Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Sahastrakund waterfall : सहस्त्रकुंड धबधबा कुंडात पाण्यावर तरंगताना एक अनोळखी मृतदेह आढळला -NNL

Sahastrakund waterfall : सहस्त्रकुंड धबधबा कुंडात पाण्यावर तरंगताना एक अनोळखी मृतदेह आढळला -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या इस्लापूर येथील सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ धबधब्याच्या कुंडात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास उघडकीस आल्याने या घटनेने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सहस्रकुंड धबधब्याच्या कुंडात पाण्यावर तरंगताना एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह परिपूर्ण फुगल्याने हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून आला की याचा घातपात करून कुंडात फेकला असा अंदाज लावणे आता कठीण झाले आहे. हा मृतदेह कुंडाच्या खालच्या बाजूने आणि विदर्भाच्या सिमेत असल्याने या घटनेची दखल घेत विदर्भ बिटरगावच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनामा करून हा मृतदेह येथील भोई यांच्या साह्याने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्य...
The role of the police : गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांची भूमिका दंडेलशाहीची -NNL

The role of the police : गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांची भूमिका दंडेलशाहीची -NNL

नांदेड, लेख
नांदेडच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी जी दंडेली केली ती अत्यंत संतापजनक, गणेश भक्तावर अन्यायकारक होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याचा हवाला देत पोलिसांनी जी दडपशाही केली ते पाहून हे पोलिस की दंगलखोर असा सर्वसामान्यांना प्रश्न पडावा इतपत पोलिसांची वागणूक आक्षेपार्ह होती. निझामशाहीतही निझामाच्या पोलिसांनी गणेश मिरवणुकीत अशी भूमिका कधी घेतली नसेल. एक गोष्ट शंभर टक्के सत्य आहे की, सध्याची सामाजिक परिस्थिती स्फोटक आहे. पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे. निवडणुका तोंडावर असल्याने गणेश मिवरणुकीत कोण कसा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल याचाही नेम नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० वाजेनंतर वाद्य वाजविण्यास बंदी घातली आहे हेही खरे आहे. परंतु त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत काही कार्यक्रमांना रात्री १२ वाजेपर्यत सुट देता येते हेही खरे आहे. यापूर्वी गृहखात्याने अशा परवानग्या दिल्या आहेत. ...
Distribution of free tea : सिडको परिसरातील लोंढे पाटील यांचे हॉटेल छत्रपतीच्या वतीने श्री भक्तांना मोफत चहाचे वाटप -NNL

Distribution of free tea : सिडको परिसरातील लोंढे पाटील यांचे हॉटेल छत्रपतीच्या वतीने श्री भक्तांना मोफत चहाचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| सिडको परिसरातील प्रसिद्ध असलेल्या लोंढे पाटील यांचे हॉटेल छ्त्रपतीच्या वतीने अंनत चतुर्थी निमित्ताने सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी अनेक भाविक भक्तांना मोफत चहाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली, यावेळी या उपक्रमाचे परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी स्तुती करून अभिनंदन केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंनत चतुर्थी निमित्ताने सिडको परिसरातील मुख्य मार्गावर असलेल्या श्री विसर्जन सोहळा बघण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना लोंढे पाटील यांच्या छत्रपती हॉटेल यांच्या वतीने अल्प कालावधीत लोकप्रिय झालेल्या एल पी चहाचे मोफत वाटप १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले,माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,युवा नेते संजय पाटील घोगरे, उदय देशमुख ,नांदेड दक्षिण शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर,पत्रकार रमेश ठाकूर,यांचा हस्ते य...
Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL

Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL

कृषी, नांदेड
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दिलेले प्रस्ताव धूळखात पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. येथील आयडीबिआय बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित असल्याने बँकेचे उबरवटे झिजत आहेत. खरीप हंगामात ग्रामीण भागातील शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन पिकांच्या देखभालीसाठी आर्थिक मदत म्हणून बँकांकाढून मिळणारे कृषी कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक एकरी प्रमाणे पिक कर्ज उपलब्ध करून खरीपाच्या पिकाची फवारणी कोळपणी, निंदणी करुन पिकाची देखभाल करतात. मात्र शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन बँकेकडे पिक कर्जाची मागणी केली असता जणू काय..? सोयाबीन खळे करायच्या वेळी हातात रक्कम मिळते की नाही...? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे. पिक कर्ज उपलब्ध करून देणारे अधिकारी सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागेवर अधिकारी मागवून शेतकऱ्यांना पिक कर्जाची लवकरात लवकर उपलब्धता क...
Farewell to Ganapati Bappa : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वतीने गणपती बाप्पा ला निरोप -NNL

Farewell to Ganapati Bappa : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वतीने गणपती बाप्पा ला निरोप -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने टिनशेड येथे बसविण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मुर्ती संकलन केद्रं येथे विधिवत पुजन आरती करून देण्यात आली, यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून टिनशेड येथे गणपती मुर्ती बसविण्यात येत आहे, यावर्षी ही गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली, दैनंदिन सकाळी व सायंकाळी महाआरती प्रसाद आयोजित करण्यात आले. अंनत चतुर्थी निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्र कार सारंग नेरलकर, तिरूपती पाटील घोगरे यांच्या सह संघटनेचे सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे,महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ विक्रेते शेख सयौधदीन, दौलतराव कदम, मदनसिंह चौहान, शुभम कुंभार, साहेबराव, यांच्या सह वृत्तपत...
Ganapati Bappa… Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता…दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप…. टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक – NNL

Ganapati Bappa… Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता…दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप…. टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| गणपती स्थापनेच्या ११ व्या दिवशी अनंत चर्तुदशी दि.१७ सप्टेंबर रोज मंगळवारी आल्याने दुपारी २ वाजता गाजत निघालेली श्री गणपती बाप्पाची मिरवणूक रात्री ०१ वाजेपर्यंत सुरू होती. प्रथम शहरातील मानाचा श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणपती, वडाचा गणपती, येथील इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरातील गणपती, कोनाड्यात गणपतीसह शहरातील अनेक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी तूच सुखकर्ता... तूच दुखहर्ता... अवघ्या दिनाच्या नाता... बाप्पा मोरया रे..., गणपती अपने गांव चाले... कैसे हमको चैन पडे..., निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी.... चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी..., अश्या विविध धार्मिक गीतांच्या उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप दिला. मंगळवारी अकराव्या दिवशी जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणेशाची पालखी मिरवणूक ...
Chief Minister Eknath Shinde : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रधान सचिव विकास खारगे, वि...
Flood Victims distribute relief kits ; अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनलने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट वाटप -NNL

Flood Victims distribute relief kits ; अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनलने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट लॉयन्स् क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष शिवाजी पाटील,झोनल चेअरपर्सन शिवकांत शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असून योग्य वेळी मदत मिळाल्याबद्दल पूरग्रस्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नांदेड मध्ये आलेल्या भीषण महापूरा मुळे शेकडो लोकांचे अतिशय नुकसान झाले. घरात पाणी शिरल्यामुळे नित्योपयोगी साहित्य वाहून गेले. अन्नधान्याची नासाडी झाली. लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया, पूर्व प्रांतपाल जयेशभाई ठक्कर, रिजनल चेअरमन रवी कडगे यांच्या पुढाकारातून लायन्स इंटरनॅशनल ने दहा हजार डॉलरचा तातडीचा निधी मंजूर केला. त्या निधीतून प्रत्येकी पंधराशे रुपये किमतीचे किराणा सामान,भांडे, कपडे व छत्री असलेले किट तयार करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपात या किट वाटपा...
Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL

Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला (Operation flush out) अंतर्गत विशेष मोहीम राबवुन अवैध दारू आणि जुगारावर  कारवाई एकु 20 गुन्हे, 44 आरोपीवर कार्यवाही करून 7,47,209/- रू चा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला जास्तीत जास्त अवैध धंद्यावर कारवाया करणेकरीता सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत संबधीत पोस्टे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे एकुण सहा ठिकाणी छापे मारून 4,53,740/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोस्टे शिवाजीनगर-2, भाग्यनगर-1, उमरी-1, मरखेल-1, उस्मानगर-1 याप्रमाणे 06 गुन्हे दाखल करण्यात आले आ...
Marathwada Liberation Day ; समता विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी सैनिकांचा गौरव – NNL

Marathwada Liberation Day ; समता विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी सैनिकांचा गौरव – NNL

सोशल वर्क
उस्माननगर l समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परिसरातील सेवानिवृत्त कॅप्टन , सैनिक , ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करून उत्सवात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तथा शिराढोण येथील सेवानिवृत्त कॅप्टन कीशन कपाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिपक कपाळे (सेवानिवृत्ती आर्मी जवान)व.व्यंकट भगवान पा.ताटे (सेवानिवृत्ती आर्मी जवान) यांच्या सह ज्येष्ठ नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेच्या वतीने सहसचिव- तु.शं.वारकड गुरूजी, कोषाध्यक्ष- अनिरूद्ध सिरसाळकर,मु.अ.-गोविंद बोदेमवाड,पर्यवेक्षक- राजीव अंबेकर यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मु.अ.गोविंद बोदेमवाड हे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने शाळेतील अखेरचा ध्वजारोहण असल्या मुळे त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजच्या दिना ...
error: Content is protected !!