Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Airport police : विमानतळ पोलीसांनी दरोडा गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन 3,27,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Airport police : विमानतळ पोलीसांनी दरोडा गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन 3,27,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील विमानतळ पोलीसांनी डोरोड्याच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन यांच्याकडून 3 लक्ष 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत जिल्हयातील सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01.10.2024 रोजी 19.30 वा. चे सुमारास पोस्टे विमानतळ हद्दीत माळटेकडी ब्रिजच्याखाली सहा आरोपीतांनी संगणमत करून खंजरचा धाक दाखवुन दरोडा घातला होता. सदर गुन्हयात फिर्यादीचा मोटोरोला एच 40 कंपणीचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा जबरीने चोरून नेल्याने पोस्टे विमानतळ गुरन 405/2024 कलम 310 (2) बीएनएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपासा संबंधाने गुन्हे शोध पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असता...
Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन इतवारा यांनी मागील दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीतांना गजाआड केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यानी वजिराबाद पोलिसांचे अभिनंदन केले आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी "ऑपरेशन फ्लश ऑऊट " अंतर्गत मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीताना अटक करून गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने दि.04/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की पो.स्टे. देगलूर व रामतीर्थ हददीत चोरी करणारे आरोपी हे भंगार दुकाण भगतसिंग रोड नांदेड येथे असल्याची माहिती मिळाले वरून सदर ठिकाण...
Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL

Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL

नांदेड, नागपूर, महाराष्ट्र
नांदेड। संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी झालेला नागपूर करार तत्कालिन कॉंग्रेस अंतर्गत असला तरी तो मराठवाड्याच्या हिताचाच होता असे मत पीपल्स महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अभय दातार व्यक्त केले. मराठवाडा जनता विकास परिषद, नागरी विकास कृती समिती आणि पीपल्स महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्यावतीने नागपूर कराराच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय दातार यांचे व्याख्यान आयोजित केेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजवीपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते. यावेळी बोलतांना डॉ.दातार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या दीड वर्षानंतर मोठ्या संघर्षातून हैद्राबाद संस्थान आणि मराठवाड्याचा भूभाग स्वतंत्र भारतात सामील झाला. स्वातंत्र्यानंतर मराठवाडा हा आंधप्रदेशात सामील होता. हैद्राबाद राज्यातील मराठी भाषीकांना स्वतःचे राज्य असावे अशी अपेक्षा होती. हैद्राबाद...
Hadgaon assembly elections : हदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदघाटनची चढाओढ; नागरिक संभ्रमात …! – NNL

Hadgaon assembly elections : हदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदघाटनची चढाओढ; नागरिक संभ्रमात …! – NNL

नांदेड, राजकीय
हदगाव,शेख चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेञांत एरवी आपल्याच कामात मश्गुल असणारे लोकाच्या समस्या ऐकुण घेवून केवळ कामाचा आव आणणारे काही लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ आता आचनक सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. सध्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या हस्ते हदगाव विधानसभा क्षेञांत शासनाच्या कोट्यावधी रुपायाच्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळे व भुमिपुजनाची सध्यातरी चढाओढ लागलेली आहे. हि कामे पूर्णत्वास जाईल का असा प्रश्न आता सुजाण मदारांना पडू लागला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय नेत्याकडून होत असलेला खटाटोप मात्र जनतेच्या पचनी पडत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हदगाव विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी कडून वृतमान पञाच्या जाहीरातीत प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक मजकुरामुळे जनतेत संभ्रम व चर्चेचा विषय झाल्याचे दिसुन येत आहे. एका वर्तमान पञ...
Police Friend Trophy : कुंडलवाडीत तालुकास्तरीय पोलीस मित्र करंडक निबंध स्पर्धा -NNL

Police Friend Trophy : कुंडलवाडीत तालुकास्तरीय पोलीस मित्र करंडक निबंध स्पर्धा -NNL

करियर, नांदेड
कुंडलवाडी| बिलोली तालुक्याची पोलीस ठाणे कुंडलवाडी यांच्या अंतर्गत पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता के. रामलू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. तालुक्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या विशेष उपक्रमाअंतर्गत व धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस ठाणे कुंडलवाडी यांच्यातर्फे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर तालुक्यातील इयत्ता ७ वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठ...
150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती. नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 150 मोबाईल किंमत 23,40,500/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे "Nanded Police" या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायब...
Police Inspector Chincholkar’s action : अखेर सिडकोच्या मुख्य मार्गाने घेतला मोकळा श्वास,पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांची कारवाई -NNL

Police Inspector Chincholkar’s action : अखेर सिडकोच्या मुख्य मार्गाने घेतला मोकळा श्वास,पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांची कारवाई -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले प्रथम लक्ष सिडकोच्या मुख्य मार्गाकडे वेधले असून पहिल्याच कारवाईत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने हलवावी लागली. मनपाला जे जमले नाही ते पोलिसांनी करून दाखविले अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतूं उमटत आहे. सिडकोच्या मुख्य मार्गावर फळ विक्रेता,भाजीपाला विक्रेता व ईतर हातगाड्यानी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा दरम्यान बस्तान मांडल्याने वाहतुकीची नेहमी कोंडी निर्माण होत होती,परंतु मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असत.दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर रुजू होताच ओमकांत चिंचोलकर यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले आणि रस्त्यावरील अतिक्रमण दूर केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्यासह पोलिस फौजफ...
Gundegaon Yatra Festival : श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थान गुंडेगावचा शनिवारी यात्रा महोत्सव -NNL

Gundegaon Yatra Festival : श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थान गुंडेगावचा शनिवारी यात्रा महोत्सव -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| सद्‌गुरु श्री श्री मल्लिनाथ महाराजांची उपस्थिती गुंडेगाव येथील श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवारी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या देवस्थानास, आश्रम शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा व पर्यटनाचा दर्जा दिला आहे . निसर्गरम्य डोंगरावरती वसलेल्या श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव दर वर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाने व उपक्रमाने साजरा होणार आहे. यावर्षी मतदान जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती अभियान, गौरव राष्ट्र भक्तांचा, आरोग्य शिबिर, कायदे विषयक शिबिर, पर्यावरण शिबिर, व देशभक्ती गायनाचा, भजनाचा कार्यक्रम होणार आहे,तसेच तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य सद्गुरु श्री...
District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्रा . कन्या शाळेचे सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे व के प्रा शा शिराढोण येथील सहशिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांना २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२३ त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला असून नुकत्याच पालकमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कुसूमताई चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उस्माननगर येथील जि.प.प्रा.कन्या शाळेतील सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांनी तन मन लावून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. मागील काळात " इस्रो सहल निवड चाचणी परीक्षा " आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्मिक असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निवड चाचणी परीक्षेस जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले होते. क्रिंडा , स्पर्धात्मक परीक्षा , असो या ...
Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणिव करून देण्याची गरज – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडयातील नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास माहित नाही. मराठवाडयाच्या स्वातंत्र्यासाठी रजाकाराची गुलामी झिडकारण्यासाठी ज्यांनी झळा सोसल्या त्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. मराठवाडा मुक्ति संग्राम जागर उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु मा.डॉ. मनोहर चासकर यांनी केले. ते राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या वतीने आयोजित "पत्रकार पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून बोलत होते. यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते. डॉ....
error: Content is protected !!