Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ganeshotsav celebrated in America : अमेरिकेत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा – गोविंदराव बिडवई -NNL

Ganeshotsav celebrated in America : अमेरिकेत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा – गोविंदराव बिडवई -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
लोहा| गणपती बाप्पा मोरया ..…. चा गजर भक्तीभावाने जसा सर्वत्र सुरू आहे. तसाच तो अमेरिकेतही सुरु असतो. त्या देशात भारतीय विशेषतः महाराष्ट्रीय एकत्रित येवून त्यांनी गणरायाची सार्वजनिक व घरगुती प्राणप्रतिष्ठा केली आहे. लोह्याचे भूमिपुत्र व केरबाजी बिडवई याचे धाकटे बंधू वनविभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक गोविंदराव बिडवई अमेरिकेत सध्या वास्तव्याला असून, त्यानी अमेरिकेतील गणेशोत्सव भारतीय विशेषतः महाराष्ट्रीय एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी अनुभव सांगितले. लोह्याचे भूमीपूत्र वनविभागाचे सेवा निवृत उपसंचालक गोविंदराव बिडवई गेल्या चार महिण्यापासून अमेरिकेत त्याचा मुलगा स्वॉप्टवेअर इंजिनिअर प्रसाद यांच्याकडे सॅन होजे येथे सध्या आहेत. तेथील गणेशउत्सवा' बाबत ते अभिमानाने सांगतात. भूमिपूत्र सेवानिवृत उपसंचालक गोविंदराव बिडवई त्यांच्या पत्नी जयश्री बिडवई या गणेशोत्सव का...
Sri Visarjan Procession at CIDCO ; सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ  बळीरामपूरचा कृष्ण सुदामा व रावण अहंकार हरण यांचा सजीव देखावा ऊत्कृष्ट – NNL

Sri Visarjan Procession at CIDCO ; सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ  बळीरामपूरचा कृष्ण सुदामा व रावण अहंकार हरण यांचा सजीव देखावा ऊत्कृष्ट – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत या वर्षी जय व्येकंटेश महालक्ष्मी गणेश मंडळ पॉवरलूम व जय महाराष्ट्र गणेश बळीरामपूर चा देखावा उत्कृष्ट ठरला असून अनेक ठिकाणी या मंडळाने सादरीकरण करून भाविक भक्तांची मने जिंकली. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल तोगलवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली याही वर्षी श्रीकृष्ण अन सुदामा यांचा जीवंत देखावा सादर करण्यात आला यामध्ये चंद्रकांत म्यानेटवार,संतोष जिंदम ,प्रकाश तोगलवार,नारायण अलसटवार ,नरसिंग झुंझुरवार ,शंकर दासेवार ,गजानंद सिरसुलवार, विशाल तोगलवार,गजानंद कोकुलवार , संजय अलसटवार ,शंकर गोन्टलवार यांनी जय महाराष्ट्र गणेश मंडळ बळीरामपूरचे अध्यक्ष संतोष अलसटवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रावण अहंकार हरण यांचा देखावा कलाकार सुनिल सोळंके, रघु म्यानेवार,मंगेश लोकमन्नवार, ओ...
The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| आज स्वराज्य संघटनेचे माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात हदगाव हिमायतनगर मतदार संघात शेतकरी बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि हजारो शेतकरी आणि बैलगाड्या या मोर्चात उपस्थित होत्या. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सात प्रमुख मागण्या मांडल्या: 100% नुकसान भरपाई: सर्व शेतकऱ्यांना पंचनामागृह करून 100% नुकसान भरपाई मिळावी. नदीकाठावरील शेतकऱ्यांचे नुकसान: नदीकाठावरील शेतकऱ्यांना सामग्री अनुदान व विशेष पॅकेज जाहीर करावे. पीक विमा: 2022-23 व 2023-24 साठी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा. घरांची पडझड: घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत व घरकुले मिळावीत. कर्जमाफी: सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी. नदी खोलीकरण: नदी खोलीकरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला...
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेचे उदघाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल/ऑनलाईन पध्दतीने नांदेड जिल्ह्यातील 25 महाविद्यालयामध्ये होणार आहे. तरी युवक-युवतीनी या योजनेच्या उद्घाटनासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे....
Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत  विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...म्हणत मोठ्या उत्साही वातावरणात डीजेचा आवाज न करता लोहा शहर व तालुक्यातील गणेश मंडळाने मिरवणूक काढत श्रीचे विसर्जन केले.बालगोपाल तसेच तरुणाई ढोल ताशावर थिरकली. शहरात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वतीने युवा नेते दीपक कानवटे यांनी खिचडी वाटप केली. तर जुन्या शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणरायाच्या प्रतिमेची शेवटची आरती माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.तहसीलदार परळीकर, डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यासह पालिका प्रशासन, विद्युत मंडळ पोलीस यंत्रणा यांनी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रयत्न केले. शहरात गणेशोत्सव काळात कोणतेही कार्यक्रम गेल्या आठ दहा वर्षां पासून होत नाहीत तीच परंपरा यंदाही होती. शहरात ३७मंडळ होते त्यात २६ गणेश मंडळ अधिकृत मान्यता घेतलेले होते. हद्दीत एकूण ६८ मंडळ ...
Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL

Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| श्री गणेश विसर्जना निमित्त नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत गणेश मंडळ अध्यक्षांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी , अधिकार्‍यांचा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने वजिराबाद येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला. महावीर चौक हनुमान मंदिर वजीराबाद येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात सुमारे 30 ते 40 सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा आमदार मोहनराव हंबर्डे यांनी यथोचित सन्मान केला. मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या कलावंतचा यावेळी गौरव करण्यात आला. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्त लावणाऱ्या उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. तर व्यासपीठावर डी.पी.सावंत. आनंद गुंडेले. मनोहर पाटील शिंदे....
Shree Visarjan Procession Ceremony : सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साहात व शांततेत -NNL

Shree Visarjan Procession Ceremony : सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साहात व शांततेत -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील श्री विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा जवळपास दहा तास चालला असून यात परिसरातील अनेक भागातील परवानगी व विनापरवानगी सार्वजनिक गणेश मंडळ यांनी सहभाग घेतला. तर मिरवणुक मार्गावर अनेक ठिकाणी विविध प्रतिष्ठान यांच्या कडून व माजी लोकप्रतिनिधी यांच्या कडून अन्नदान, व पिण्याचे पाणी व्यवस्था तर अनेक ठिकाणी गणेश मंडळ पदाधिकारी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रथमच डिजे मुक्त मिरवणुक काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी अंनत चतुर्थी निमित्ताने हडको येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून मुख्य मिरवणुकीला ढोल ताशांच्या व फटक्याचा आतिषबाजी मध्ये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणेने सुरूवात झाली. सिडको परिसरातील सर्वात मोठा ओकांर गणेश मंडळ हडको,शंभू गर्जना हडको, शिवपुत्र गणेश मंडळ, युवा शक्ती,महाराणा प...
Public Ganesha Mandal idol : नांदेड शहर व सिडको भागातील सार्वजनिक गणेश मंडळ मुर्ती विसर्जन शांततेत -NNL

Public Ganesha Mandal idol : नांदेड शहर व सिडको भागातील सार्वजनिक गणेश मंडळ मुर्ती विसर्जन शांततेत -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ व ग्रामीण भागातील श्री गणेश मूर्ती विसर्जन झरी खदान येथे १७ ते १८सप्टेंबर चौवीस तास चाल्लेया विसर्जन सोहळ्यात जवळपास अनेक मुर्ती क्रेनचा सहाय्याने व जिवरक्षक दलाच्या सहकार्याने मोठे २१७ व लहान मुर्ती सहा हजार विसर्जन करण्यात आल्या यावेळी मनपा आयुक्त डॉ महेश कुमार ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व मनपा, महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी बसविलेल्या श्री गणेश मुर्ती गोदावरी नदीत विसर्जन न करण्यात झरी खदान येथे विसर्जन करण्यात येणार असल्याचे आवाहन केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन गणपती मुर्ती झरी खदान येथे मनपाच्या वतीने करण्यात आले होते,यावेळी या ठिकाणी आयुक्त डॉ.महेश ...
Visarjan Procession at CIDCO : सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ -NNL

Visarjan Procession at CIDCO : सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत या वर्षी जय व्येकंटेश महालक्ष्मी गणेश मंडळ पॉवरलूम व जय महाराष्ट्र गणेश बळीरामपूर चा देखावा उत्कृष्ट ठरला असून अनेक ठिकाणी या मंडळाने सादरीकरण करून भाविक भक्तांची मने जिंकली. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जयव्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल तोगलवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली याही वर्षी श्रीकृष्ण अन सुदामा यांचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत म्यानेटवार,संतोष जिंदम ,प्रकाश तोगलवार,नारायण अलसटवार, नरसिंग झुंझुरवार, शंकर दासेवार ,गजानंद सिरसुलवार, विशाल तोगलवार,गजानंद कोकुलवार, संजय अलसटवार, शंकर गोन्टलवार यांनी जय महाराष्ट्र गणेश मंडळ बळीरामपूरचे अध्यक्ष संतोष अलसटवार व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रावण अहंकार हरण यांचा देखावा कलाकार सुनिल सोळंके रघु म्यानेवार,मंगेश लोकमन्नवार, ओम ब...
farmer commits suicide : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL

farmer commits suicide : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलीय 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर च्या दरम्यान किनवट तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परोटी तांडा येथील शेतकरी जयराम सखाराम राठोड शेत सर्वे नंबर 112 मधील पिकासह शेती खरडून गेल्याने हा शेतकरी हवालदील झाला होता. यावर्षी तरी चांगले पिकेल आणि उत्पादनात वाढ होईल आणि घेतलेले बँकेची कर्ज फेडता येईल या आशेने तो जगत होता मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील पिकासह शेती खरडल्याने आता पीक कर्ज कसे फेडावे असे म्हणत निराशजन्य परिस्थितीत तो सतत राहायचा. घरच्यांनी त्यांना अनेक वेळा सांगितले आपण कुठेही काम करू आणि कर्जफेडू पण शेवटी 17 सप्टेंबर रोजी सका...
error: Content is protected !!