Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Scout and Guide seven-day training : स्काऊट व गाईड सात दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन थाटात संपन्न -NNL

Scout and Guide seven-day training : स्काऊट व गाईड सात दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन थाटात संपन्न -NNL

नांदेड, करियर, स्पोर्ट्स
नांदेड| जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकांना विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये रुची निर्माण करून त्यांना शिस्त लागावी या साठी विजयनगर येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्काऊट व गाईड यांच्या सात दिवशीय प्रशिक्षणाचे उद्घाटन धर्माबाद येथील गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयनगर नांदेड सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे, बालाजी रोडगे जिल्हा समादेशक व शिबिर प्रमुख रमेश फुलारी सर , शिवकाशी तांडे मॅडम, जनार्दन इरले, हेमंत बेंडे, श्रीमतीज्योतीताई शिंदे,विनोद सोनटक्के, सतीश वाकोडे, श्रीमती मंजुळा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री कांबळे म्हणाले की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा पाया असून स्काऊट व गाईड यांच्या प्रशिक्षण शिबिरातून विविध कलागुणांच्या अ...
Prataprao Patil Chikhlikar : होय, अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची गरज आहे- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : होय, अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची गरज आहे- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांची ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर आणि शिवदास हमंद यांनी घेतलेली मुलाखत आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत -संपादक पत्रकार - मराठवाडा मुक्ती संग्राम बाबत आपण काय सांगाल? प्रतापराव मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. याबाबत समिती तयार करण्यात आली. याचा उदात्त हेतू होता. या समितीच्या माध्यमातून हुतात्मा स्मारकांचे बळकटीकरण करणे, हुतात्मांच्या कार्याला उजाळा देणे अशा विविध बाबी होत्या. योगायोगाने या समितीचे अध्यक्ष पद माझ्याकडे आलेले होते. याबाबत विविध कार्यक्रम करावयाचे नियोजन होते. ते पूर्ण करण्यासाठी काही कारणामुळे आम्ही कमी पडलो. पत्रकार - हुतात्मा गोविंदराव पानसरे समाधीच्या ठिकाणी सुविधांच्या बाबत काय सा...
CM – My dear sister : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे -NNL

CM – My dear sister : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आज मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला. व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या....
Minister Anil Patil : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता- मंत्री अनिल पाटील -NNL

Minister Anil Patil : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता- मंत्री अनिल पाटील -NNL

कृषी, नांदेड, मुंबई
मुंबई| राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस...
RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा येणाऱ्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. जेणेकरुन आपली गैरसोय न होता कामकाजात विलंब होणार नाही. नागरिकांनी फेसलेस सुविधेचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी केले आहे. मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या 24 सप्टेंबर 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपात प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कामे खोळंबू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत. शासनाद्...
Ranphul Phulwinone Child Poem : ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न -NNL

Ranphul Phulwinone Child Poem : ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांनी संपादित केलेल्या 'रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत' ह्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच येवती (ता. मुखेड) येथे मोठ्या थाटात संपन्न झाले. श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार हे होते. ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी आंबुलगेकर यांच्या हस्ते, ख्यातनाम बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत, इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे, मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, विजयकुमार चित्तरवाड, मुखेड मायबोली मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पवार, ज्ञानोबा जोगदंड, गोविंद कवळे, एकनाथ डुमणे, सुरेश पाटील, मारोती कंतेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. प्रकाशक दत्ता डांगे यांनी रसग्रहण लिहिलेल्या विद्यार्थ्यांना मानधन ...
Chief Executive Officer Meenal Karanwal : शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या उपकर योजनेअंतर्गत शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारण्याची महत्‍वाकांक्षी योजना राबवली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करण्याच्या उद्देशाने या उद्योगांची उभारणी केली जात आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सीईओ मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू केली गेली असून, रोजगार निर्मिती व शेतकरी गटांचे बळकटीकरण हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत. शेतकरी गटांना सूक्ष्म उद्योग उभारण्यासाठी ३ लाख रुपये किंवा ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या उपकर योजनेत ५० लाख रुपयांची तरतुद केली आह...
Geet gunjan ; किनवटमध्ये कलावंत शिक्षकांच्या “गीत गुंजन ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद -NNL

Geet gunjan ; किनवटमध्ये कलावंत शिक्षकांच्या “गीत गुंजन ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, मनोरंजन
किनवट, परमेश्वर पेशवे। येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय शिक्षक साहित्य , कला व क्रीडा मंडळ मराठवाडा विभागाच्या वतीने खास शिक्षकांसाठी कराओके गीत गायनाचा "गीत गुंजन " कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कलावंत शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड असे म्हणाले की , संगीत हे असे औषध आहे त्यामुळे दुःख-वेदना दूर होतात. कलावंत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रमून जातो. म्हणून शिक्षकांनी आपली आवड जोपासली पाहिजे. शिक्षकांना हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मी कौतुक करतो. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे मानव विकास कार्यक्रम समन्वयक तथा स्तंभलेखक उत्तम कानिंदे, सेवानिवृत्त शिक्षक कलावंत वार्ताहर अनिल भंडारे उपस्थित  होते. मराठवाडा विभाग प्रमुख ...
Pradeep naik ; समाजातील बोंड अळी पासून सावध राहा माजी आमदार प्रदीप नाईक यांचा समाजा बांधवांना इशारा -NNL

Pradeep naik ; समाजातील बोंड अळी पासून सावध राहा माजी आमदार प्रदीप नाईक यांचा समाजा बांधवांना इशारा -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट माहूर विधानसभा मतदार संघातील गाव भेटी देत असताना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी समाज बांधवांना संवाद साधत असताना कापसावर हंगामाच्या काळात बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या हंगामात शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक लागते त्या त्यावेळेस आपल्या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी विरोधकाकडून बोंडआळी सोडण्यात येते ही बोंड आळी समाजातील प्रभावी उमेदवारला पाडण्यासाठी व मताचे विभाजन करण्यासाठी नेहमी तयार असते. अशा पद्धतीने समाजामध्ये शिरकाव करणाऱ्या बोंड आळी ला आवर घालण्यासाठी समाजातील नाईक कारभारी पुढाऱ्यांनी सामोरे यावं व मतदारांनी सुद्धा त्यांना धडा शिकवावा अशा स्वरूपाचे उदगार माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गावभेटी दरम्यान तांडा वस्ती पाड्यावर भेटीगाठीवर भर देत असताना काढले. नुकतेच कंचली ,गोंडेमहागाव मारला गु...
District President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव – जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले -NNL

District President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव – जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले -NNL

करियर, नांदेड
लोहा| शासनाचा १५ मार्चचा संच मान्यता व ५ सप्टेंबर रोजीचा मानधनावर शिक्षक नेमणूकिच जी आर रद्द करावा या व अन्य मागण्यासाठी आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चात शिक्षकांनी सामूहिक रजा देऊन सहभागी व्हावे व आपली ताकद सरकारला दाखवावी असे आवाहन प्राथमिक शिक्षकाच्या अनुशंगाने सरकार वेगवेगळे आदेश काढत आहे. १५ मार्चचा संचमान्यतेचा तसेच ५ सप्टेबरचा मानधनावर नेमणूक जीआर रद्द करावा. यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित एक दिवसीय प्रासंगिक रजा देवून मुकमोर्चात शाळा बंद ठेवून सहभागी व्हावे कलामंदिर ते जिल्हाधिकारी असा मोर्चा निघणार असून, अकरा वाजता कलामंदिर येथून सुरुवात होणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने तालुका, जिल्हयातील , पदाधिकारी शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले...
error: Content is protected !!