Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr. Ramesh Maske ; डॉ. रमेश मस्के (नाईक) यांनी धनगर उपोषणकर्त्याची घेतली भेट – NNL

Dr. Ramesh Maske ; डॉ. रमेश मस्के (नाईक) यांनी धनगर उपोषणकर्त्याची घेतली भेट – NNL

सोशल वर्क, नांदेड, हिंगोली
हिंगोली l मागील दहा दिवसापासून टिळक स्मारक मैदान पंढरपूर येथे दि.१८ सप्टेंबर रोजी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी करिता संपूर्ण महाराष्ट्रातील ६ मल्हार योद्धे सोलापूर येथील माऊली हळवनार जालना येथील दीपक बोराडे बीड येथील यशवंत गायके सातारा येथील गणेश केसकर पुणे येथील योग्य धरम अहिल्यादेवी नगर मधून विजय तमनर हे सर्व आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी डॉक्टर रमेश मस्के म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपा सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देणार होते परंतु आज दहा वर्षे पूर्ण झाली तरी त्यांनी धनगर समाजाला केवळ फसवण्याचे काम केले आहे परंतु यापुढे ह...
Ravindra Singhal’s birthday ; रविंद्र सिंघल यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो पोलीस अंमलदार व युवकांचे रक्तदान – NNL

Ravindra Singhal’s birthday ; रविंद्र सिंघल यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो पोलीस अंमलदार व युवकांचे रक्तदान – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ रविंद्रकुमार सिंगल यांच्या वाढदिवसा निमित्त पोलीस अंमलदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन गणपती मंदिर पोलीस मुख्यालयाच्या आवारात करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. नांदेड पोलीस मित्र परिवार आणि श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले तसेच लकी ड्रॉ पद्धतीने यावर्षी रक्तदात्याला एकूण 11 सायकली भेट देण्यात आली डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी पोलीस अंमलदरांकडून हा उपक्रम राबवला जातो. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रवीण आम्लकंठवार, दत्ता गायकवाड, प्रकाश मामुलवार, अनिल मुपडे,आनंद भाडेकर, प्रदीप ऐमेकर यांच्या सह...
Agriculture students selection ; कृषी महाविद्यालय, उमरखेडच्या दोन विद्यार्थिनी Axis बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती -NNL

Agriculture students selection ; कृषी महाविद्यालय, उमरखेडच्या दोन विद्यार्थिनी Axis बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती -NNL

करियर, उमरखेड
उमरखेड। कृषि महाविद्यालय,उमरखेड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं कु.वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे या दोन्ही विद्यार्थिनींचे ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झाली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट मध्ये ॲक्सीस बँकेकरीता विद्यापीठातील एकुण 29 कृषि महाविद्यालयातील 40 विद्यार्थीनी मधून अंतिम मुलाखती नंतर 10 मुलींची निवड करण्यात आली असून त्यात कृषि महाविद्यालय, उमरखेड च्या दोन विद्यार्थीनी वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे यांची ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक (Asst.Manager) या पदावर निवड झाली आहे. या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय कृषी महाविद्यालय उमरखेड, त्यांचे आई – वडील, कृषी विद्यापीठला समर्पित केले आहे. ॲक्सीस बँके तर्फे निवड झाल्यानंतर दोन्ही मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाकरिता प्रशिक्षण...
Nagpur Madgaon Pratiksha Second Weekly Express : विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

Nagpur Madgaon Pratiksha Second Weekly Express : विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर/कोकण/विदर्भ/खान्देश| नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ,खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २९ डिसेंबर २०२४ पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे व प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.नवरात्र-दिपावली-नाताळ- गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन मध्य ते कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. नवरात्र,दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी २९ सप्टेंबर२०२४पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २९ डिसेंबर २०२४ पर्यंत विस्तारित...
Swaratim University ; स्वारातिम विद्यापीठ सह कर्मचारी पतसंस्थेची 23वी सर्वसाधारण सभा संपन्न सभासदांना १२ लाख कर्ज तर १० टक्के लाभांश देणार – NNL

Swaratim University ; स्वारातिम विद्यापीठ सह कर्मचारी पतसंस्थेची 23वी सर्वसाधारण सभा संपन्न सभासदांना १२ लाख कर्ज तर १० टक्के लाभांश देणार – NNL

नांदेड
नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गोविंदराव हंबर्डे यांच्या अध्यक्षते खाली २० सप्टेंबर रोजी संपन्न झाली यावेळी सभासदांना १२ लाख रूपये कर्ज वाटप व लांभाश १० टक्के देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी स्वारातीम विद्यापीठ येथे चेअरमन गोविंद हंबर्डे, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, प्रारंभी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक शिवराम लुटे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गेल्या २० वर्षापासून नां. जि .म.स.बॅक संचालक शिवराम लुटे यांच्या पॅनलचे पतसंस्थेवर वर्चस्व आहे. नांदेड जिल्ह्यातील एक नावाजलेली व नावलौकिक मिळवलेली व स्व भांडवलाव...
Sidkot Readers Gathering Concluded ; सिडकोत वाचक मेळावा संपन्न – NNL

Sidkot Readers Gathering Concluded ; सिडकोत वाचक मेळावा संपन्न – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे मराठवाडा मुक्ती दिन,पेरियार रामस्वामी नायकर,भिमाबाई होळकर व क्रांतीवीर उमाजी नाईक यांची संयुक्त जयंती निमित्ताने पुरूष वाचक मेळावा कार्यक्रम वाचनालय संस्थेचे संस्थापक गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ नाना शेवते,अश्रुबा कोळेकर,परमेश्वर पुजारी,डॉ.श्रीराम राठोड ,प्रा.भगवानराव मुंढे उपस्थित होते.अध्यक्षिय भाषण करताना गोविंदराम म्हणाले,भारतात इंग्रजाना भारत सोडून जावे म्हणून सन १८११ ते १८१९ काळात विरांगणा भिमाबाई होळकर यांनी इंग्रजांशी झुंज देवून सळोकी पळो करून सोडले होते .पण भिमाबाई इंग्रजाना शरण गेली नाही , तीचा मृत्यू कैदेतच झाला .खर्या अर्थाने स्वातंत्र्या साठी लढणारी ती भारतीय पहिली विरांगणा ठरते. परंतू भिमाबाई होळकर आजही उपेक्षीत विरगंणा आहे. पेरि...
Eklavya Model Residential School Sahastrakund : सहस्त्रकुंड येथे क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

Eklavya Model Residential School Sahastrakund : सहस्त्रकुंड येथे क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| वेग-वेगळ्या कलाकृतींनी नटलेल्या क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव २०२४’ हा महोत्सव १३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय शैक्षणिक संस्था तसेच आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पाचव्या ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव २०२४’ चे कार्यक्रमाचे उद्घाटन किनवटचे मा. आ.भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आनंद मच्छेवार नगराध्यक्ष किनवट , बालाजी आल्लेवार. उपसभापती, कपिल करेवाड. काशिनाथ शिंदे, गंगाराम गड्डमवाड, परमेश्वर पेशवे, गौतम कांबळे, ईश्वर जाधव, तुकाराम बोनगीर. दिगांबंर आडे. तसेच विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळवा तसेच त्यांना ...
Jyoti Sanket Patil ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा सचिवपदी ज्योती संकेत पाटील यांच्यी नियुक्ती – NNL

Jyoti Sanket Patil ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा सचिवपदी ज्योती संकेत पाटील यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील नांदेड जिल्हा महिला संघटना सचिवपदी सोमुर ता. देगलूर येथील ज्योती संकेत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यध्याक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या व नांदेड जिल्ह्यातील व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील व नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्ती व सत्कार नवीन कौठा येथील सप्तगिरी बॅकेट हाॅल येथे आयोजन १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले नांदेड येथे १९ सप्टेंबर रोजी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील, पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे,नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील ,जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल...
Govinda : खा. नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोविंदाला घातले साकडे -NNL

Govinda : खा. नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोविंदाला घातले साकडे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| आप्पारावपेठ पंचक्रोशी भागातील भावीक भक्तांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भावभक्तीने प्रमुख उपस्थिती दर्शवीत गोविंदाचे दर्शन घेतले. किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील मौजे अप्पारावपेठ येथे दीडशे वर्षाची परंपरा कायम ठेवत गोविंदा सप्ताह कार्यक्रम भावभक्तीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशी भागातून भाविभक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते असे सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित गोविंदाचे दर्शन घेतले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने विनायक देशमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आ...
Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL

Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l होळकरनगर सिडको नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या बैठकिला मार्गदर्शन करताना अध्यक्षिय भाषणात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी शेवते म्हणाले आपला पक्ष २८८ जागेवर स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टिने आपापल्या मतदारसंघात तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यां सोबत घेवून बुथ बांधणीच्या कामाला लागावे आणि गाव तिथे शाखा काढावेत. आपल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी पक्षाकडे आपल्या मार्फत अर्ज करावेत, त्यातून पक्षाने जो उमेदवार देतील त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर म्हणाले, जो पर्यंत स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकिच्या रिंगणात पक्ष उतरणार नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही आणि पक्ष सत्तेत येणार नाही. सत्तेत आल्याशिवाय राष्ट्रीय समाजास...
error: Content is protected !!