आ.हंबर्डे यांनी या कामाचा ऊध्दघाटन सोहळा केला. सिडको परिसरातील नुर मस्जीद परिसरातील भागात गेल्या २५ वर्षापासून पावसाळ्यात होत असलेल्या चिखल साम्राज्य व वाहन धारकांची होणारी गैरसोय व नमाज अदा करण्यासाठी समाज बांधवांची होणारी अडचण लक्षात घेता नांदेड दक्षिण अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख अस्लम व परिसरातील नागरीकांनी समाज बांधव यांनी आ.मोहनराव हंबर्डे यांच्या कडे सिमेंट काँक्रीट रस्ता करून देण्याच...
Blood donation camp ; नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन – NNL

Blood donation camp ; नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन – NNL

सोशल वर्क, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज किनवट शहरातील साईबाबा मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर किनवट- माहुर विधानसभेचे लोकप्रिय आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वागतभाऊ आयनेनिवार व भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आशुतोष बेद्रे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या घेण्यात आले. रक्त संकलनासाठी गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र , नांदेड ची सर्व टिमचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये मोदीजींवर प्रेम करणाऱ्या एकुण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले , या वेळी या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य दिनकर चाडावार , किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , शहराध्यक्ष संतोष चरमनवार , माजी युवामोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे , सतिश नेम्मानिवार ,डॉ. प्रदीप एडके , सतिश बिराजदार , माजी नग...
error: Content is protected !!